संघशाखा म्हणजे स्वयंसेवक निर्माणसंघाची शाखा भगव्या ध्वजाला वंदन करून प्रारंभ होते व भारतमातेला वंदन करून पूर्ण होते. शाखेत कोणत्याही देवतेची वा व्यक्तीची प्रतिमा ठेवली जात नाही. सर्वोच्च स्थान ध्वजाला दिले जाते. ध्वजासमोर सर्व समान. उच्च-नीच, शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा ..
संघाची शाखा म्हणजे हिंदूपणाची जाणीवभगव्या ध्वजाच्या केवळ दर्शनाने हिंदूपणाची (Hinduness) जाणीव उत्पन्न होते, असा डॉ. हेडगेवारांना अनुभव येऊ लागला. भगवा ध्वज लावून चालणार्या शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. संघशाखेची ओळख भगव्या ध्वजावरून होऊ लागली. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही संघशाखा ..
संघशाखा म्हणजे समाजबोधसंघनिर्माता डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे विसाव्या शतकात झालेल्या अनेक महापुरुषांपैकी एक महापुरुष एवढेच त्यांचे महत्त्व नाही. समष्टीचा विचार घेऊनच त्यांचा जन्म झाला, असे म्हणावेसे वाटते. परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण, घडणार्या घटनांचे विश्लेषण, सामाजिक ..