धुळे

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्

Read More

प्रजासत्ताक दिनाची शाळांची सार्वजनिक सुट्टी रद्द, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

(Republic Day) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी २६ जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. तसेच याबाबत सरकारने परिपत्रकही प्रसिद्ध के

Read More

पीएम विद्यालक्ष्मी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका

Read More

भारतीय विद्यार्थिनींची फायनान्‍स व अकाऊंटिंग कोर्सेसना पसंती

फायनान्‍स व अकाऊंटिंगशी संबंधित कोर्सेसमध्‍ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थीनींच्‍या संख्‍येमध्‍ये २५ टक्‍क्‍यांची उल्‍लेखनीय वाढ झाली असल्याचे झेल एज्‍युकेशन या भारतातील आघाडीच्‍या फायनान्‍स व अकाऊंट्स एड-टेक व्‍यासपीठाने नुकतेच केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास आले. या वाढीचे श्रेय अनेक घटकांना जाते,ज्‍यापैकी सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे महिलांमध्‍ये आर्थिक साक्षरतेच्‍या महत्त्वाचे वाढते प्रमाण त्‍यांना याच क्षेत्रामधील त्‍यांचे ज्ञान व कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍यासाठी संधींचा फायदा घेण्‍यास प्रेरित करत आहे. दुसरी

Read More

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत!

मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.

Read More

जम्मू-काश्मीरचा विकास, काश्मिरी विद्यार्थ्यांचा निर्धार!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील नवा भारत विकासाच्या दिशेने चांगलीच भरारी घेत आहे. सध्याचे केंद्रशासीत प्रदेश असलेले जम्मू-काश्मीरसुध्दा यात उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रस्थानी येऊ लागले आहे. मात्र आजही याठिकाणी रोजगाराशी संबंधित अनेक गोष्टींच्या उपलब्धतेत पुरेशी वाढ न झाल्याने इथली मुले काश्मीरमधून बाहेर पडत आहेत आणि मुंबई सारख्या अनेक शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. १० सप्टेंबर रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, वडाळा येथे गुलशन फाऊंडेशन, मुंबई; फाऊंडे

Read More

विशिष्ट विचारधारेच्या इतिहासकारांनी 'अभाविप'च्या कार्यास जाणीवपूर्वक डावलले - दत्तात्रेय होसबळे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इतिहास मांडणाऱ्या 'ध्येय-यात्रा' या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन

Read More