मुस्लीम पुरुष

आता 'ट्रायटन' पाणबुडी घडविणार टायटॅनिक सफर!

टायटननंतर आता ट्रायटन ही पाणबुडी १२ हजार फूट खोलवर जाण्यास सज्ज झाली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा टायटॅनिक या महाकाय जहाजाचे भग्नावशेष पाहण्यासाठी जाणार आहे. यात टायटनप्रमाणेच अब्जाधीज व्यक्ती असतील तर या पाणबुडीची किंमत १६६ कोटी रुपये इतकी आहे.

Read More