गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) बंद होणार अशा चर्चा आहेत. शिवाय कार्यक्रमाचे सुत्रसंचालक निलेश साबळे देखील दिसत नसल्यामुळे या चर्चा अधिकच वाढू लागल्या आहेत. आता ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) सुरु राहणार की बंद होणार याबद्दल अभिनेते आणि या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असणाऱ्या भारत गणेशपुरे यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे.
Read More
हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शक
चला हवा येऊ द्या या विनोदी कार्क्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. निलेश साबळे याचे सुत्रसंचलन असो किंवा मग भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचे धमाल प्रहसन असो, घरबसल्या प्रेक्षकांनी टाळ्या शिट्या मारल्याच पाहिजे. तर, विनोदी अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेल्या श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच बऱ्याच हिंदी, मराठी अभिनेत्रींची मिमिक्री केली आहे. कंगना राणावत, रवी टंडन, शुभांगी गोखले, उषा कुलकर्णी आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या चौघींची मिमिक्री तर मन जिंकून जाते. परं