रवींद्र गोळे
रवींद्र विष्णू गोळे
जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974
शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)
गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514
सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई - 78
संपर्क- 9594961860
2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.
सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक
प्रकाशित ग्रंथसंपदा
कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र
आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे
दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा
पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे
झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र
अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय
समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा
समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र
प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय
जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र
आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)
संपादने
अण्णा भाऊ साठे जीवन व कार्य
डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व
कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ
ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ
सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)
राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय
समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती
वन जन गाथा
अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)
समरसतेचा पुण्यप्रवाह
बालसाहित्य
प्रिय बराक ओमाबा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सयाजीराव गायकवाड
संत गाडगेबाबा
लेण्याच्या देशा
सांगू का गोष्ट ?
अन्य जबाबदाऱ्याः
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य
राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य
सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष
साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह
दै. तरुण भारत,पुण्यनगरी, विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर
पुरस्कार
पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार' 2016
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016
भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001