उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाट, रोहिले, राजपूत, मुघल, अफगाण, पठाण, निजाम, हैदर अशा सार्यांना नमवून कर्नाटक-जिंजीपासून काश्मीरपर्यंत, गुजरातपासून बंगालपर्यंत आणि अटक ते कटक अशी अवघी भरतभूमी मराठ्यांनी आपल्या अमलाखाली आणली. हा गौरवशाली इतिहास मुघलांचे ..