हिमालयाच्या जन्मकथेचानव्याने उलगडाऑगस्ट 2023च्या सुरुवातीला, प्रख्यात भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रितेश आर्य यांनी लदाखमध्ये समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर सागरी प्राण्यांचे चांगले जतन झालेले जीवाश्म शोधून काढले होते. सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी टेथिस समुद्रातून बाहेर पडलेल्या सागरी ..
फूल गळाले.. सुगंध कायमरंगा हरिजी हे केशववृक्षाला लागलेले अत्यंत सुंदर सुवासिक, सुमधुर पुष्प होते. ते उमलले, फुलले, आपला रसगंध सर्वांना देऊन निसर्गनियमाने गळून पडले. सावरकरांच्या पंक्तीची आठवण झाली - ‘अशीच फुले फुलती, फुलोनिया सुकून जाती, कुणी त्याची महती गणती ठेवीत असे। ..
भगवान वाल्मिकी आणि समरसता मेळारामाशिवाय भारतीय जीवनात ‘राम’ नाही. आपण स्वत:ला हिंदू म्हणतो, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे म्हणतो. हे हिंदूपण आम्हाला भगवान वाल्मिकीने दिले, त्यांच्या रामायणाने दिले. हे वाल्मिकींचे सामर्थ्य ईश्वरी शक्तीचे सामर्थ्य आहे. कालांतराने त्यांचा राम हा ..
काँग्रेसमुक्त भारत, काँग्रेसनेच केली सर्व विरोधी पक्षांच्या गठबंधनाचे नामकरण इंडिया (I.N.D.I.A.) असे केलेले आहे. काँग्रेसमुक्त भारत ही मोदींची घोषणा काँग्रेस पक्षाने इंडिया असे नामकरण करुन आपणहून अमलात आणली आहे. ..
भारतमाता विरुद्ध इंडिया‘इंडिया’ स्वत:चे नामकरण असे केलेले आहे, त्यांची लढाई भारतमातेशी आहे. ते म्हणतात की, इंडिया, मोदी आणि मोदी विचारांचा नाही, इंडिया हा इंडियावाल्यांचा विचाराचा आहे. त्यांचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे. चार-पाच घराण्यांवर चालणार्या पक्षांचा इंडिया आहे, ..
अप्रतिम भाष्यज्ञानेश्वरीत 9300 ओव्या आहेत, या ज्ञानेश्वरीवर Thoughts On Jnaneswari:The Maiden Translation of Gita हे 75 पानांचे पुस्तक संघप्रचारक रंगा हरिजींनी लिहिले आहे. संघप्रचारक रंगा हरिजींचे हे पुस्तक ज्ञानेश्वरीवरील इंग्लिशमधील लघुभाष्य ठरावे या तोडीचा ..
चेहरा समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक अभ्यासचेहरा हीच माणसाची ओळख असते. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ या उक्तीनुसार मनुष्य जेव्हा आपल्या मनाच्या अंतरंगात डोकावून पाहतो, तेव्हा आपण आजच्या युगात कितीही आधुनिक झालेलो असतो, तरी त्याला आपल्या पूर्वजांचा मूळचा सांस्कृतिक चेहरा अगदी स्पष्ट दिसतो. वसईतील ..
राष्ट्रभाव संवर्धनाची लढाईपाटण्याला 23 जूनला 15 विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. 2024ची निवडणूक हा बैठकीचा मुख्य विषय होता. या बैठकीचा वृतान्त सर्व प्रसिद्धीमाध्यमांतून तपशीलवार आलेला आहे. या बैठकीबद्दल दोन तीव्र प्रतिक्रिया आहेत. पहिली प्रतिक्रिया भाजपाची आहे, ती तिखट आहे ..
एकत्र आलो तर पडतो..देशाचा भावी पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहणारी विरोधी पक्षातील अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरदराव पवार हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत. ऐक्याच्या पहिल्या चालीत ते परस्परांचा अंदाज घेतात. एकमेकांना पारखून घेतात. या चौघांनाही एक गोष्ट ..
नखे आणि दात नसलेला वाघकाँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खरोखरच बरोबर घेतील की कौशल्याने दूर ठेवतील? भाजपाशी युती असताना दादागिरी करता येत होती. न दिलेली आश्वासने भाजपाने दिली आहेत, असे सांगता येत होते, आता काय सांगणार? आणि दादागिरी कोणाबरोबर ..
खून, हत्या आणि वधआपले लोकमानस धर्माचे काम कोणते आणि अधर्माचे काम कोणते, या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहत असते. ही कसोटी लावून निर्णय करीत असते. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड - गँगस्टर अतीक अहमद, त्याचा भाऊ अशर्रफ अहमद आणिं त्याचा मुलगा असद यांच्या ..
‘उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान’ सामर्थ्याचे प्रकटीकरणदेशभरात प्रतिकूल परिस्थिती असतानाही कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रथम जनसंघ ते भाजपा असा वाढत्या भाजणीचा पक्षाचा प्रवास राहिला आहे. निःस्वार्थी कार्यकर्ते हे भाजपाचे सगळ्यात मोठे आणि प्रचंड सामर्थ्य आहे. हेच सामर्थ्य लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश भाजपा ..
तथागत सांगून गेले..तथागत गौतम बुद्ध यांनी 2600 वर्षांपूर्वी जे सांगितले, त्याचे मला उद्धव ठाकरे यांची स्थिती पाहता स्मरण झाले. मला झालेले स्मरण वाचकांपर्यंत पोहोचवावे, असे वाटल्याने हा लेख लिहिला आहे, यात कोणाला उपदेश करण्याचा माझा मानस नाही...
भाजपाकडे रामतत्त्व, अन्यांकडे काय?अयोध्येतील राम मंदिर हा जेवढा वैचारिक विषय आहे, तेवढाच भावनिक विषय आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राम असतो. हे रामतत्त्व जागृत करण्याचे कार्य नरेंद्र मोदी करीत आहेत. निवडणुकीपूर्वी ते अधिक प्रभावीपणे करतील. विचार आणि भावना यांचा सुरेख संगम साधला ..
इंद्राचे प्रश्न आणि भगवंतांची उत्तरेदेवलोकातील इंद्र आणि गौतम बुद्ध यांच्या भेटीचा आणि त्यांच्यातील प्रश्नोत्तरांचा तपशील असलेला ग्रंथ म्हणजे सक्क पन्ना सुक्त. आपल्याला या लेखात इंद्र प्रश्नांच्या पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा विचार न करता प्रत्यक्ष प्रश्न काय आहेत आणि भगवंतांनी त्यांची ..
विषारी वातावरणावर उपाय आपण लोकशाही व्यवस्थेत जगत आहोत. लोकशाहीचे राजकारण करीत आहोत. या लोकशाही राजकारणाचे काही मूलभूत सिद्धान्त आहेत. त्यातील पहिला सिद्धान्त असा की, राष्ट्रीय लक्ष्याबाबत सर्व राजकीय पक्षांची सहमती हवी. अभिव्यक्तीत एकवाक्यता असावी. राजकीय लोकशाहीचा पुढचा ..
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आमचे चिंतनलिबर्टी, इक्वॉलिटी आणि फ्रॅटर्निटी यांचे हे आध्यात्मिक आधार आहेत. पाश्चात्त्य विद्वान भौतिक मर्यादेपर्यंत जातात, त्याच्या पलीकडे ते अजून गेलेले नाहीत. मी दुसर्याच्या स्वातंत्र्याचे किंवा समानतेचे हरण का करायचे नाही, याचे सैद्धान्तिक उत्तर त्यांच्याकडे ..
सर्वयुक्त भारतकाँग्रेसने देशाचे वाटोळे केले, असे म्हणण्याऐवजी काँग्रेसने देशाला चांगले काय दिले, याचा विचार केला पाहिजे. संघ-भाजपाने देशासाठी चांगले काय केले याचा विचार केला पाहिजे आणि दोन्ही चांगल्यांचा समन्वय करून पुढे जाता आले पाहिजे. आपली परंपरा कलह नाकारणारी ..
कंटेनरचा भारत आणि खेड्यातील भारतराहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा संदेश कोणता? संघ आणि भाजपा विरोध हा नकारात्मक संदेश झाला. संघाला या यात्रेचे लक्ष्य करणे, हा राजकीय मूर्खपणा आहे. पं. नेहरूंनी हा मूर्खपणा आयुष्यभर केला, श्रीमती इंदिरा गांधींनी तो 50% केला, राजीव गांधी त्या ..
दोन भाषणे, एक आशयमोहनजी भागवत आणि न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसे आहेत, परंतु देशाच्या संदर्भातील त्यांचे चिंतन मूलभूत विषयांना स्पर्श करणारे आहे. दोघांच्याही भाषणातून एक समान बिंदू येतो, तो म्हणजे सामान्य माणूस. सामान्य माणूस जर अधिक ..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संवैधानिक राष्ट्रवादडॉ. बाबासाहेबांनी देशाला जे संविधान अर्पण केले, त्या संविधानाने संवैधानिक राष्ट्रवादाची कल्पनादेखील पुढे आणली. संपूर्ण संविधानाचा भावार्थ अनेक संकल्पनांच्या आधारे मांडता येतो त्यातील एक संकल्पना संवैधानिक राष्ट्रवादाची आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा ..
संंजय राऊत : काय चुकले?संजय राऊत हे धडाडीचे आणि आक्रमक राजकारणी आहेत. परंतु राजकारणाचे काही नियम त्यांनी पायदळी तुडविले. सत्तेच्या राजकारणातील पहिला नियम असा असतो की, कुणाशीही शत्रुत्व करू नये. विरोध आणि शत्रुत्व यामध्ये एक अदृश्य सीमारेखा असते. शत्रू कधी आपला होत नाही, ..
विश्वबंधुत्वाचा पाया हिंदू बंधुत्वसरसंघचालक मोहनजी भागवत सध्या आपल्या अनेक भाषणांतून या देशातील मुसलमान, ख्रिश्चन बांधवांविषयी मते मांडीत असतात. हे सगळे आपलेच बांधव आहेत, त्यांना आपल्यात सामावून घ्यायचे आहे, हा भाव त्यामागे असतो. रक्षाबंधनाच्या माध्यमातून रूढार्थाने हिंदू असलेल्या ..
पवार जिंकले, उद्धव हरलेउद्धव ठाकरे यांचा बळीचा बकरा कोणी केला? तर तो दोघांनी केला. एक शरदराव पवार आणि दुसरे त्यांचे जिवलग मित्र संजय राऊत. 2019च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी तीन राजकीय घोडचुका केल्या. पहिली चूक त्यांनी केली, ती म्हणजे त्यांनी भाजपाची साथ सोडून दिली. ..
हिंदुत्व : आरोप-प्रत्यारोप पण अर्थाचे काय?आजची परिस्थिती वेगळी आहे. आज शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजपाने जबरदस्त टीका करणे सुरू केले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. हिंदुत्वाचा कट्टर विरोध करणारी काँग्रेस आणि ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाला जन्म देणारे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी ..
आपले प्रजासत्ताकीय सामर्थ्यप्रजासत्ताकात प्रजा ही राजा असते. याचा अर्थ प्रजा सार्वभौम आहे. सर्व सत्तेचा उगम प्रजेतून होत असतो. प्रजासत्ताक ही राजेशाही नाही. राजेशाहीचा मुख्य गुण घराणेशाहीचा आहे. आपल्या प्रजासत्ताकाचे स्वरूप कसे आहे? जनता म्हणून आपण खरोखरच राजे आहोत का? की ..
वर्तमानाला भविष्यकालीन वळण देणारे ऐतिहासिक भाषण प्रसारमाध्यमांनी या भाषणातील ज्ञानवापी मशिदीचा विषय ठळक बातमीचा करून त्यावर उलटसुलट चर्चा आरंभिल्या. हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा, परंतु कोणत्याही ऐतिहासिक भाषणाचा असा तुकड्या तुकड्यात विचार करता येत नाही. ज्ञानवापी ..
संघ आणि संविधानरा.स्व. संघाचा तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्ग नागपूरला होता. यंदाच्या वर्गात साडेसातशेच्या आसपास स्वयंसेवक आहेत. त्यांचे दर्शन म्हणजे हिंदू राष्ट्राच्या लघुरूपाचे दर्शन असते. माझ्याकडे या वर्षी शिक्षार्थींच्या तीन गटांपुढे तीन दिवस संविधान हा विषय ..
सामान्य कार्यकर्ता हाच खरा योद्धामहाराष्ट्रात तीन पक्षांशी भाजपाला लढायचे आहे. त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही. निवडणुकीच्या राजकारणाची गणिते अतिशय वेगळी असतात. तिथे एकाच वेळेला बेरीज, वजाबाकी आणि भागाकार होत असतात. एक अधिक एक म्हणजे दोन असे पहिलीतले गणित निवडणूक गणित होत नसते, ..
डॉ. बाबासाहेब आणि राजकीय शक्तीडॉ. बाबासाहेबांचा विचार जर आजच्या काळाच्या संदर्भात पुढे न्यायचा असेल, तर सर्व बहुजन वंचितांचे जबरदस्तपणे राजकीय प्रशिक्षण केले पाहिजे. सुशिक्षित आणि तरुण वर्गातून नवीन नेतृत्व उभे राहिले पाहिजे. तेच तेच ते जुने चेहरे आणि ठरावीक साच्याची त्यांची ..
रशिया - युक्रेन युद्धात भारताची भूमिकासध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची जगभर चर्चा चालू आहे. हे युद्ध भारतापासून दूरवर चालू असले, तरी भारताच्या परराष्ट्र धोरणावर व अंतर्गत व्यवहारावर त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. या युद्धासंबंधी भारताने स्पष्ट भूमिका घेतली असून ..
भारताचा पाकिस्तान - रशियाचा युक्रेनरशियाचा युक्रेन हा रशियाचा पाकिस्तान आहे. आज युक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाख तीस हजार खडे सैन्य आहे. ते युक्रेनमध्ये घुसणार का? या प्रश्नाची चर्चा चालू आहे. फाळणीनंतर भारताने पाकिस्तानचे अस्तित्व स्वीकारले. रशिया फाळणीनंतर युक्रेनचे अस्तित्व स्वीकारायला ..
युद्धाचे ढग युरोपच्या भूमीवरयुक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाख खडे सैन्य आहे. ते सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. क्षेपणास्त्रे सोडणारी यंत्रणा, आधुनिक रणगाडा दल सीमेवर युक्रेनमध्ये घुसण्यासाठी वाट पाहत आहे. युरोप युद्धाच्या किनार्यावर उभा आहे. रशियाने युक्रेनमध्ये ..
प्रजासत्ताकाचा मार्गप्रजासत्ताक म्हणजे कायद्याचे राज्य. प्रजासत्ताक म्हणजे न्यायाचे राज्य. प्रजासत्ताक सुखाचे आणि हितकारक होण्यासाठी कायद्याचे काटेकोर पालन करणे, कायद्याचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असते. आपण त्याचे किती पालन करतो, याचा प्रत्येकाने ..
रसगोत्रांचा ‘अणुस्फोट’परदेशातील भारतीय राजदूतांना कोणकोणत्या प्रसंगांचा सामना करावा लागतो, याविषयीचे किस्से सांगणारे महाराजा कृष्ण रसगोत्रा यांच्या ‘A Life in Diplomacy’ या पुस्तकाचा थोडक्यात परिचय. ..
परराष्ट्र विभागातील रंजक कथांनी भरलेले पुस्तक'Walking With Lions' हे पुस्तक जगातील पहिल्या श्रेणीच्या राजप्रमुखांच्या अशा थोड्या वेगळ्या किश्श्यांनी भरलेले आहे. एका अर्थाने त्या छोट्या छोट्या कथाच आहेत. आणि कथावाचन सर्वांच्या आवडीचा विषय असल्याने त्या वाचताना आनंद होतो. ..
नरेंद्र मोदी - लोकनेता ते विश्वनेतानरेंद्र मोदी जसे लोकनेता आहेत, तसे ते विश्वनेताही झालेले आहेत. त्यांचे लोकनेतृत्व लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मिळणार्या भरभरून मतांतून व्यक्त होते. आंतरराष्ट्र्रीय व्यासपीठावरून मोदींविषयी वेगवेगळे राष्ट्रप्रमुख गौरवोद्गार काढतात, त्यांचा सन्मान ..
चीनशी वाटाघाटी घाईतील चुकाचीन आणि भारतामधील परराष्ट्र संबंधांचा रोखठोक शब्दात वेध घेणारे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. 1949 साली भारताने चीनच्या कम्युनिस्ट सरकारला मान्यता देण्याबाबत नेहरूंनी केलेली घाई आणि या घाईचे भोगावे लागलेले ..
चतुष्कोनीय आंतरराष्ट्रीय चालक्वॉड संघटना, संवाद, संघटना, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया..
ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका यांची चीनविरुद्ध नवी खेळीऑकस करारामुळे जागतिक सत्तासंघर्ष आणि सत्ता संतुलन यामध्ये फार महत्त्वाचे बदल झालेले आहेत. एकेकाळी जगाची विभागणी दोन गटांत झाली, तेव्हा त्याला द्विधु्रवीय देश म्हणत. 90 साली रशिया कोसळला आणि जगात अमेरिका ही एकच महासत्ता राहिली. नंतर चीनचा उदय झाला ..
दीप कृतज्ञतेचे विचार प्रवर्तनाचेसा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी त्यांच्या आजी, आई आणि बाबा यांच्या आठवणींवर लिहिलेले ‘दीप कृतज्ञतेचे’ पुस्तक प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाविषयी विवेक समूहातील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश ..
जयशंकर यांचा कृष्णमहाभारत ही नीतिमत्ता आणि सत्ता यांची कथा आहे. या दोघांमध्ये मेळ बसविण्याची श्रीकृष्णाची नीती आहे. भारताला विश्वात मोठे योगदान द्यायचे आहे. स्वार्थ शोधणार्या अशा जगात भारताला आपले स्थान निर्माण करायचे आहे. नीतिमत्ता सोडायची नाही, पण सत्ता संतुलनाच्या ..
ही एकजूट आपल्या अस्मितेविरुद्धबंगालसारख्या एका राज्यात जी रणनीती यशस्वी झाली, ती सर्व राज्यांत यशस्वी होईल याची शक्यता फार कमी असते. प. बंगालमध्ये भाजपाचा पराभव केला, हे वाक्य अर्थहीन आहे. पं. बंगालमध्ये सत्तेवर भाजपा नव्हती. त्यामुळे भाजपाचा पराभव कसा झाला? पराभव सत्तेवर असलेल्या ..
आम्ही सर्व एकच आहोत‘भारतमाता’ हा सर्वांना जोडणारा दुवा आहे. आपण सर्व भारतमातेची संतान आहोत. आमच्या सर्वांची एक संस्कृती आहे. ती विसरता येत नाही. सर्व भारतीयांचा डीएनएन हा एक आहे. ‘हिंदू-मुस्लीम एकता’ हा शब्दच भ्रम निर्माण करणारा आहे. हिंदू-मुस्लीम हे वेगळे नाहीतच. ..
कम्युनिस्टांची शंभरीकम्युनिस्ट पक्ष भारतात शंभर वर्षांचा होत आहे. ते सत्तेवर जरी आले नाहीत, तरी बौद्धिक सत्तेवर त्यांनी ताबा मिळविला. शिक्षण, इतिहास, कलाक्षेत्र, सिनेसृष्टी यामध्ये त्यांनी संस्कृतिभंजक, धर्मनाशक, राष्ट्रविघातक विचार पेरले आहेत आणि माणसे उभी केली आहेत. ..
घराणेशाहीचा मार्गचिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष फुटला. याला कारण घराण्यातील सत्तासंघर्ष. लोकजनशक्ती पक्ष हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा राजकीय पक्षदेखील घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. पासवान यांच्या पक्षातील ..
पेला अर्धा भरलेला आहेसात वर्षांत नरेंद्र मोदी यांनी सात सिद्धान्त व्यवहारात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. कोणी कितीही टीका केली, तरी हे त्यांचे यश झाकून राहणार नाही. ..
राष्ट्र सर्वोपरी डॉ. हेडगेवारांचा एक मंत्र आहे, ‘राष्ट्रहित सर्वोपरी.’ राष्ट्र सर्वप्रथम, मग सिद्धान्त, मग पोथीनिष्ठा. मोदींनी हा मंत्र शंभर टक्के अमलात आणलेला आहे. ..
काळाची हाक कोरोनावर आपल्याला मात करायची आहे आणि या लढाईत आपण सारेच सैनिक आहोत. नरेंद्र मोदी आपले उत्तम नेतृत्व करीत आहेत. त्यांनी चार गोष्टी सांगितल्या आहेत - मास्क वापरा, नेहमी हात धुवा, सामाजिक अंतर ठेवा आणि कोरोनाची लस घ्या. त्याचे आपण सर्वांनी त्याचे काटोकोर ..
राजा कालस्य कारणम् कोरोना सर्व देशात आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. कारण महाराष्ट्रात राजधर्माचे पाप सर्वाधिक आहे. जनादेशाचा विश्वासघात हे पहिले पाप, निष्पाप लोकांना त्रास देणे हे दुसरे पाप, खंडणीपासून रक्षण करण्याऐवजी खंडणीखोरांचे रक्षण करणे हे तिसरे पाप, लॉकडाउनने ..
सामाजिक समतेची मुहूर्तमेढ चवदार तळे20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून देशात साजरा केला जातो. सामाजिक समतेची एक ऐतिहासिक कृती त्या दिवशी घडली. दिसायला ही कृती ..
भारताचे आत्मतत्त्व ‘राम’ रामायणातील राम हा कर्तव्यधर्माचे पालन करणारा सर्वश्रेष्ठ आदर्श आहे. मानवी आयुष्यात जीवन जगताना आपल्याला अनेक भूमिका बजावाव्या लागतात. जीवनातील या प्रत्येक भूमिका कशा जगाव्यात याचा श्रीरामाने आपल्यापुढे आदर्श घातलेला आहे. रामतत्त्व प्रत्येक भारतीयाच्या ..
प्रजासत्ताकाशी द्रोह प्रजासत्ताक दिनी आंदोलनकर्त्यांनी जे केले, त्याला ‘प्रजासत्ताकाशी द्रोह’ असे म्हटले पाहिजे. द्रोह अनेक प्रकारचे असतात. कुटुंबद्रोहापासून ते राष्ट्रद्रोहापर्यंत त्याची व्याप्ती आहे. राष्ट्रद्रोही माणूस जसा जिवंत असताना बदनाम होतो, तसा तो मेल्यानंतर ..
जनतेच्या आशाआकांक्षांचे, विश्वासाचे प्रतिनिधी प्रजासत्ताकाचे कार्य लोकप्रतिनिधी करीत असतात. निवडून आलेला प्रत्येक प्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो. लोकप्रतिनिधी अभ्यासू हवा, कष्टाळू हवा, विश्वासार्ह हवा आणि नीतिमान हवा. आपण जनतेच्या आशा-आकांक्षांचे आणि विश्वासाचे प्रतिनिधी आहोत, तसेच प्रजासत्ताकाचे ..
परमभाग्य जन्मस्थानवर मंदिर उभे करण्याचा संकल्प यासाठी सोडण्यात आलेला आहे. हा दैवी संकल्प आहे. या दैवी संकल्पाचे आपण भागीदार होत आहोत. हे आपल्या सर्वांचे परमभाग्य आहे, युगायुगातून अत्यंत कष्टाने येणारे! ..
जशास तसे उत्तर द्या!देवेंद्र फडणवीसांचे हे म्हणणे आहे की, “महाविकास आघाडीच्या एकत्रित शक्तीचा आम्हाला अंदाज आला नाही.” हे आत्मपरीक्षणात्मक बोल आहेत. त्यातून दुसरा अर्थ ध्वनित होतो तो म्हणजे या एकत्र शक्तीशी पुढे लढायचे आहे, हे नेतृत्वाच्या लक्षात आलेले आहे...
संविधान तीन देश, तीन दिशा संविधान या संकल्पनेचा विकास प्रामुख्याने ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स या तीन देशांत झाला. या तीन देशांच्या संविधान संकल्पनेच्या विकासाचा इतिहासक्रम सांगणारी तीन पुस्तके हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे लवकरच प्रकाशित होणार आहेत. या पुस्तकांचा परिचय ..
असे कधी ऐकायला मिळेल? गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबरच्या नागपूर तरुण भारतच्या अंकात गिरीश प्रभुणे यांचा गोपिनाथराव मुंडे यांच्यावर लेख प्रकाशित झाला. या लेखात नागपूर जवळील शेषनगर परिसरात पारधी वस्तीवर झालेल्या हल्याची घटना दिली आहे. 'अत्याचाराच्या घटनेमुळे 1 लाख पारधी इस्लाम ..
आता सवय झाली आहे . माणूस सवयीचा गुलाम असतो, हे जरी खरे असले तरी, समाजाची आणखी एक सवय आहे, ती म्हणजे तो शांतपणे सर्व काही सहन करीत जातो. आपला राग, संताप तो दाबून ठेवतो. हिंसक मार्गाने त्याची अभिव्यक्ती करीत नाही. सध्या महाराष्ट्रात जे काही चालेले आहे, त्याची सवय ..
भारतीय विचारपरंपरेचे कमलपुष्प : नरेंद्र मोदी भाजपमध्ये जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी गुजरात प्रांतात प्रचारक होते. ‘राजकारण’ हा प्रचारकाचा ध्येयवाद नसतो. संघ सांगेल ते काम करायचे, ही प्रचारकांची मनोवृत्ती असते. पूज्य बाळासाहेब देवरस यांनी त्यांना भाजपचे काम करण्यास सांगितले. ते भाजपात गेले आणि ..
संन्यासधर्मी ते संविधानधर्मी केशवानंद भारती यांचे वयाच्या ७९ वर्षी केरळ येथे दुःखद निधन झाले. त्यांचा मृत्यू प्रसिद्धीमाध्यमांच्या ठळक बातमीचा विषय झाला. भारतातील पुरोगामी पत्रकारितेत हिंदू धर्माचार्य हा श्रद्धेने घेण्याचा विषय नसतो. टिंगलटवाळी करण्यासाठी त्यांचा वापर केला ..
दिसतं तसं नसतं भारताची दुखरी नस असलेल्या शेजारी राष्ट्र पाकिस्तानविषयी भारतातील हाताच्या बोटावर मोजण्याइतके अराष्ट्रवादी लोक सोडले, तर पाकिस्तानविषयी भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जगातील सर्वच देश या-ना-त्या कारणाने पाकिस्तानचा द्वेष करताना दिसतात. मात्र पाकिस्तान ..
सुख: जेफर्सन आणि टिळकजेफर्सनच्या वचनांनी आपण लेखनाला सुरुवात केली. जेफर्सनने सुखाची प्राप्ती हा जन्मसिद्ध अधिकार मानला आहे. आपल्या शास्त्रकारांनी हजारो वर्षांपूर्वी त्याला मान्यता दिली आहे. जेफर्सनने या सुखप्राप्तीसाठी लिबर्टी मागितली. राजकीय समाजरचनेचा एक आराखडा ठेवला. ..
भव्य मंदिर, भव्य भारत आपल्याला दैवी गुणांची संपदा निर्माण करायची आहे. प्रत्येक हिंदू व्यक्ती आणि त्या व्यक्तींचा मिळून झालेला समाज दैवीगुण संपन्न करायचा आहे. भग्न मंदिर म्हणजे भग्न भारत, भव्य मंदिर म्हणजे भव्य भारत, ही आपली दिशा आहे. ..
पाप आपल्या डोक्यावर घेऊ नये महाराष्ट्रात राष्ट्रपती शासनाची मागणी भाजपाने केलेली नाही. नारायण राणे यांनी ती केलेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील नारायण राणे यांच्या मागणीला पाठिंबा दिलेला नाही. असे करून त्यांनी राजकीय परिपक्वता दाखविली आहे. आता राष्ट्रपती ..
कोरोनाचा लढा 'आध्यात्मिक लोकशाहीशी' एक महिना होऊन गेला, आपण घरीच आहोत. हा एक प्रकारचा तुरुंगवासच आहे, तो आपण मनापासून स्वीकारलेला आहे. हे मनोबल, हीच आपल्या देशाची प्रचंड शक्ती आहे. हे मनोबल जेव्हा विधायक रूपात प्रकट होते, तेव्हा ते दैवी असते. एका अर्थाने आज सगळा भारत दैवी गुणांचे ..
संघर्ष मानवतेच्या लढ्याचा बैलांच्या झुंजीत एक विजयी होणार, असे इसाप सूचित करतो. इसाप जर आज हयात असता, तर त्याने सांगितले असते की, दोन बैलांच्या झुंजीत दोघेही नष्ट होणार आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होणार नसून इतिहासाचे नवीन पान लिहिले जाणार आहे. ..
बहुविधता आणि न्या. चंद्रचूड भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे गुजरात हायकोर्टात 15 फेब्रुवारी रोजी भाषण झाले. त्यांच्या विचारांचा वेगळया प्रकारे अतिशय तीव्र प्रतिवाद करता येण्यासारखा आहे. परंतु धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती असल्यामुळे शुध्द न्यायाच्या ..
ठाकरे यांचा भगवा दणकाहिंदुत्वाची राजकीय लढाई ही केवळ हिंदू शासन आणण्याची लढाई नाही. तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शासन आणण्याची लढाई आहे. राज ठाकरे या लढाईत उतरले आहेत. त्यांनी सातत्य राखून वाटचाल करावी, एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे...
शिवभावनेची गरज महाराष्ट्राला आज दिशा देणाऱ्या, मार्ग दाखविणाऱ्या, महाराष्ट्रात राहणाऱ्या, आणि म्हणून मराठी असणाऱ्या, मराठी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या धुरंधर नेत्याची आवश्यकता आहे. संघर्षाशिवाय राजकीय नेतृत्व निर्माण होत नाही. राजकीय संघर्ष नेहमीच स्वतःला पूर्णपणे ..
शतप्रतिशत भाजपा होण्यासाठी...शतप्रतिशत भाजपा होण्यासाठी बाकीच्या गोष्टींची चिंता करता कामा नये. आपल्या पक्षाची मुळे फार खोलवर गेलेली आहेत आणि ती घट्ट आहेत. ती कुणालाही हलविता येणार नाहीत. शतप्रतिशत भाजपा होण्यासाठी आज सगळयात मोठी आवश्यकता आहे ती येणाऱ्या काळात जे परिवर्तन आपल्याला ..
प्रतीक्षा जननेत्याची... प्रतीक्षा देवेंद्रचीमहाराष्ट्रात जननेतृत्व करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. ते जसे कुशल राजकारणी आहेत, तसेच अभ्यासू राजकारणीदेखील आहेत. जनमानस त्यांना चांगले समजते. पक्ष कार्यकर्त्यांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. ..
संघ आणि राममंदिरत्या-त्या काळात सरसंघचालकांनी या भूमिका मांडण्याचे काम केले. बाळासाहेबांनी स्वच्छ शब्दात सांगितले की, परकीय इस्लामी आक्रमकांनी हजारो मंदिरे पाडली. पण आमची मागणी फक्त तीन मंदिरासंबंधी आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान, काशी विश्वेश्वर, रामजन्मभूमी, त्याबाबतीत ..
जे होते, ते चांगल्यासाठी वाईट झाले हे खरे. पण वाईटातही चांगले असते. ते चांगले धरून अधिक चांगले करण्यासाठी वाटचाल करणे यातच पुरुषार्थ आहे. ..
शांतता... योग्य वेळ येणार आहे अनावश्यक कोणाच्या तोंडी लागू नये. त्यामुळे त्याचे प्रस्थ वाढते आणि तो आहे त्यापेक्षा मोठा होत जातो. आपण शांत राहावे, योग्य वेळेची वाट बघत बसावे, उपरण्याच्या गाठीला बांधून ठेवण्याची परिस्थिती आपल्या गतीने लवकरच येईल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी. ..
अजूनही एक संधी आहे... अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रपती शासनाची मुदत सहा महिन्याची असते. या काळात दोन्ही पक्षांनी झाले गेले विसरून आपापसात चर्चा केली पाहिजे. कारण स्थिर सरकार हवे आहे, काम करणारे सरकार, वेगळी ओळख असणारे सरकार, राष्ट्रीय विचारांवर चालणारे सरकार, जातीचे ..
श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजींच्या सहवासात संघप्रचारक आणि भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजी यांचे जन्मशताब्दी वर्ष 10 नोव्हेंबर 2019पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणारा आणि त्यांच्या आठवणी जागवणारा लेख. ..
आत्मपरीक्षण करायला लावणारा विजय युतीच्या सरकारातील कुरबुरी, पक्षातील आयाराम-गयाराम, त्यामुळे पक्षांतील बंडखोरी, जनतेला अपील होणार्या विषयाची मांडणी अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे विजय मिळूनही तो साजरा होणार्या आनंदात विरजण घालणारा ठरला आहे...
आम्ही पुत्र अमृताचेयश आणि बाधा यात अंतर किती असते. त्याचे उत्तर चहाचा कप आणि ओठ यांच्यातील अंतराइतके असते. ओठाला कप लागण्यापूर्वी काहीही घडू शकते. इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचा हा अनुभव साऱ्या भारताने घेतला...
भगव्या रंगात रंगला संघ संघाने भगव्या ध्वजाला आपला गुरू मानले आहे. डॉ. हेडगेवारांनी काळाच्या संदर्भात स्वयंप्रकाशित होण्याचा नवीन मार्ग शोधून काढला. कोणत्याही व्यक्तीला, ग्रंथाला वा अन्य कुठल्या मूर्तीला सर्वोच्च स्थान न देता, तत्त्वाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरूचे ..
कथानकाच्या शोधात 'पुरोगामी कोडगे' पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे संघाचे स्वयंसेवक आहेत, तसेच ते देशाचे नागरिक आहेत. संसदीय लोकशाही पध्दती कशी चालते आणि कशी चालवावी लागते, याबद्दलचे त्यांचे ज्ञान फार उच्च प्रतीचे आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करताना विरोधी पक्षांसंबंधी ..
भवितव्य काँग्रेसचे काँग्रेसला पुन्हा उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी, त्यांनी आपण कोण होतो, आपली मूळे कुठे आहेत, आपली संस्कृती कोणती आहेत आणि लोकांशी आपल्याला कसे जोडून (कनेक्ट) घ्यायचे आहे, या सर्वांचा विचार केला पाहिजे. हा विचार नेहरू-गांधी घराणेशाहीसाठी नाही, ..
विजय राष्ट्रवादी विचारांचा 2019चा हा विजय विचारधारेचा विजय आहे. हा विजय राष्ट्रवादी विचारांचा विजय आहे. असा विचार जगणाऱ्या सर्व लोकांचा आहे. या राष्ट्रवादी विचाराचा विजय व्हावा, तिला जनमान्यता मिळावी, सामान्य जनतेच्या हृदयात तिला स्थान मिळावे म्हणून आतापर्यंत किती लाख ..
दोन वाचाळ तोंडेप्रसिध्द संगीतकार जावेद अख्तर आणि मर्ाक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीतराम येचूरी या डाव्या मंडळीच्या वक्तव्यांनी चांगली खळबळ उडाली आहे. अख्तरमियांनी बुरख्याप्रमाणेच घुंगटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर येचूरी यांनी रामायण व महाभारत या दोन ..
संघाच्या वाटेला जाऊ नकाआजम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर आरोप करताना खाकी चड्डी आणली. खाकी चड्डी हा दोन वर्षांपूर्वी संघाचा ब्रँड होता. आता गणवेशातील खाकी चड्डी गेली आणि आता गडद तपकिरी रंगाची फुल पँट गणवेशात आली. खाकी चड्डीला आता तसा अर्थ राहिलेला नाही. हा कपडयाचा विषय ..
क्रांतदर्शीडॉ. हेडगेवारांचा जन्म चैत्र शुध्द प्रतिपदेला, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अर्पण केलेली ही शब्दसुमने...क्वॉन्टम मेकॅनिक्सचा किंवा फिजिक्सचा जन्म 1925 साली युरोपमध्ये झाला. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ..
एकच प्रश्न - ''मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का?''मोदी हे मोदी आहेत आणि त्यांच्याशी तुलना करता येईल असा राजनेता विरोधी पक्षात कुणी नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांनी 'मी भारतीय आहे' याचा अभिमान वाटेल अशा असंख्य गोष्टी केल्या. 'मी हिंदू आहे' याचाही अभिमान वाटेल अशाही अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. ..
निर्णय आपल्याला घ्यायचा आहे लोकशाही आणि घराणेशाही एकत्र नांदू शकत नाहीत. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. दुसऱ्यांदा तेच राष्ट्राध्यक्ष व्हावे म्हणून लोकांनी प्रचंड आग्रह केला. जेव्हा तिसऱ्यांदा आग्रह झाला तेव्हा ते म्हणाले, ''आपल्याला राजेशाही नको ..
गगन ठेंगणे...देशाची अनेक वर्षांची भूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागविली. पोटाची भूक अन्नाने भागविता येते, बुध्दीची भूक वैचारिक पुस्तके वाचून भागविता येते, पराक्रमाची भूक पराक्रम करून भागविता येते. आपण पराक्रम करण्यास विसरलो की काय, असे देशाला वाटू लागले होते. ..
मोहन भागवत इन्फ्ल्युएन्सर-इन-चीफएक वस्तुनिष्ठ मांडणी संघ जगणाऱ्यांचा संघ वेगळा असतो आणि बाहेरून जे संघावर लिहितात, त्यांचा संघ फारच वेगळा असतो. परंतु किंगशूक नाग यांनी या पुस्तकात संघाची मांडणी अगदी वस्तुनिष्ठ केली आहे. रूपा प्रकाशनाने प्रकाशित केलेले किंगशूक नाग यांचे इंग्लिश भाषेतील'मोहन ..
एक दान, कार्य महानटवाळयाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश चाटुफळे यांचे 3 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले. तुळजापूरजवळील चाटुफळे परिवाराची अठरा एकर जमीन त्यांनी यमगरवाडी प्रकल्पासाठी दान केली. त्यांच्या या असामान्य दातृत्वाचा परिचय करून देणारा लेख... टिटवाळयाचे ज्येष्ठ ..
सेवाव्रती देवो भवडॉ. अशोकरावांविषयी वाईट शब्द बोलणारा माणूस शोधून सापडणे कठीण आहे. नि:स्वार्थी भावनेने समाजसेवा करणारे देवरूपच असतात. म्हणून आपली संस्कृती आपल्याला सांगते की, 'मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव' - माता, पिता व आचार्य ही देवतास्वरूप रूपे ..
अनुभव संघ आत्मीयतेचामहाल कार्यालयाची व्यवस्था हा एक जीवनानुभव असतो. व्यवस्था म्हणजे टापटीप, स्वच्छता, झाडलोट या सर्व बाह्य गोष्टी आहेत. आलेल्या कार्यकर्त्यांशी आत्मीय व्यवहार हा फक्त महाल कार्यालयात अनुभवास येतो. कार्यालयाच्या रचनेत काळानुसार थोडे बदल झाले आहेत. काही ..
दोन देश, दोन राष्ट्रनायकराष्ट्रनेता हा सामान्य राजनेता नसतो. सामान्य राजनेत्यांपेक्षा त्याच्याकडे अधिक आणि असामान्य गुण असावे लागतात. राष्ट्रनेता राष्ट्राला घडविणारी पिढी घडवितो. तो अशी काही ऊर्जा निर्माण करतो, की जी पुढे शे-सव्वाशे वर्षे राष्ट्राला पुरेशी होते. जगात ज्या ..
कृतार्थ जीवन1977पासून माझा मोहनराव ढवळीकर यांच्याशी संबंध येऊ लागला. ते जरी नवी मुंबईत राहत होते, तरी त्यांच्याकडे चेंबूर भागातील संघकामाची जबाबदारी होती. मुंबईतील पार्ले भाग आणि चेंबूर भाग यांच्यात संघवाढीसाठी निर्मळ स्पर्धा असे. चेंबूर भागात छोटी गावे खूप ..
राष्ट्रीय परिवर्तन क्षण23 ऑगस्ट 2023 हा दिवस इस्रोच्या वैज्ञानिकांनी घडवून आणलेलले हे राष्ट्रीय परिवर्तन आहे. आहे. या एका क्षणाने शाळेतील मुलांप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील विज्ञानविद्युतभारित झालेला आहे. जिवंत राष्ट्रभावनेचा झरा प्रत्येकाच्या अंतकरणात प्रवाहित ..
हास्यास्पद विधाने टाळावीतसतत रडगाणे गाऊन आणि गंभीर विषयावर हस्यास्पद विधाने करून लढणारा शिवसैनिक कसा उभा राहणार? ..
कुलदीपकाची कलंकित वाणीचुलतभावाला घराच्या बाहेर काढून, माजी मुख्यमंत्र्यांना सभेत अपमानित करून, ज्येष्ठ सहकार्यांना अडगळीत टाकून पणती पेटत नाही, ऊर्जा निर्माण होत नाही आणि दिवेही लागत नाहीत. रोजच्या जीवनातील हे वास्तव आहे. कुलदीपकाने कलंक धुऊन दिवे लावावे, असे केले असता ..
तो जाणावा शहाणा राजकारण कशासाठी करायचे? सत्तेसाठी, मानसन्मानासाठी, पदासाठी की भारताच्या परिपूर्ण आर्थिक विकासासाठी, सांस्कृतिक मानचिन्हांच्या रक्षणासाठी, जगद्गुरू भारत बनविण्यासाठी, याचा विवेक सतत जागा ठेवावा लागतो. लोकशाहीतील राजकीय सत्तेची लढाई ही संख्याबळाची ..
वांझ विलापघराणेशाही नको असेल, तर राजकीय साक्षरतेची चळवळ करण्याची गरज आहे. यात प्रजासत्ताक म्हणजे काय? राज्य म्हणजे काय? राज्याचे सार्वभौमत्व म्हणजे काय? नागरिकांची कर्तव्ये आणि अधिकार कोणते? लोकशाहीची मूल्ये कोणती असतात, ती कशी जगायची असतात? अशा असंख्य ..
महाराष्ट्रासाठी धडामहाराष्ट्राची निवडणूक वाटते तितकी सोपीही नाही. महाराष्ट्रात पक्षात होणारी नवी भरती आणि विचारनिष्ठ जुने कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र बनत जाणारा आहे. पक्षांतर्गत संघर्ष पक्षाला दुर्बळ करतो. यातून पक्ष नेतृत्वाला मार्ग काढावा लागेल. ..
एक प्रेम सज्ञानी दुजा घमेंडी अज्ञानीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघशाखेची उपज आहेत. या शाखेवर मिळणारे शिक्षण कुठल्याही शाळेत मिळत नाही. आपला देश काय आहे, आपले लोक काय आहेत, आपली संस्कृती कोणती आहे, आपले पूर्ववैभव कसे होते, आपले श्रेष्ठ तत्त्वज्ञान काय आहे, आपला भव्य वारसा काय आहे, तो ..
मुंगीने हत्ती गिळला..जेव्हा धर्मग्लानीतून समाज उभा राहत जातो, तेव्हा अधर्मी लोक अस्वस्थ होतात, आदळआपट करतात, आसुरी शक्ती सर्व बाजूने एकवटतात आणि धर्म जगणार्यांचा झळ सुरू करतात. या कालखंडातून आपण चाललो आहोत. विरोधकांना कमी लेखू नये. त्यांच्याकडे वैचारिक शक्ती नसली, ..
त्रिगुणांची मूर्ती अशोकराव चौगुलेविश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष अशोकराव चौगुले यांनी 25 जानेवारी 2023 रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.....
लोकराज्यपाल भगतसिंह कोश्यारीलोकराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आठवण महाराष्ट्र दीर्घकाळ ठेवील. खासकरून ज्या आत्मीयतेने त्यांनी आदिवासी पाड्यांचा प्रवास केला आहे, समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांसाठी काम करणार्या कार्यकर्ता बंधुभगिनींना मायेने जवळ केले, त्यांच्या पाठीवर ..
जननी, जन्मभूमी, जगन्माताजननी जन्मभूमीची शक्ती जन्म दिलेल्या जननीपुत्राला जागृत करावी लागते. जन्मदात्रीचे तसे संस्कार असतील तर ते प्रकट होते. जिजाऊने बाल शिवाजीवर असे संस्कार केले. त्या शिवाजीने पुढे या संस्काराच्या माध्यमातून आपल्या जन्मभूमीला वैभवसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न ..
सर्व काही सत्ततेसाठी...गांधीजी रामभक्त होते आणि नेहरू-सोनिया काँग्रेस रामविरोधी होते. अयोध्येत राममंदिर कसे उभे राहाणार नाही यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले. अशी काँग्रेस हिंदू प्रिय होणे शक्य नाही. राहुल गांधी यांचे सल्लागार त्यांना योग्य सल्ला देत नाहीत, असा याचा ..
राजा कालस्य कारणम् 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2022 या अंकात प्रकाशित झालेला. ‘सर्वयुक्त भारत’ हा लेख वाचून अनेक वाचकांनी या विषयावर अधिक विस्ताराने लिहावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे या विषयावर एक छोटी लेखमाला सुरू करत आहोत. हा या लेखमालेतील पहिला लेख. ..
असेही सीमोल्लंघनराष्ट्रीय प्रश्नांना स्पर्श करणारे सरसंघचालकांचे भाषण, सर्व प्रकारचे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून चिंतन आणि विचार करण्यासारखे आहे. ही प्रक्रियादेखील लगेच सुरू होईल असे नाही. परंतु या वेळच्या भाषणावर जी चर्चा चालू आहे आणि त्यावर जी वेगवेगळी मते येत ..
‘देशाच्या गौरवात वाढ करणारा’ वाढदिवसनेहरू-गांधी घराणे म्हणत की, आम्ही म्हणजेच भारत. मोदींनी या प्रमेयाला सुरुंग लावला आहे. मोदींचा भारत 130 कोटी लोकांचा भारत आहे. तो प्रभू रामाचा भारत आहे, कृष्णाचा भारत आहे, भगवान बुद्धाचा भारत आहे. स्वामी विवेकानंदांचा भारत आहे. महात्मा गांधींचा ..
मोदी अजेय आहेत का?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अजेय स्थान निर्माण होण्याची तीन मुख्य कारणे दिसतात. पहिले कारण नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, संघविचारधारेला समर्पित त्यांचे जीवन, चारित्र्याचा आदर्श, निर्णयक्षमता, स्पष्ट कृती आराखडा ही सर्व त्यांची शक्ती आहे. दुसरे ..
कर्तव्यबोध आणि आत्मबोधपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रथेप्रमाणे लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधून भाषण झाले. त्यांच्या चाहत्या वर्गाच्या नजरेतून हे भाषण उत्तम भाषण होते आणि त्यांच्या विरोधकांच्या नजरेतून हे भाषण लोकांची दिशाभूल ..
मजबूरी का नाम ‘काँग्रेस’ जयराम यांचा संकेत संघाकडे आहे. संघाच्या महाल कार्यालयावर आणि रेशीमबाग कार्यालयावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सन्मानपूर्वक तिरंगा लावला जातो. जयराम रमेश यांना संघ कार्यालयावर तिरंगा लावला जातो याची माहिती नसावी हे अज्ञान न शोभणारे आहे. ..
राजकीय टुरिझमआपल्या व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेसाठी पक्षबदलाचा राजकीय टुरिझम करणारे नेते जनतेचे कोणतेही भले करू शकत नाहीत. तो त्यांचा हेतूदेखील नसतो. स्वतःचे भले करणे, स्वतःचे स्थान निश्चित करणे हेच त्यांचे लक्ष्य असते. ते आपल्या घणाघाती भाषणांनी ऐकणार्या श्रोत्यांचे ..
असत्याची कास धरली..असंगाशी संग केला की त्याचे परिणाम असे भोगावे लागतात. गोड फळे देणार्या झाडाच्या भोवती कडू रस देणारी भरपूर झाडे लावली तर गोड फळे देणारे झाडाचे फळदेखील आंबट आणि कडवट होते. तसे उद्धवजींचे झाले. शरद पवार यांच्यावर भारतातील कोणताही राजकारणी विश्वास ठेवत ..
देवेंद्र फडणवीस संघटन समर्पित स्वयंसेवकदेवेंद्र यांचा राजकीय भविष्यकाळ अतिशय उज्जवल आहे. कधी कधी राजकारणामध्ये एक पाऊल मागे घ्यावे लागते. पुढची उंच उडी मारण्यासाठी ते आवश्यकही असते. योग्य प्रसंग, योग्य काळ, योग्य वेळ याचे नेमके संतुलन साधावे लागते. असे राजकारणात ज्यांनी ज्यांनी केले ..
मधाचा ‘मद’या लढाईत भाग घेण्यासाठी राजाने नेमलेले वेगवेगळे अधिकारी, मंत्री वेगवेगळ्या गटात गेले. राजाला सोडून गेले. मंत्र्याने राजाला हे सर्व सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, ‘‘असले दहा गेलेत तर मी छप्पन उभे करीन. माझ्या वडिलांची पुण्याई खूप मोठी आहे. तू मध ..
वाचा बंद झालेला पोपटएके दिवशी बंड झाले. राजाला राजसिंहासन सोडण्याची वेळ आली. बोलक्या पोपटाला काही समजेना की आता काय बोलायचे. ज्यांना कालपर्यंत मी दम मारत बसलो, तेच आता माझे पंख छाटायला निघाले आहेत.. बिचार्याकची वाचाच गेली, चोच बंद झाली, मुख म्लान झाले. रोज वटवट करणारा ..
राष्ट्रकारणाची आठ वर्षेराष्ट्रजीवनात आठ वर्षांचा कालखंड फार मोठा नसला, तरीही नगण्य आहे असे समजण्याचे कारण नाही. या आठ वर्षांत देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांप्रदायिक सूची पूर्णपणे बदलण्याचे काम झालेले आहे. गाडी आता रिव्हर्स गियरमध्ये जाणार नाही. सगळ्याच राजकीय ..
युक्रेन - लवकर न संपणारे युद्धयुक्रेनचे युद्ध कधी संपेल, याविषयी कुणीही काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही. झेलेन्स्की आणि पुतिन वाटाघाटी करण्यास तयार आहेत. वाटाघाटीच्या फक्त घोषणा होतात, प्रत्यक्ष वाटाघाटी होत नाहीत. झेलेन्स्कीचे शासन जाण्याऐवजी शक्तिशाली आक्रमक रशियाशी लढणारा ..
असंतोष टोकदार केला पाहिजेअडीच-तीन वर्षांच्या काळात ठाकरे सरकार अनेक प्रकारच्या विवादात सापडलेले आहे. सरकारचे मंत्री तुरुंगात आहेत. विकासाच्या नावाने सर्व भक्कास होत आहे. मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होमला प्रधान्य देत असल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेचा विविध प्रकल्पांना ..
चिंतातुर पृथ्वीराज चव्हाणमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाविषयी आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजपा शासनाविषयी काही मते व्यक्त केली आहेत. ही मते जर अन्य कुणी काँग्रेस नेत्याने व्यक्त केली असती, तर ‘शुभ बोल रे नार्या’ असे बोलून त्याकडे दुर्लक्ष ..
वाणीला लगाम हवाप्रवीण तोगडियांविषयी सर्व प्रकारचा आदरभाव मनात ठेवूनही असे म्हणावे लागते की, प्रवीण, तुम्ही घसरला आहात, तुमची जीभ नको तेवढी सैल झालेली आहे. स्वयंसेवकत्त्वाच्या मर्यादांचे उल्लंघन तुम्ही केले आहे, हे चांगले नाही. ..
सन्मान बांबू सेवकांचा‘सेवा विवेक’तर्फे भालिवली येथील प्रकल्पावर बांबू सेवक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मा. राज्यपालांच्या हस्ते 59 बांबू सेवकांचा सन्मान करण्यात आला. भालिवली प्रकल्पाच्या माध्यमातून येथील वनवासी बांधव, भगिनी बांबूच्या वस्तू तयार ..
तपस्येचा पुण्यप्रभावविजया एकादशी - 19 फेब्रुवारी 1906 हा परमपूजनीय श्रीगुरुजी यांचा जन्मदिवस आहे. हिंदू विचार जगणारे जन उभे राहणे हे संघाचे लक्ष्य आहे. विचार जगणार्या लोकांचा समूह हेच त्या विचाराचे सामर्थ्य असते. असा सामर्थ्यसंपन्न हिंदू समाज उभा करण्यासाठी श्रीगुरुजींनी ..
चिरंजीव स्वरसुगंधलता हा भारतीय जीवनाचा स्वरसुगंध आहे. फुलाच्या सुगंधाला काळाची मर्यादा असते. पण लतादीदींचा स्वरसुगंध सूर्याच्या अस्तित्वासारखा आहे, त्याला काळाच्या मर्यादा नाहीत. ‘हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, भा.रा. तांबे यांची ..
बिन चेहर्याचा महाराष्ट्रमहाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणायलाच पाहिजे. आणि परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग निवडणुकांच्या इतिहासाने सर्वांपुढे ठेवलेला आहे. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाचे काम काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी करू शकत नाहीत. कारण ..
राधाकृष्णन आणि कम्युनिस्ट रशियाY. D. Gundevia हे 1948 सालापासून परराष्ट्र मंत्रालय विभागात होते. त्यांनी परराष्ट्र नीतीवर काही पुस्तके लिहिली आहेत, त्यातील त्यांचे 'Outside the Archives' हे महत्त्वाचे पुस्तक आहे. गंडेविया यांच्या या पुस्तकातील मॉस्को प्रकरणातील हा अल्पांश आहे. ..
एक कथा, चार सिद्धान्तचार सिद्धान्त आंतरराष्ट्रीय राजकारणाचे शाश्वत सिद्धान्त आहेत. पहिला सिद्धान्त राजाच्या प्राथमिक कर्तव्याविषयी आहे. राजा याचा अर्थ आजच्या भाषेत शासन चालविणारे सरकार. दुसरा सिद्धान्त युद्ध कशासाठी करायचे. शत्रू लहान असतानाच त्याला नष्ट केले पाहिजे, ..
परराष्ट्र नीती सात चिरंजीव, सात विषयसप्तचिरंजीव महात्म्यांविषयीचे पुस्तक आपल्याला आधुनिक जगात, नीतीत आणि देशांतर्गत काही प्रश्नांकडे घेऊन जाते. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी का होईना, आपल्या देशातील देश चालविणार्या वरच्या फळीतील कर्तबगार लोकांना आपली मुळे शोधण्याचे भान होत चालले ..
चिनी सामर्थ्याची कारणमीमांसाभारत-चीन सीमावादाचा आणि त्या अनुषंगाने परस्पर संबंधांचा वेध राम माधव यांनी त्यांच्या ’इशलर्रीीश खपवळर उेाशी ऋळीीीं’ या पुस्तकात घेतला आहे. विस्तारवादी चीनच्या बाबतीतील भारताचे वेळोवेळचे धोरण आणि त्याचे झालेले दीर्घकालीन परिणाम याची कारणमीमांसा या ..
गांभीर्याने घेण्याचा विषयपरराष्ट्र धोरण हा विषय प्रत्येक देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असतो. भारत हा देश प्राचीन देश आहे. त्याला कैक हजार वर्षांची परंपरा असली तरी तो सुमारे एक हजार वर्षे पारतंत्र्यात राहिला, त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण ..
उत्तर सीमेच्या रक्षणाची कळ - इंडो - पॅसिफिक महासागरात क्वॉड हे अनौपचारिक व्यासपीठ असले, तरी आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करता केवळ मैत्रिपूर्ण व्यासपीठ कुणी निर्माण करीत नाही. शब्द काहीही असले, तरी संरक्षणविषयक परस्परांशी सहकार्य हा त्याचा मुख्य आत्मा आहे. भारताच्या उत्तरी सीमांच्या रक्षणाचे एक टोक ..
सरन्यायाधीशांचे विवेकानंद स्मरण 1 सप्टेंबरला हैदराबाद येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन एक्सलन्स फाउंडेशने सरन्यायाधीश रामण्णा यांचे भाषण ठेवले होते. औचित्य होते, स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील भाषणाच्या स्मृतिदिवसाचे! त्यांचे भाषण अर्थातच स्वामी ..
गोर्या माणसाचे ओझे आणि दहशतवादी, सारखेचजागतिक शांततेचा विचार करता जागतिक शांततेला दहशतवादी गटांपासून जितका धोका आहे, तितकाच धोका गोर्या माणसाच्या ओझ्यापासून आहे. या दोन्ही प्रवृत्ती असहिष्णू आहेत. दुसर्यावर लादवणूक करणार्या आहेत. आपल्या विचाराच्या विरोधात जे आहे, त्यांना जगण्याचा ..
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव - वाळवीकडेही लक्ष द्यास्वातंत्र्याचे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे काय करतात, याकडे आपण लक्ष दिले पााहिजे. त्यांना ठोकून काढण्याची क्षमता असणारे राज्यकर्ते आपण निवडून दिले पाहिजेत आणि आपण अज्ञानी राहिलो, तर तिबटचे उदक चीनच्या हातावर सोडणारे, अक्साई चीन चीनला देणारे, एक ..
सर्वमतादर “भारतीय नागरिकांनी नेहमीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ या तत्त्वाचे पालन केले आहे. ‘सेक्युलॅरिझम’, लोकशाही आणि बहुलता ही भारतीय संस्कृतीची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे भारतीयांना जगातील अन्य देशांकडून सर्वसमावेशकता शिकण्याची गरज नाही. भारताने लोकशाही अलीकडील ..
फेरबदल आणि कार्यक्षमतानरेंद्र मोदी यांची कार्यशैली ‘काम दाखवा, नाहीतर दूर व्हा’ अशी आहे. ती योग्यच आहे. बिनखात्याचे मंत्री असा एक प्रकार असतो. लालबहादुर शास्त्री असे बिनखात्याचे मंत्री होते. पण ते कर्तृत्ववान असल्यामुळे पंतप्रधान झाले. बिनकामाचे मंत्री चालत नाहीत. मोदी ..
नाना नवले चिंता करितो कार्यक्षेत्राचीसुखदेव उर्फ नाना नवले यांच्या 50 वर्षांच्या संघजीवन कार्याचा आढावा घेणारी आशयसंपन्न पुस्तिका येत्या 10 जुलै रोजी त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रकाशित होत आहे. पुस्तिकेतील काही भाग खास आमच्या वाचकांसाठी... ..
पवार - प्रशांत स्ट्रॅटेजीहिंदू या भावनेतून मतदान करायचे आहे, ही जाणीव दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती जातीपातीचा विचार करीत नाही. मुस्लीम समुदायातील एका छोट्या वर्गात मुसलमान होण्यापूर्वी आपण कोण होतो, या अस्मितेचा शोध चालू आहे. ही हिंदू भावना कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी ..
एका विशेषांकाची जन्मकथा‘विवेक धनिकांच्या किंवा राजकीय मंडळींच्या पाठिंब्यावर तरला नसून तो वाचकांच्या आपुलकीवर तरला आहे.’ या आपुलकीच्या भावनेतून आपण नेहमीच विवेकला अर्थबळ देत आलेले आहात. ‘संघमंत्राचे उद्गाते - डॉ. हेडगेवार’ या विशेषांकासाठी आपल्या आपुलकीची पोच मिळावी...
...आणि उत्तराची वाट बघावी मोदी संघस्वयंसेवक आहेत. प्रचारक होते. संघस्वयंसेवकांची प्रेरणा डॉ. हेडगेवार असतात. डॉ. हेडगेवारांची शिकवण अशी आहे की, कोणत्याही टीकेला उत्तर द्यायचे नाही, वांझोटे वाद करीत बसायचे नाहीत. सर्व शक्ती आपल्या कामावर लावायची. ज्यांना चर्चा आणि सल्ले द्यायचे ..
हेच त्यांचे मोठेपण संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, जनसंघ-भाजपाचे कल्याण-डोंबिवलीतील नेते व विवेकचे पालक श्रीपाद उर्फ आबासाहेब पटवारी यांचे दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृती जागविणारा हा लेख. ..
बीजाचा वृक्ष संघ आज शक्तिस्थानावर आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने संघावर चर्चा होत असते. संघ समजून घेण्यासाठी संघाचे जे बीज आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. पूजनीय डॉक्टरांच्या बोलण्यातील अनेक विचारसूत्रे आहेत. या विचारसूत्रांचा कर्मयोगी विस्तार म्हणजे आजचा संघवृक्ष ..
दुसर्या परिवर्तन यात्रेची वेळ आता आली आहे समाज आता परिवर्तनासाठी आतुर झालेला आहे, अशा वेळी लोकमनाची हाक लक्षात घेऊन त्याला दिशा दिली पाहिजे आणि त्याचे नेतृत्व केले पाहिजे. 1993च्या बाँबस्फोटानंतर गोपीनाथराव मुंडे यांनी हे काम समर्थपणे केले, हेच काम आता सक्षम नेतृत्वाने करायला पाहिजे. महाराष्ट्र ..
तिसर्या सिद्धान्ताच्या दिशेने गांधी घराण्याचा अस्त म्हणजे काँगे्रसचा अस्त, काँग्रेसचा उदय म्हणजे गांधी घराण्याचा उदय असे समीकरण झालेले आहे. लोकशाही देशांचा प्रवास त्या त्या देशाच्या स्वभावाप्रमाणे होतो, तोे सिद्धान्ताप्रमाणे होत नाही. आपल्या देशातील लोकशाही राजवटीचा आणि काँग्रेसचा ..
कायदा फ्रान्समध्ये, धक्के पाकिस्तानलासंसदेने बहुमताने पारित केलेला कायदा खरे म्हणजे त्या देशापुरता मर्यादित समजला पाहिजे. आपली संसद असे अनेक कायदे पारित करीत असते. परंतु जेव्हा एखादा कायदा मुस्लीम समाजाच्या तथाकथित हितसंबंधाविषयी असेल, तर त्यावर जागतिक चर्चा सुरू होते. भारतीय संसदेने ..
आम्ही सन्मानित झालो भटके विमुक्त समाजासाठी मोलाचे कार्य करणारे गिरीश प्रभुणे हे या विषयातील ज्ञानयोगी आणि कर्मयोगी दोन्ही आहेत. चिंचवड येथील गुरुकुलम पुनरुत्थान हे त्यांच्या कर्मयोगाचे दृश्य स्वरूप आहे. प्रभुणे यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा ..
‘अयोध्या’ पूजेसाठी नाही, तर वाचनासाठी हा लढा एक मंदिर बांधण्याचा नाही, मुसलमानांशी संघर्ष करण्याचा नाही. हा लढा देशाला आपली सनातन ओळख करून देण्याचा लढा होता. सेक्युलॅरिझम ते राष्ट्रवाद असा हा प्रवास आहे. एका अर्थाने हा वैचारिक संघर्ष आहे. या संघर्षाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण माधव भांडारी ..
आपला मूळ स्वभाव विविध अंगांनी जीवन जगत राहणे ही भारतीयांची खासियत आहे. ती आज निर्माण झाली असे नाही, हा आपला परंपरेने प्राप्त झालेला वारसा आहे. राजकारणदेखील करायचे आणि त्याच वेळी सांस्कृतिक, धार्मिक उत्सव तेवढ्याच उत्साहाने साजरे करायचे. या सर्वात अंतर्विरोध आहे ..
असामान्यसुरेंद्र थत्ते तसे असामान्य गुणांचे कार्यकर्ते होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरसांपासून ते बाल स्वयंसेवकापर्यंत ते सहजपणे संवाद करू शकत असत. त्यांची संवादशैली, त्यांचे नर्म विनोद, कार्यकर्त्यांशी सलगी...
संघाचा आत्मभावसंघ, संघ आहे. संघाची तुलना संघाशीच होऊ शकते. देशातील कोणत्याही संघटनेत होऊ शकत नाही. संघबीजाचा कसा विस्तार होत राहिला पाहिजे, अशी एक संघशाखांची कार्यपद्धती डॉ. हेडगेवारांनी विकसित केली. संघ समजून घ्यायचा असेल, तर डॉ. हेडगेवारांना समजून घ्यावे लागते ..
समन्वय - वेदान्त आणि क्वाॅन्टम 'समन्वय, दृष्टी आणि साधना' या शीर्षकाचे विनोबांचे पुस्तक आहे. समन्वयाची भारताची परंपरा आणि आजच्या काळातील गरज यावर विनोबांचे भाष्य या पुस्तकात आहे. क्वाॅन्टम विज्ञान म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून विज्ञानाच्या सिद्धान्तानुसार आणि शास्त्रानुसार वेदान्त ..
उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ कराउद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांची सेना म्हणजे शिवसेना नव्हे, हे डोक्यात घट्ट बसविले पाहिजे. शिवसैनिक आणि भाजपासैनिक एकाच वैचारिक जहाजात बसलेले आहेत. लढा द्यायचा आहे तो राजकीय लढा उद्धव, आदित्य आणि संजय यांच्या सेनेशी करायचा आहे. सामान्य शिवसैनिकांशी ..
युगानु युगाचे 'देवेंद्र'कार्य या जनतेला धीर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचा विस्तृत दौरा करीत आहेत. अनेक शहरांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. रुग्णालयात जाऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला आहे. अधिकार्यांना ते कोणत्या सूचना करु शकत नाहीत, किंवा हे करा ते करा असे सांगू शकत नाही तो ..
देवा तूंचि गणेशु गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो सांस्कृतिक उत्सवाचा एक भाग आहे. गणेश ही देवता, विश्वाची देवता आहे. कुठल्या एका संप्रदायाची देवता नाही. आपल्या देवतांत जी वैश्विकता आहे, तिचे स्मरण यानिमित्ताने केले पाहिजे ..
परीसस्पर्शज्येष्ठ संघकार्यकर्ते हरिभाऊ तेली (रहाटे) यांना २१ जून २०२० रोजी देवाज्ञा झाली. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली आणि पत्नी (विजया) असा परिवार आहे. त्यांचे वर्णन करायचे तर ते 'परीसगुण असलेले संघकार्यकर्ते' होते. ..
वांशिक विष भारतात नको भारतात अराजकतेचे वातावरण निर्माण करणे, हा भारतातील डाव्या लोकांचा छुपा अजेंडा आहे. जेव्हा कुठलेही संकट अथवा समाज विघातक घटना घडत असते, तेव्हा त्यांचा छुपा अजेंडा अधिक सक्रिय होत असतो. आताची परिस्थिती ही डाव्या मंडळींसाठी पोषक आहे. त्यामुळेच या ..
नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये संघाचे काम शाखांच्या माध्यमातून चालते. सध्या संघशाखा मैदानावर लागत नाहीत. मैदानावरील संघशाखा बंद आहेत. मैदानावरील संघशाखा बंद होण्याचा संघ इतिहासातील हा चौथा प्रसंग आहे. पहिल्या तीन बंदीप्रमाणे संघाची ही चौथी ऐच्छिक बंदी संघाच्या अस्तित्वरक्षणासाठी ..
'लांडगा न्याय' नको, भिक्खू न्याय' हवा पालघर येथे दोन साधूंना आणि त्यांच्या एका चालकाला ठार करण्यात आले. न्याय करणारे मार्क्सवादी विचारसरणीचे होते. त्यांचा न्याय असा तत्काळ असतो. ना दाद ना फिर्याद, ना साक्षीपुरावे. केरळमध्ये ते हेच काम करतात. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी तेहतीस वर्षे हेच ..
बंधुतेचे तत्त्व जगण्याची वेळ पूज्य डॉ. बाबासाहेब स्वातंत्र्य आणि समता या दोन मूल्यांवर थांबत नाहीत. ते 'बंधुता' हे तिसरे तत्त्व आपल्या घटनेच्या उद्देशिकेत समाविष्ट करतात. बंधुता याचा अर्थ बंधुभाव आणि भगिनीभाव असा होतो. भारतातील नागरिकांनी परस्परांशी सख्ख्या भावाहून अधिक प्रेमभावनेने ..
सात्त्विक कर्ता - बाळासाहेब दीक्षित वनवासी वस्तिगृहांच्या उत्तम बांधणीची जबाबदारी आली आणि या निमित्ताने त्यांचे देशभर प्रवास सुरू झाले. मुंबईत वाढलेला हा युवक संघकामामुळे जंगल, पाडे, दऱ्या, खोरे यात फिरू लागला. ही संघकामाची अद्भुतता आहे. जी जबाबदारी आली, त्या जबाबदारीला लायक अशी आपली ..
धूर सोडू नका, विजेप्रमाणे चमका!सीएए आणि एनआरसी यांच्या विरोधात देशभर दिशाभूल करणारी आंदोलने सध्या सुरु आहेत. खरे तर या मंडळींचा खरा डाव काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि देशातील राष्ट्रभक्त नागरिकांना सत्य काय आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे. ..
संविधानाची ही मूल्ये कुणी जगायची? संविधान म्हणजे केवळ कायदा नाही, तसेच केवळ तत्त्वज्ञान नाही, तर संविधान म्हणजे मूल्यविचार असतो. मूल्याचा संबंध समाजाच्या संस्कृतीशी येतो. ही मूल्ये कोणताही तत्त्वज्ञानी शोधून काढत नाही. ती परंपरेने विकसित होत जातात. वारसा हक्काने येणाऱ्या पिढीला ..
महाराष्ट्राचे हिंदूपणहिंदुहित याचा अर्थ हिंदू संप्रदायाचे हित नव्हे. कारण हिंदू कधी सांप्रदायिक असू शकत नाही. हिंदू म्हणजे भारत, भारत म्हणजे भारतातील सर्व नागरिक. त्यांचे उपासना पंथ कोणते असेनात का, ते सर्व हिंदुस्थानातील हिंदू आहेत. त्यांच्या हिताचे रक्षण म्हणजे हिंदुहित. ..
गरज आहे महाराष्ट्रमोदीची मोदींची हवा तर राहणारच आहे. ती पुढच्या निवडणुकीतदेखील राहील. नरेंद्र मोदी आपल्या कर्तृत्वाने मोठे अाहेत. देशातील हिंदू भावना काय आहेत, हे त्यांना अतिशय उत्तम रितीने समजते. म्हणून हिंदू समाजाला ते फार मोठे आधार वाटतात. याला पूरक म्हणून महाराष्ट्रातदेखील ..
बाबरीचे तीन घुमट बाबरीचे तीन घुमट होते. एक बेगडी सेक्युलॅरिझमचा होता, एक हिंदू विद्वेषाचा होता आणि एक तुष्टीकरणवाद्यांचा होता. शूर कारसेवकांनी ते जमीनदोस्त केले. महाराष्ट्रात हे तीन घुमट आज पुन्हा उभे राहिलेले आहेत. आपल्या विचाराशी आणि आदर्शाशी प्रतारणा करून सत्ता ..
संविधान साक्षर बनू या! संविधान साक्षरता निर्माण होण्याची गरज यासाठी आहे की, संविधानचे रक्षण, पतन आणि विनाश करण्याची ताकद सर्व शक्तीचा उगम असलेल्या प्रजेतच आहे. 'संविधान दिना'च्या निमित्त संविधान साक्षरतेची गरज अधोरेखित करणारा लेख. ..
मतदार राजा नाराज आहे लोकशाहीत जनता सत्तेची मक्तेदारी कुणाला कायमची देत नाही. जे जनतारुपी राजाला नाराज करतात, त्याचा विश्वासघात करतात, आणि त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना राजा माफ करीत नाही. अंहकाराच्या फेऱ्यात मला नको तुला नको, घाल कुत्र्याला असे ..
सत्तेची वाट, सपाट नाहीपरिस्थिती अनुकूल आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते आपल्याकडे आलेले आहेत. मोदींची लाट आहे, म्हणून निवडणुकीत बाकी सगळ सपाट होणार आहे, या मनःस्थितीत जर भाजपाची मंडळी राहिली तर फायद्याऐवजी नुकसानच होईल...
विश्वास विजयाचा, लक्ष्य विकासाचे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना यश मिळवायचे आहे, तो निर्धार त्यांनी 'मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी' या कवितेत व्यक्त केला आहे. असा निर्धार व्यक्त करायला काही गोष्टी लागतात. पहिली गोष्ट आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास, विचारधारेच्या ..
डॉ. हेडगेवारांची ऋषिदृष्टी! डॉ. हेडगेवारांची दृष्टी ऋषिदृष्टी होती. त्याग-तपस्येतून ती आली होती. हा हिंदू समाज जागा होणार, याबद्दल त्यांना तिळमात्र शंका नव्हती. राजकीयदृष्टया जी भावजागृती झालेली आपल्याला आज दिसते, तिचे उद्गाते डॉ. हेडगेवार आहेत.भाजपाच्या विजयावर ..
संघतपस्येचा पुण्यप्रभावसत्ता त्यांच्या हातात आली म्हणजे सत्ता संघाच्या हातात आली असे होत नाही. सत्ताप्राप्ती हे संघाचे लक्ष्य नसल्यामुळे सत्ता अनुकूल असली काय किंवा प्रतिकूल असली काय, संघावर त्याचा काही परिणाम होत नाही. केंद्रस्थानी स्वयंसेवक सत्तेवर गेल्यामुळे संघशाखा ..
टाइम आणि टाइम्सज्याचा जन्म इंग्लडमध्ये झाला, ज्याचा बाप मुसलमान आहे, तो पाकिस्तानी होता, पाकिस्तानच्या सत्ता वर्तुळात होता; हा बाप त्याच्याच अंगरक्षकांतर्फे मारला गेला, ज्याची आई दिल्लीच्या सत्ता वर्तुळात फिरणारी तथाकथित मेनस्ट्रीम पत्रकार आहे, असा मुलगा मोदी ..
आता प्रतीक्षा नवीन शासनाचीशासन चांगले की वाईट, हे शासन कोण करते यांच्यावर जसे अवलंबून आहे, त्याहून जास्त त्यांना निवडून कोण देते, यावर अवलंबून आहे. राज्य, लोकशाही, शासन, याचा विचार करता सार्वत्रिक सत्य असलेले एक वाक्य आहे - लोकांना त्यांच्या लायकीचे सरकार मिळते. 23 मेनंतर ..
राज ठाकरे, तुम्हीसुध्दा?वाईट वाटले, एक उमदा मराठी तरुण, मराठी बाणा जागविण्याऐवजी शरणागतीचा आणि कुर्निसात करण्याचा रिवाज स्वीकारताना, खरोखरच वाईट वाटले. स्वत:चे शिलेदार मैदानात उतरून जर मोदींवर दमदार तोफ डागली असती, तर त्या तोफेला काही अर्थ होता. तिच्या आवाजाचा काही परिणाम ..
'सशक्त भारत' हीच मतदारांची इच्छासध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत कणखरपणे देश चालवत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची चांगलीच गोची झाली आहे. देश सशक्त, समर्थ बनण्यासाठी मतदारांपुढे मोदींशिवाय उत्तम पर्याय असू शकत ..
दोन अश्रूमनोहर पर्रिकर अगोदर आमदार झाले, मग गोव्याचे मुख्यमंत्री झाले, काही काळ देशाचे संरक्षण मंत्री झाले, आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. राजनेत्याचा असा प्रवास असतो. आमदार अनेक होतात, मुख्यमंत्री अनेक होतात, संरक्षण मंत्रीदेखील अनेक होतात, परंतु ..
पुरावे द्यायचे की पुरायचे?ही सर्व मंडळी मोदीद्वेषाने आंधळी झालेली मंडळी आहेत. ही मंडळी उद्या सूर्य उगवला, याला पुरावा काय? चंद्र उगवला याला पुरावा आहे का? नदी वाहते याला पुरावा आहे का? वारा वाहतो याला पुरावा आहे का? असले प्रश्न विचारतील. बालाकोट सर्जिकल एअर स्ट्राइक..
युती कधी नव्हती? युती झाली आहे, आता शक्ती एकवटून गिधाडे आणि कोल्हे यांना त्यांच्या जागा दाखवून देण्यासाठी लढले पाहिजे. शिवजयंतीच्या दिवशी हा लेख मी लिहितो आहे. सेना आणि भाजपाने खऱ्या अर्थाने शिवशाही देशात आणावी, हीच सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे.फेब्..
जागृती राष्ट्रभावनेचीप्रजातंत्राची अपेक्षा अशी असते की, नागरिकांनी, मतदारांनी सर्वप्रथम मी देशाचा नागरिक आहे, भारताचा विचार करायचा तर मी प्रथम भारतीय आहे, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही भारतीय आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात उत्कटतेने असली पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा ..
लोकशाहीचे आपणच राजे आपल्याला मिळालेल्या प्रजातंत्राचे मूल्य आपण अजूनही लक्षात घेत नाही. केवळ निवडणुकीतील मतदानापर्यंतच त्याचा विचार मर्यादित राहतो. त्यामुळे या प्रजातंत्राचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण विसरतो.प्रजातंत्राने दिलेली प्रचंड शक्ती विचारपूर्वक ..
धार्मिक कर्मकांडे हे संघाचे काम नाही विवेकमधील 'त्वं मे सहव्रता भव' या लेखावरून फेसबुकवर जो विनाकारण वादंग उठवण्यात आला, त्यालाही उत्तर देणं आम्ही आमची जबाबदारी समजतो. याउप्पर विवेकसाठी ही चर्चा इथेच थांबवत आहोत. सुमेध आणि दीपाली यांच्या विवाहाचा लेख विवेकमध्ये प्रकाशित ..