प्रॉक्सी वॉर

देशातील एमटीएनएल व बीएसएनएलचा अतिरिक्त जागांची विक्री होणार ! महाराष्ट्रातील ' इतक्या ' जागा विक्रीसाठी

डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने बीएसएनएल (BSNL), एमटीएनएल (MTNL) या दोन सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अधिकच्या मोकळ्या जागा विकण्याचे ठरवले आहे. यासाठी सरकार या जागांचा लिलाव करू शकते. सरकारने एमटीएनएलचा एकूण १०० जागा व बीएसएनएलच्या जागा विक्रीसाठी काढणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Read More