रावणदहन अपप्रचाराचे आणखी एक निमित्त‘यतो धर्मस्ततो जय:’ ह्या उक्तीप्रमाणे रामायण ही मूर्तिमंत धर्म असलेल्या रामाच्या विजयाची कथा आहे. दरवर्षी रावणदहन समाजाला अधर्म करणार्याला शिक्षा दिली पाहिजे हे शिकवते. अधर्माने वागू नये हेदेखील रावणदहन शिकवते. कोणी अधर्माने वागत असल्यास रामाप्रमाणे ..
साक्षेपी पुरातत्त्वशास्त्रज्ञ - के. के. मोहम्मद‘भारत ः विरासत आणि संस्कृती’ या व्याख्यानाचे नुकतेच पुणे संवाद, डेक्कन कॉलेज आणि भांडारकर संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात त्यांच्या ..
अधिक मासामागचे शास्त्रअधिक मास केव्हा घ्यायचा, ह्यासाठी शास्त्र आहे. जर एका चांद्र महिन्यात सूर्याचे राशीसंक्रमण झाले नाही, तर त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो. आणि जर एका चांद्र महिन्यात सूर्याचे दोनदा राशीसंक्रमण झाले, तर? तर तो मास क्षय होतो, बाद होतो! सर्वसाधारणपणे ..
राजा दाहिरची संतानसहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. साल होते इ.स. 712. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या ..
काफिरिस्तानअरब, तुर्की, पारसी, अफघाणी, मुघल असे अनेको हल्ले भारतावर झाले, पण या वसाहती सुरक्षित राहिल्या. यांची भाषा काश्मिरी भाषेसारखी, प्राकृतमधून उद्भवलेली आणि यांचा धर्म प्राचीन हिंदू धर्माचा एक पंथ. या प्रांताचे अलीकडचे नाव - काफिरिस्तान...
मुघलांचे वंशज आज मोंगोलिया हा बौध्दबहुल देश आहे आणि मुघलांचे वंशज आपल्या बौध्द वारशाचा सार्थ अभिमान बाळगून आहेत. घराघरात बुध्दाचे मंदिर दिसते. बुध्दाची वचने गायली जातात. भारतातील शास्त्र, गणित शाळेत शिकवले जाते. राम, कृष्ण, बुध्द, विक्रमादित्य, भोजराजा, पंचतंत्र ..
गंगेच्या पलीकडच्या भागात आजच्या म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम यांचा समावेश होतो. तसेच सुमात्रा, जावा, बोर्निओ या विशाल बेटांचादेखील समावेश होतो. गंगेच्या कठाने वसलेला हा जणू दुसरा भारतच आहे की काय असा प्रश्न पडावा अशी चिन्हे या प्रवासात दIndia Intra Gangem..
जनकभूमी नेपाळसध्या भारत आणि नेपाळ हे दोन वेगवेगळे शेजारी देश असले, तरी या दोन्ही देशांत रामायणकाळापासून सांस्कृतिक बंध आहेत. हजारो वर्षांपासून एक संस्कृती, एक वारसा घेऊन वाटचाल करणारे हे दोन्ही देश. संस्कृती आणि पौराणिक कथांची गुंफण दोन्ही देशांमध्ये पहायला ..
श्रीलंका 'ताम्रपर्णी, चोल, पांडय, केरळ व यवनदेश आदी शेजारच्या राज्यांमध्ये मी मनुष्यांसाठी आणि पशूंसाठी दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. तिथे औषधी झाडांची लागवड केली आहे.' 'ताम्रपर्णी राज्य' म्हणजे लंका. बौध्द साहित्यात लंकेचे नाव तंबपंणी असे येते, तर ..
बांगला देश - संस्कृती आणि राष्ट्रपश्चिम पाकिस्तानच्या धार्मिक आणि भाषिक दडपशाहीविरुध्द क्रांती करत पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगला देश या नव्या राष्ट्राचा उदय झाला. यात भारताची निर्णायक भूमिका होती. संस्कृतीच्या आधारावर निर्माण झालेला हा देश आजही मूळ हिंदुस्तानच्या सांस्कृतिक ..
बुध्दमय तिबेट भौगोलिकदृष्टया, सांस्कृतिकदृष्टया, धार्मिकदृष्टया आणि भावनिकदृष्टयाही भारताला जवळचा असणारा पहाडी देश म्हणजे तिबेट. दोन्ही देशांतील हे सहसंबंध उलगडणारा लेख.हिमालयाच्या पलीकडे असलेल्या विस्तीर्ण पठारावर तिबेटचा प्रदेश आहे. हा थंड प्रदेश ..
बुध्दमार्गाने जोडलेला कोरिया कोरिया हा देश भारतापासून अतिदूर असला, तरी या देशाशी प्राचीन काळापासून त्याचे संबंध होते, ते आजपर्यंत आहेत. कोरियात बौध्द तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला होता. कोरियावर भारतीय कलेचा व स्थापत्याचा प्रभाव दिसून येतो. कोरिया आणि भारत यांच्यामध..
उत्तर कुरूप्राचीन हिंदू आणि बौध्द साहित्यात उत्तर कुरू अर्थात तारिम बेसिन या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. काश्मीरच्या वायव्येला असलेल्या या प्रांतावर चीनचे राज्य आले आणि चीन भारताचा सख्खा शेजारी झाला. तारिम बेसिनच्या पाऊलखुणा भारतीय संस्कृती, भाषा, साहित्य, चित्रकला ..
बह्लिक देशभारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हेबह्लिक देशाचा उल्लेख वैदिक साहित्यात, रामायणात, महाभारतात व पुराणातदेखील येतो. त्यामधून बह्लिक देश, तिथे वाहणारी वक्षु नदी व तेथील राज्ये यांची माहिती मिळते. बह्लिक प्रदेशात आजचे उत्तर अफगाणिस्तान, दक्षिण उझबेकिस्तान ..
गांधार भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे -प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ..
ब्राह्मी प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे सिंध ..
लाहोरलाहोर हे पाकिस्तानमधील महत्त्वाचे शहर. या शहरात भारतीय संस्कृतीच्या अनेक पाउलखुणा सापडतात. वाल्मिकींचे प्राचीन मंदिर लाहोरमध्ये आजही अस्तित्वात आहे. हे शहर पाकिस्तमानमध्ये असले तरी भारतीय लोकांचे पदस्पर्श या शहराला लागले आहेत. सा. विवेकच्या ..
पुष्कलावती भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूरदेशांमध्ये रुजली होती. भारतीय धर्म,देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंक, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा ..
सरस्वतीप्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे भारत-पाकिस्तान..
भारतीय विचारपरंपरावेद, उपनिषद, इतिहास, पुराण, सणवार, लोककथा, लोकदेवता आदींमधून निसर्गावर प्रेम करायला शिकवले गेले. कोणाही प्राणिमात्राचे अहित करू नये हे शिकवले; पण हे करताना कोणत्याही गोष्टीवर पूर्ण बंदी न आणता त्यावर बंधने आणली. ऋषी-मुनींनी केलेले पर्यावरणाचे चिंतन ..
मंतरलेल्या रेघाभारतीय संस्कृतीत रांगोळी ही कला भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहे. कोणत्याही शुभप्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी मांगल्याचे, सौंदर्याचे आणि पावित्र्याचे वातावरण निर्माण करते. विविधतेने नटलेल्या भारतात रांगोळ्यांचेसुद्धा अनेक ..
एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की...नुकतेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रामजन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामांच्या मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. परंतु थोड्याच दिवसात एका कार्यक्रमात नेपाळचे पंतप्रधान केपीएस ओली यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले ..
अफ - पाक वांशिकता आणि संस्कृती अफ-पाकमधील रहिवासी मुख्यत्वेकरून इराणी व भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या भाषा, शब्द, गाणी, संगीत, साहित्य भारतीय वा पर्शियन आहेत. त्यांची खाद्यसंस्कृती, पोशाख, कला व स्थापत्य भारतीय वा पर्शियन आहे. परंतु हे दोन्ही देश आपले मूळ, आपली ओळख विसरले आहेत. ..
बलुचिस्तानमस्कत, दुबई, इराक, उत्तर अफगाणिस्तान येथून पूर्वीपासून व्यापार होत असे. मागील हजारो वर्षे हे व्यापारी मार्ग तसेच आहेत, फक्त त्यांची मालकी बदलत आहे. जसे हे मार्ग बदलले नाहीत, तसेच येथील काही सांस्कृतिक घटक बदलले नाहीत. ..
भारताबाहेरील रामकथा भारतीय संस्कृतीची ओळख बनलेला राम आणि त्याच्या कथा भारताबाहेरील अनेक देशांतही वेवेगळया रूपात आढळतात. भारताबाहेरील अशा रामकथांचा मागोवा या लेखात घेतला आहे. ..
नेपाळकन्यासांस्कृतिकदृष्टया भारताशी एकरूप असलेल्या नेपाळमधून काही कन्या भारताच्या स्नुषा होऊन आल्या, भारताच्या झाल्या, भारताचे सौभाग्य लिहित्या झाल्या आणि भारतात वंदनीय झाल्या! अशा या नेपाळकन्यांविषयी. हिमालयाच्या तळटेकडयांचा (foothillsचा) भाग म्हणजे ..
श्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतूरामायणामुळे श्रीलंका हा देश आपल्याला सांस्कृतिकदृष्टया कायमच जवळचा वाटतो. रामायणोत्तर कालखंडातही भारत-श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक सेतू जोडणाऱ्या अनेक घटना, व्यक्ती आणि स्थळे होती. त्याविषयी या लेखात जाणून घेऊ या. श्रीलंकेची कथा बौध्द साहित्य..
विभाजनामुळे झालेले सांस्कृतिक विस्थापनभारत आणि पाकिस्तान विभाजनात हिंदू संस्कृतीशी अविभाज्य नाते असलेले अनेक प्रदेश, शहरे, नद्या भारताला गमवावे लागले. या विभाजनात झालेल्या सांस्कृतिक विस्थापनात पाकिस्तानातील आणि बांगला देशातील मुस्लीमेतर समाज घटकांचीही वाताहत झाली. पूर्व पाकिस्तानला ..
प्राचीन संदर्भातील बांगला देश बंगालवर अनेक साम्राज्यांनी राज्य केले. लॉर्ड कर्झनने 1905मध्ये बंगालचे पूर्व व पश्चिम बंगालमध्ये विभाजन केले, तेव्हाच फाळणीचे बीज रोवले गेले, ज्याची परिणती 1971च्या बांगला देशाच्या निर्मितीत झाली. बांगला देश हा नैसर्गिक साधनसंपत्तीने ..
जपानमधील भारतीय पाउलखुणाचीनमधून आलेल्या महायान बौध्द पंथाबरोबर अनेक हिंदू देवतांचेसुध्दा जपानमध्ये आगमन झाले. या देवतांनी तिथे जपानी नावे धारण केली आणि तिथेच रमल्या. जपानमधील शिंतो देवांबरोबरच हिंदू देवतासुध्दा पूजल्या जातात. भारतीय संस्कृतीचा जपानवरील परिणाम त्यांच्या ..
चीनमधील सांस्कृतिक दुवेचीन हा आपला शेजारी देश आहे. चीनचा पहिला उल्लेख रामायणात व महाभारतात येतो. या देशाशी प्राचीन काळापासून आपले सहसंबंध राहिले आहेत. ते संबंध कसे होते. यावर प्रकाश टाकणारा हा लेख.India conquered and dominated China culturally for 20 centuries without ..
उत्तर कुरू प्राचीन हिंदू आणि बौध्द साहित्यात उत्तर कुरू अर्थात तारिम बेसिन या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. काश्मीरच्या वायव्येला असलेल्या या प्रांतावर चीनचे राज्य आले आणि चीन भारताचा सख्खा शेजारी झाला. तारिम बेसिनच्या पाऊलखुणा भारतीय संस्कृती, भाषा, साहित्य, ..
बौध्द धर्म प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. साधारण इ.स.पूर्व तिसऱ्या ..
सप्तसिंधू संस्कृतीप्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे पाकिस्तान ..
टील्ला जोगियाभारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हेप्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूर दूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही ..
मुलतानभारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हेमुलतानचे जुने नाव होते कश्यपपूर. कश्यपपूरची हकीकत सुरू होते ती प्राचीन काळातील कश्यप ॠषींपासून. कश्यप ॠषींचा एक मुलगा होता हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू या प्रांताचा राजा होता. त्याची राजधानी होती कश्यपपूर. भागवत पुराणात ..
तक्षशिलाभारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे -प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही ..
शं नो वरुण:सदराचे नाव : भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे दीपाली पाटवदकरबृहत्तर भारतात आता वेगवेगळे देश, विविध वेश आणि वेगळे धर्म असले, तरी भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा दिसतात. आजही जेव्हा दूरच्या एखाद्या देशात कुठेतरी खोल दडलेले भारतीयत्व सापडते, तेव्हा ..