अमेरिका स्टेट डिपार्टमेंटच्या समितीमार्फत दर वर्षी सादर केल्या जाणार्या अहवालात चीन, रशिया, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, पाकिस्तान आदी देशांच्या पंक्तीत भारतालासुद्धा बसवले आहे. 2018, 2020, 2021, 2022च्या अहवालात भारताला Country of Particular Concern ..