मेरी आवाज सुनो - मदन मोहन आणि मोहम्मद रफी यांचा सांगीतिक प्रवासहिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाला आपल्या संगीतरचनेने झळाळी देणारे आणि आपल्या सुरेल गायकीने मंत्रमुग्ध करणारे प्रतिभावान कलाकार म्हणजे ज्येष्ठ संगीतकार मदनमोहन आणि ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी. या द्वयींचे हे जन्मशताब्दी वर्ष. 1950 मध्ये प्रदर्शित ..
चौदहवी का चाँद होवहिदा रहमान हिचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि सहज आहे. दिलेली भूमिका कोणत्याही वादात न पडता समरसून निभावणे हे तिच्या यशस्वी कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कामे मिळवण्यासाठी कोणतीही तडजोड न करणारी आणि प्रसिद्धीचा मोह न बाळगता योग्य वेळेला निवृत्त ..
सारे शहर में आप सा कोई नहीनियतीची कठोरता विनातक्रार स्विकारण्याची जिद्द त्यांनी आपल्या शोकनायकांना दिली, म्हणून त्या दुबळ्या वाटल्या नाहीत. जी भूमिका त्यांनी निवडली त्यात ते मिसळून गेले. एकरूप झाले, त्यामुळे त्या भूमिकेच्या सर्व पैलूंना त्यांनी न्याय दिला. ओथंबलेला आवाज, ..
अमेरिकन स्वप्नाची निरर्थकता दर्शवणारा - सिटिझन केन सिटिझ केन चित्रपट म्हणजे त्याचे आत्मचरित्र नाही. त्याच्या सहकार्यांच्या, पत्नीच्या, त्याच्या गार्डिअनच्या, त्याच्या मित्रांच्या नजरेतून आपल्याला एक वेगळाच केन भेटतो. आईवडिलांपासून दूर ठेवलेला केन, श्रीमंत असूनही पोरका झालेला केन, सहवासाला तरसणारा ..
गूढ, असंभवनीय, भेसूर शब्दांना आकार देणारा - रोझमेरीज बेबी'रोझमेरीज बेबी' हा चित्रपट फक्त भयपट नाही. एका गरोदर बाईच्या मनाची स्पंदने, तिची असुरक्षितता, भास आणि आभासाच्या हिंदोळ्यावर असलेले तिचे नाजूक मन हे यात अतिशय ताकदीने दाखवले आहे. चित्रपटाचा खलनायक सैतान नाही. रोझमेरीचा नवरा आहे. आपल्या पत्नीच्या ..
पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी 'स्पार्टाकस'स्पार्टाकसचे जीवनच स्वातंत्र्याच्या बिंदूभोवती फिरत आहे. तेरा वर्षांपासून गुलामीचे संस्कार होऊनही त्याचा आत्मा स्वतंत्र आहे. ही आस व्यक्तिगत नाही. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र माणूस म्हणून जन्माला यावा आणि स्वतंत्र म्हणून जगावा, हे त्याचे ध्येय आहे. ..
'वास्तव'प्रियता आणि भावप्रियता यांचा संगम - रजनीगंधा रजनीगंधा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. जिथे नायकाला पूर्ण समर्पित नायिका हा नायिका असण्याचा निकष होता, त्या चित्रपटसृष्टीत, सत्तरच्या दशकात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची मध्यमवर्गीय, साधी, सरळ नायिका एकाच वेळी दोन तरुणांच्या प्रेमात आहे. यातल्या कुणाला ..
एक अधुरी (प्रेम?) कहाणी - कादंबरी सुमन घोष दिग्दर्शित 'कांदबरी' हा बंगाली चित्रपट म्हणजे हळुवार पण उपेक्षित नाते उलगडण्याचा धाडसी प्रयत्न. रवींद्रनाथ टागोर आणि त्यांची भावजय कांदबरी यांच्यातील दीर- भावजय नात्यापेक्षा समाजप्रवाहाला छेद देणारे असे हे नाते. ..
अनेक पटकथांना जन्म देणारी प्रेमकथा - 'इट हॅपन्ड वन नाइट' १९३४मध्ये प्रदर्शित झालेला, फ्रॅंक काप्रा दिग्दर्शित 'इट हॅपन्ड वन नाइट'. हा असा पहिला चित्रपट होता, ज्याला त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि पटकथा हे पाचही महत्त्वाचे अकॅडमी पुरस्कार मिळाले. हा चित्रपट म्हणजे ..
सत्य-असत्याच्या सीमेवर रेंगाळणारी थरारिका - 'गॅसलाइट' सत्य-असत्याच्या सीमेवर रेंगाळणारी थरारिका - 'गॅसलाइट' ..
काँटॅजिअन - आजचं वास्तव काल रेखाटणारी चित्रकृती गेल्या चार महिन्यांत हा महाभंयकर रोग दोनशेहून अधिक देशांत पसरला असून, आतापर्यंत मृत झालेल्या लोकांची संख्या पन्नास हजाराच्या जवळपास आहे. हे संकट जरी अनपेक्षित असले, तरी गेल्या पंधरा वर्षांपासूनच असंख्य लेखांच्या आणि संशोधनाच्या माध्यमातून अनेक शास्त्रज्ञांनी ..
कोई दूर से आवाज़ दे चले आओ आजूबाजूला कुणीही नाही. मग हे सत्य आहे का आभास? ह्या आवाजाला चेहरा नाही. या वाट पाहण्याला अंत नाही. मरणानंतर सुध्दा न संपलेली तहान म्हणजे 'कोई दूर से आवाज दे चले आओ' हे गीत. ..
सीने जलन ऑंखो मे तुफानसा क्यूं है ? मुंबईसारख्या स्वप्नाच्या नगरात प्रत्येकाच्या काळजात धगधगता अंगार आहे आणि डोळयात दबलेले वादळ. प्रचंड अस्वस्थता हृदयात दडवून, येथे प्रत्येक जण जगत आहे. मुझफ्फर अली दिग्दर्शित 'गमन' या सिनेमातील हे गीत. शहरयार यांनी लिहिलेली, जयदेव यांनी दिग्दर्शित ..
रिमझिम गिरे सावनपहिला पाऊस आणि पहिले प्रेम लाजरेच. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणारे. एकमेकांच्या मनाचा कानोसा घेणारे. हलक्या पायाने येणारा हा पहिला पाऊस, होकार मिळाल्यावर मात्र उधळतो. वाजत गाजत बरसतो.वैशाख वणवा पेटलेला असताना, येणारी दुपार भगभगती, रखरखीत, असह्य, ..
जोगी जबसे तू आया मेरे द्वारे प्रेमाचा स्वीकार सहज करता येणे शक्य नसते. ते यशस्वी होईल का, त्याला मान्यता असेल का, ते निभावले जाईल का, अशा अनेक प्रश्नांचा गुंता होतो मनात. प्रीतीचा हा अनोळखी आनंद, अनेक शक्यतांचे दु:ख घेऊनच जन्माला येतो. पहिल्या नजरभेटीत ..
तुझसे नाराज नहीं जिन्दगी कुणाचेही आयुष्य सरळ नसतेच. असंख्य वळणावळणांचा रस्ता असतो तो. नको असलेले खड्डे, चढ-उतार, मनाची दमछाक करतात. मन गोंधळून जाते, रागावते, थकते, पण कुठेतरी मनाला मुरड घालून, कधी मदतीचा हात देऊन, कधी घेऊन वाट सरळ करत चालावी लागते. गुलजार लिखित हे ..
'लग जा गले' काही गाणी रसिकांच्या मनात घर करून राहतात, काळाच्या ओघात अजरामर ठरतात. असेच एक गीत म्हणजे 'लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो'. या सादेत मिठीची मिठास आहे, भुरळ पाडणारा मोह आहे, अनावर आकर्षण आहे आणि या सर्वाला क्षणभंगुरतेच्या दु:खाची किनार ..
के दिल अभी भरा नहींकाही गाणी कितीही ऐकली तरी मन भरत नाही. त्यातील सूर, शब्द, भावना काळाचे भान हरपून वर्षानुवर्ष तितक्याच ताज्या राहतात. हिंदी सिनेसृष्टीला तर अशा गाण्यांची देणच लाभली आहे. 'हम दोनो' चित्रपटातील गीताच्या 'के दिल अभी भरा नही' या ओळी त्या गाण्याबाबतीतही ..
हिंदी चित्रपटांतील अंगाई गीतेसाधे सरळ, हृदयाला भिडणारे शब्द. जगातली प्रसिद्ध अंगाई गीते म्हणजे निरागसतेचे प्रतीक आणि त्यामुळे अबोध, स्वच्छ मनाला ती भावतात. हे गीत त्याला अपवाद नाही. अंगाई कोणीही गायली तरी सुरेलच वाटते, कारण त्यात माया असते. या स्वराचा स्पर्श आश्वासक असतो. अविश्वासाने ..
तुम न जाने किस जहाँ में खो गये पेडर रोडवरून, प्रभुकुंज, महालक्ष्मी, लक्ष्मी, सरस्वती, गाणी, 'लता', संगीत, ..
झिणी झिणी वाजे बीन आपल्या अष्टपैलू गायकीने रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणार्या आशा भोसले यांना नुकताच राज्य सरकारचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाला. हिंदी चित्रपट क्षेत्रात व्यग्र असूनही आशाताईंनी मराठी संगीत क्षेत्रात अफाट काम केले, हे अतिशय विशेष आहे. ..
अविस्मरणीय वेगवान प्रवासाचा अनुभव देणारा ‘ट्रॅफिक’ही कथा आहे त्यागाची, प्रेमाची, मैत्रीची, विश्वासघाताची, अहंकाराची, तुटलेल्या आणि जुळलेल्यासुद्धा मनांची. भर रस्त्यात रहदारी चालू असताना, ट्रॅफिक सिग्नलपाशी असणार्या माणसांच्या दिशा वेगळ्या असतात, उद्दिष्टे वेगळी असतात. अनोळखी असणारे ते सर्व फक्त ..
हरवलेल्या निरागसतेची गोष्ट - ओट्टल (मल्याळम)ओट्टल (मल्याळम) या चित्रपटाचा विषय खूप संवेदनशील आणि वास्तववादी आहे. बालमजुरी हा विषय एकविसाव्या शतकातसुद्धा चर्चिला जावा, हे खरे तर दुर्दैवी आहे. ओट्टल म्हणजे पिंजरा. परिस्थितीच्या तडाख्याने कुट्टप्पाईचे आयुष्य जखडून गेले आहे. तरीही हा चित्रपट ..
वास्तव आणि कल्पनारम्यता याचा संगम - 'विझार्ड ऑफ ओझ' 'द वंडरफुल ऑफ विझार्ड ऑफ ओझ' या गाजलेल्या परिकथेवर आधारित १९३९ मध्ये 'विझार्ड ऑफ ओझ' हा चित्रपट म्हणजे वास्तव आणि कल्पनारम्यता याचा सुरेख संगम. या चित्रपटाच्या कथानकातून 'कार्य कितीही कठीण असो, कष्ट आणि चिकाटी यशाचे दार उघडते' हा महत्त्वाचा संदेश ..
वर्णभेद संघर्षाचा आरसा - 'इन द हीट ऑफ द नाइट' 'इन द हीट ऑफ द नाइट'मधला संघर्ष हा केवळ वर्णभेदाचा संघर्ष नाही, हा ‘आहे रे’ व ‘नाही रे’ यांच्यातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विषमतेचा संघर्ष आहे. याला देशाची सीमा नाही. हा नष्ट करण्यासाठी सहिष्णुतेची कास अधिक नेटाने धरावी लागेल, हा या चित्रपटाचा ..
'विनाशकाले विपरीत बुद्धी'चा प्रत्यय देणारा - मकबूल 'विनाशकाले विपरीत बुद्धी'चा प्रत्यय देणारा - मकबूल ..
एका न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट - अनाहतअमोल पालेकर दिग्दर्शित 'अनाहत' ही दहाव्या शतकात मल्लकुळात घडवून आणलेल्या अशाच एका नियोगाची कथा. 'अनाहत' ..
गोष्ट... रक्तापलीकडच्या अतूट नात्याचीपालकत्वाची जबाबदारी रक्ताच्या नात्यानेच येते, असा एक समज आहे. दत्तक मूल हा नाइलाजाने स्वीकारलेला पर्याय आहे असाही एक समज आहे. खरे तर दत्तक मूल ही मानसिकता आहे. वात्सल्याला सीमा नसते. जन्मदात्या आईच्या पोटात बाळाची आणि आईची नाळ जोडलेली असते. जन्मानंतर ..
प्यार से फिर क्यों डरता है दिल प्रेम हे चिरंजीवी असते, म्हणून वैश्विक असते. प्रेमी संपतात, त्यांची जागा घेणारे दुसरे येतात. गाणी एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. ते शब्द, ते सूर दुसऱ्या गळयातून गायले जातात. प्रेमाबरोबर ही गीतेही अमर होतात. ..
एहसान तेरा होगा मुझपर मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते. ..
रैना बीती जाये... 'रैना बीती जाये, शाम न आये' या गीताच्या सुरावटीला प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा चुकवून जाता येणार नाही. या गीतात थोडी काळजी, थोडी असूया, विरहाचे दुःख दिसते. शाळेत असेन. मुनारला आले होते. इथे येण्याआधी अर्धे केरळ चार दिवसांत चार चाकांवर ..
ज्योति कलश छलके***प्रिया प्रभुदेसाई***ज्योति कलश छलके या गीताचे वैशिष्टय म्हणजे संस्कृतप्रचुर हिंदी. तसेच शब्द, सूर, अभिनय आणि चित्रीकरण असा दुर्मीळ संयोग या गीतात दिसून येतो. मनाला प्रसन्न करणारी आणि आत्म्याला स्पर्श करणारी ही रचना चित्रपट संगीताच्या इतिहासात ..
नैना ठग लेंगे डोळ्यावर जमा झालेला संशयाचा पडदा आणि ईश्वर त्यागीचा मत्सर याची परिणती शेवटी डॉलीच्या मृत्यूत होते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच ओमी डॉलीचा खून करतो. एकही शब्द न उच्चारता मुकेपणाने डॉली मरणाला सामोरी जाते. त्या प्रसंगी पार्श्वभूमीला वाजणारे हे ..
आबोदाना ढूँढते है, एक आशियाना ढूँढते हैंघर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या दगदगीच्या दिवसानंतर, हक्काचा निवांत विसावा मिळावा ही गरज मूलभूत आहे. तरीही, घर पाहावे बांधून असे उगाच म्हणत नाहीत. डोक्यावर छप्पर असावे ही साधी इच्छासुध्दा पूर्ण होण्यासाठी अनेकांचे आयुष्य ..
दुनिया में हम आये हैं तो जीनाही पडेगा कहाणी एका मनस्वी, कणखर स्त्रीच्या लढयाची आणि तिच्या जिद्दीची. तिच्यासाठी हा लढा सोपा नाही. पण एकदा का या जगात प्रवेश झाला की स्वत:च्या मर्जीने हे जग सोडता येणे अशक्य. तो पळपुटेपणा आहे. जगणे निश्चित होते, तेव्हा येणाऱ्या अडचणींना तोंड देत जगणे ..