Enter your Email Address to subscribe to our newsletters
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माधव नेत्रालय प्रिमीयम शिलान्यास प्रसंगी जे भाषण झाले, त्याला ‘एका स्वंयसेवकाचा बौद्धिक वर्ग’ असे म्हणायला पाहिजे. हे जाहीर भाषण नाही. हा जाहीर बौद्धिक वर्ग आहे. राजकीय नेता भाषणात खूप टोलवाटोलवी करीत राहतो. बौद्धिक वर्ग हा अंर्तमुख करणारा असतो. तो विचारप्रवृत्त करतो. आपण कोण आहोत, येथवर कसे आलो, कोणत्या साधनाने आलो, आजचे आपले स्थान काय, आणि आपल्याला कोठे जायचे आहे, हे सर्व नरेंद्र मोदी यांनी आपल्या बौद्धिक वर्गात मांडले...
डहाणू आणि तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात खनिज तेलाचे नवे साठे अलीकडेच समोर आले आहेत. हे दोन्ही तेलसाठे आधीपेक्षा तुलनेत खूप मोठे आहेत. 1974 नंतर पहिल्यांदाच मुंबई किंवा महाराष्ट्र ऑफशोअरवर असे साठे समोर आले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत...
पुण्याजवळची DBS पॅकेजिंग प्रा. लि. गेल्या दशकभरापासून विविध उद्योजकांसाठी कॉरुगेटेड पॅकेजिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे. DBS पॅकेजिंग कंपनीचे संस्थापक संचालक निर्मल सदगिर या तरुण उद्योजकाशी त्यांच्या या यशस्वी व्यवसायाबद्दल केलेला सविस्तर विशेष संवाद.....
27 Mar 2025
‘स्टँड अप कॉमेडी’च्या नावाखाली विचारदारिद्य्राचे प्रदर्शन मांडणार्या आणि विडंबनाच्या नावाखाली विटंबनेचा उद्योग आरंभलेल्या कुणाल कामरा याच्या आक्षेपार्ह वर्तनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचे नाव घेऊन निषेध करतो...
20 Mar 2025
या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शूर मराठे सरदार व मावळे यांच्या पराक्रमाच्या यशोगाथा उभ्या करायला हव्यात. त्यांच्या नावे शौर्यस्तंभ उभे करायला हवेत आणि जसे ‘द होलोकॉस्ट’ या नावाने जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने ज्यूंवर ..
12 Mar 2025
'अरे हाड्’ या संबोधनामागे समोरच्याला दुखावण्यापेक्षाही इथल्या सश्रद्ध हिंदू समूहमनाला जाणीवपूर्वक दुखावले जात असेल तर त्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवायलाच हवा. आणि तो नोंदविण्यासाठी इतकी पातळी सोडायचीही गरज नाही. अशा प्रकारे हिणवून महाकुंभाच्या पावनपर्वात ..
06 Mar 2025
केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वाला मानणारे सरकार आहे. तेव्हा कोणत्याही महापुरुषांबद्दल बेजबादार आणि उद्दाम वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत हा संदेश अबू आझमीला आणि या विचारांना मानणार्या सर्वांना मिळायला हवा. मग ते अबू आझमीसारखे आमदार असतील वा इंद्रजित ..