नसरल्लाहची तिकडे मौत, इकडे मातम!हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह होता. हिजबुल्ला ही लेबनॉनमधल्या शिया पंथीयांची इराणच्या मदतीवर वाढलेली दहशतवादी संघटना; पण नसरल्लाहला ठार केल्यावर मात्र जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केले, तर ..
युनूस, हिलरी आणि जॉर्ज सोरोसदक्षिण आशियातील सर्व प्रदेशांत अशांतता माजवून एक वेगळा प्रदेश निर्माण करण्याचे हे दीर्घकाळाचे डावपेच आहेत. त्यामागे अमेरिकेतल्या काही संघटना आहेत. बांगलादेशात जे घडले त्यातून या कारस्थानाचा पत्ता लागतो. यासाठी त्यांना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख ..
काळोखात धडपडणारी नर्गिस (महम्मदी)नर्गिस महम्मदी हा दबलेल्या, पिचलेल्या, काळोखात उजेडाचा शोध घेणार्या कोट्यवधी महिलांचा आवाज आहे. तिला या वर्षीचे शांतताविषयक नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. ती इराणमधल्या महिलांच्या हक्कांविषयी आवाज उठवत असते. ती महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जाणीव ..
‘आयएसआय’चा हस्तक ट्रुडो!ज्या पंतप्रधानांच्या हातात ‘कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस’ आहे, त्यांना आपले खाते कोणकोणत्या उद्योेगांत गुंतलेले आहे हे कळत नसेल, तर त्यांना काय म्हणावे? आयएसआयला ट्रुडोंच्या गुप्तचरांनी वापरून घेतले की कॅनडाच्या गुप्तचरांना आयएसआयने वापरून ..
अराजकाला नवे वळणपाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना पाकिस्तान उच्च न्यायालयाच्या आवारातून पकडून नेल्यावर पाकिस्तानमध्ये दंगली उसळल्या आहेत. अगोदरच महागाईच्या, बेरोजगारीच्या आणि दहशतवादाच्या छायेखाली असलेल्या पाकिस्तानची यामध्ये वाताहत होत आहे. देशातील अराजकाला ..
इम्रान खानांचा पाय खोलात!इम्रान खान गोळीबार प्रकरणाचा जेवढा आणि जसा फायदा अपेक्षित होता, तसा तो इम्रान यांना मिळायची शक्यता दिसत नाही. इम्रान खान यांनी आपल्या हल्ल्यामागे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रीमंडळातले अंतर्गत सुरक्षा मंत्री राणा सनाउल्लाह ..
राष्ट्रीय शिक्षण आणि लोकमान्यलोकमान्यांनी जी चतु:सूत्री मांडली, त्यात स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण यांचा समावेश होता. टिळकांनी मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीविरोधात आपल्या राष्ट्रीय शिक्षणाच्या मोहिमेला चालना दिली. ही शिक्षणपद्धती कशी होती याबाबत टिळकांनी आपल्या ..
काश्मीर - दहशतवादाचे नवे रूपकेंद्र सरकारने आतापर्यंत चार हजार पंडितांना काश्मीरच्या खोर्यात नोकर्या उपलब्ध करून दिल्या आहेत. काश्मीरमध्ये विकासाच्या कामांनीही जोर घेतलेला आहे. त्यामुळेही पाकिस्तानची पोटदुखी वाढलेली आहे. देशभर विखुरलेल्या काश्मिरी पंडितांची संख्या लक्षात ..
बेइमान इम्रान, अस्थिर पाकिस्तान!पंतप्रधानपदी राहून इम्रान खान यांनी केलेल्या चुकांची यादी बरीच मोठी होईल. विरोधकांनी अविश्वास ठराव आणायचे ठरवल्यावर इम्रान यांच्या हातात वेळ भरपूर होता. पण त्याच वेळी त्यांची घमेंडही वाढलेली होती. आपले लष्करप्रमुख वेगळ्या दिशेकडे पाहत आहेत हे त्यांना ..
तालिबानांच्या ताब्यात अफगाणिस्तान?यापुढल्या काळात अफगाणिस्तानमध्ये तालिबानांच्या हातीच पुन्हा सत्ता जाणार हे उघड आहे. 1990च्या दशकातले तालिबान हे विस्कळीत होते. आता ते अतिशय संघटित आहेत आणि ते पाकिस्तानच्या मदतीने अधिक बलवान झाले आहेत. कराचीमध्ये आणि क्वेट्ट्यामध्ये त्यांचे कायमचे ..
कळवळ्यामागचे ‘ना’पाक कारस्थान भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देशहिताच्या भावनेने केलेल्या tweetवर तुटून पडणार्यांनी भारतविरोधी आंतरराष्ट्रीय षडयंत्रात खलिस्तानी चळवळीचा होत असलेला वापर समजून घ्यायला हवा. पाकिस्तान आणि कॅनडा सरकार यांचे हे कारस्थान पुराव्यानिशी ..
काश्मीरचा धडा! केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण वीस जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका आता पार पडल्या. भारतीय जनता पक्षाने एकूण २८० जागांपैकी सर्वाधिक - म्हणजे 75 जागा मिळवल्या. एकट्या कठुआ जिल्ह्यात १४पैकी १३ जागा जिंकून या पक्षाने सगळ्यांना ..
विज्ञानेश्वर लोकमान्य1896-97 सालात जेव्हा प्लेगच्या साथीने समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले होते, तेव्हा हा रोग नेमका काय आहे, कशामुळे होतो, झालाच तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाय अथवा झाल्यावर आरोग्य सुविधा काय केल्या पाहिजेत, यावर लो. टिळकांनी गहन विचार केला. हे सर्व ..
लोकमान्यांची ग्रंथसंपदालोकमान्य टिळक हे विद्वतेचे भांडार होते. त्यांचे लेखन वाचले, तर टिळक या तीन अक्षरांवर विद्येचा कसा प्रभाव होता हेच आपल्याला दिसून येते. टिळकांनी अवघे चार ग्रंथ लिहिले, परंतु हे चारही ग्रंथ विद्वत्तापूर्ण. लोकमान्यांची ही ग्रंथसंपदा पाहून आपल्याला ..
उद्धटाशी व्हावे थेट धट लेहच्या ज्या भूमीला पंतप्रधानांनी भेट दिली, तो भाग ११ हजार ते १४ हजार फुटांपर्यंत उंचावर आहे. आपल्या सैन्याला तिथे राहण्याचा आणि सरहद्दीचे रक्षण करण्याचा पूर्ण सराव आहे. तिथे आपले सैनिक अहोरात्र जागता पहारा देत असतात. त्यांना दिलासा देण्याचे काम ..
आंतरराष्ट्रीय उचापतखोर सोरोस!आपल्या सामाजिक संस्था आणि श्रीमंती यांच्यासाठी प्रसिध्द असलेले आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व जॉर्ज सोरोस यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतातील सीएए कायद्यावरून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अशा आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर सातत्याने आपल्या ..
ब्रेग्झिट : सोडले, तरी चावा आहेच! युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार, हे आता निश्चित आहे. या महासंघातून ब्रिटनने बाहेर पडू नये अशी डेव्हिड कॅमेरून यांची बाजू होती, पण त्यांचा पराभव झाला आहे. या घटनेचे परिणाम ब्रिटिश अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. महागाई व राहणीमानाचा खर्च वाढण्या..
इम्रान खानांची आत्मघातकी खेळीभारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा व्हायची शक्यता निर्माण झाली की, पाकिस्तानच्या 'आयएसआय'च्या अंगात येते हा आजवरचा अनुभव आहे. तसेच आताही घडले. त्याच वेळी नेमके तिघा भारतीय पोलिसांना शोपियाँ भागामध्ये दहशतवाद्यांनी ठार केले आणि एका सीमा सुरक्षा रक्षकास ..
मेहबूबा ओहऽ मेहबूबा!काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या गंभीर घटनांनंतर भाजपाने मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात राज्यपाल राजवट आली. मात्र देशभरात त्याविषयी उलटसुलट ..
चिनी चश्म्यातून त्रिपुराचा निकालसाउथ चायना मॉर्निंग पोस्टने त्रिपुरामध्ये झालेल्या डाव्यांच्या पराभवाची बातमी 'उत्तरेकडच्या राज्यात असलेली कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता मोदींच्या राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाने संपुष्टात आणली' अशा शीर्षकाने दिली आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने ..
दावोसची दिशाभारत ही एक मोठी लोकशाही आणि अतिशय वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, यावर मोदी यांच्या 54 मिनिटांच्या भाषणात प्रामुख्याने भर होता. भारत हा गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित असा देश आहे हेही मोदींनी आवर्जून सांगितले. आपला समाज हा विविधतेत ऐक्य दाखवून देणारा ..
उत्तर कोरियाची अणुदहशत, निरुत्तर जग ! ***अरविंद व्यं. गोखले****सध्या उत्तर कोरियापासून आपल्याला धोका आहे असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जै इन मानत नाहीत. याचे कारण ते स्वत: अलीकडेच - म्हणजे या वर्षीच्या मे महिन्यात उत्तर कोरियाबरोबरचा सर्व वाद संवादाने सोडवू, या एका आश्वासनावर ..
जयललिता दंतकथेच्या नायिकेची कथाजयललिता चोख राजकारणी होत्या आणि त्यांची राजकारणावर जबरदस्त पकड होती हे खरे. सर्व परिस्थितीवर मात करून त्या सहा वेळा सत्तेवर राहिल्या, यातच त्यांच्या राजकीय गुणात्मकतेचे चीज आहे असे म्हणता येईल.त्या मितभाषी होत्या हे खरे, पण त्यांचे बोलणे हे त्यांच्या ..
काश्मीरचे बुऱ्हानवादीगेल्या काही दिवसांमध्ये काही पाकिस्तानी शहरांमध्ये राहील शरीफ यांनी देशाची सूत्रे हाती घ्यावीत, म्हणजेच पाकिस्तानमध्ये 'लष्करी कायद्या'चा पुन्हा अंमल आणावा, अशा तऱ्हेचे फलक लावले गेले आहेत. 'राहील, तुम्ही राहा' ही पत्रकबाजी त्यासाठी आहे. काश्मीरमधली ..
काश्मिरी कसोटीजम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आता होत आहेत याला खूपच महत्त्व आहे. या निवडणुका तब्बल दहा वर्षांनी होत आहेत, त्या जम्मू आणि काश्मीरचा खास दर्जा काढून घेतल्यानंतर आणि 370 वे कलम घटनेतून काढून टाकल्यानंतर पाच वर्षांनी होत आहेत. आता मतदारसंघांची ..
लडाख, काश्मीर आणि पंजाब चिंता वाढलीनिवडणूक राज्य फेररचनेनंतर आणि लडाख जम्मू आणि काश्मीरपासून वेगळे केंद्रशासित राज्य झाल्यावर झालेली पहिलीच निवडणूक असताना योग्य उमेदवार निवड, प्रादेशिक अस्मिता, सीमेकडील प्रदेशांचे महत्त्व हे जाणून घेऊन येथील निवडणुकांकडे पाहिले असते, तर आज चित्र ..
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्याच कत्तलीकराचीत झिया उर रहमान मारला गेल्यानंतर पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या लष्करी गुप्तचर यंत्रणेने कराचीत असलेल्या आणि आपल्या पंखाखाली काम करणार्या सर्व दहशतवाद्याांना सुरक्षित स्थळी हलवले. दाऊदसारख्या दहशतवादी गुंडाला त्यांनी जशी संरक्षणव्यवस्था पुरवली ..
दहशतवाद्यांचा त्राता ट्रुडो!दहशतवाद्यांसाठी सुरक्षित देश म्हणून आज कॅनडाची ओळख निर्माण होत आहे. त्यातच सध्याचे ट्रुडो यांचे अल्पमतातले सरकार तरले आहे तेच मुळी खलिस्तानचे उघड समर्थन करणार्या जगमितसिंग धलिवाल यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या आधाराने. आपली मतपेढी बळकट करण्याच्या ..
संघर्षवादी, तरीही मुक्त मुक्ता!पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर रोजी कर्करोगाने निधन झाले. नगरसेवक आणि महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी धडाडीने घेतलेले निर्णय आणि त्यांचे राजकीय कार्यकर्तृत्व यांचा आढावा घेणारा श्रद्धांजली लेख. ..
धास्ती गलवानची!चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासमितीच्या बैठकीत काय ठरले त्यापेक्षा तिथे काय घडले, जे अनेकांना दिसले ते महत्त्वाचे आहे. बैठकीत गलवान खोर्यात भारतीय सैन्याबरोबर झालेल्या या चकमकीचे दृश्य दाखवण्यात आले. चीनच्या (आणि तेही शी जिनपिंग यांच्या) ‘बहादुरी’ची ..
अद्वितीय नेते आबे सानजपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची एका प्रचारसभेदरम्यान हत्या करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध होते. आबे पंतप्रधानपदावर नसतानाही त्यांची मैत्री कायम होती. त्यामुळेच आबे यांच्या निधनानंतर मोदींनी ..
‘राष्ट्रवादी’ विस्तारवाद?सोव्हिएत युक्रेनने सर्वच इतिहासावर बोळा फिरवायचा प्रयत्न केला. त्यातून तावूनसुलाखून निघालेल्या आणि देश म्हणून उभे राहण्याच्या युक्रेनचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या प्रयत्नांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मूठमाती दिली. ..
रहस्य गीतेचेलोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रातील 1914 ते 1920 या महत्त्वाच्या कालखंडावर प्रकाश टाकणार्या ‘टिळकपर्व’ या ग्रंथाचे 30 मार्च रोजी पुण्यातील लोकमान्य सभागृहात प्रकाश झाले आहे. अरविंद व्यं. गोखले लिखित, राजहंस प्रकाशन व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या ..
न्यूयॉर्क टाइम्सचा उन्मादन्यूयॉर्क टाइम्सचा भारताविषयी आणि पंतप्रधान मोदींविषयी द्वेष सर्वश्रुत आहे. ‘बिझनेस’ प्रतिनिधी नेमण्याच्या जाहिरातीतून ते अधिकच गडद होत आहे. तो प्रतिनिधी मोदींविरोधी हवा या मागणीने त्यांनी आपले उन्मादी स्वरूप स्पष्ट करून आजवरच्या सर्व संकेतांना ..
अंधेरनगरी इम्रान राजा!गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील राजधानी इस्लामाबादपासून रावळपिंडी, पेशावर, कराची, क्वेट्टा, लाहोर, सक्कर, फैसलाबाद, मुलतान आदी 114 विविध शहरे काळोखात बुडाली होती. पाकिस्तानी शहरांना वीजकपात नवी नाही. पण एकाच वेळी इतक्या लहान-मोठ्या शहरांत एकदम वीज ..
विवेकभ्रष्ट काश्मिरी भुते! स्वर्ग म्हटल्यावर स्वर्गापेक्षाही सुंदर अशा काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराने मातलेल्या राजकारण्यांविषयी लिहिणे हे ओघानेच आले. ते सगळेच्या सगळे विवेकभ्रष्ट आणि नीतिशून्य आहेत. यातले कोणीही गंगेइतके पवित्र नाहीत. फक्त ही उपमा शंभर तोंडांनी वावरणार्यांपुरतीच ..
योद्धे पत्रकार लोकमान्य टिळक सामान्य माणसाला शक्ती देण्याचे काम जर कुणी त्या काळात केले असेल, तर ते लोकमान्यांनी. लोकमान्यांनी त्याला बोलके केले. त्याला आवाज दिला. इंग्रजांसमोर उभे राहण्याचे बळ अंगी दिले. अरे ला का रे करण्याचे सामर्थ्य दिले. त्याला कायदे सांगितले आणि ते कोणासाठी ..
आंतरराष्ट्रीय उचापतखोर सोरोस! आपल्या सामाजिक संस्था आणि श्रीमंती यांच्यासाठी प्रसिध्द असलेले आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व जॉर्ज सोरोस यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतातील सीएए कायद्यावरून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अशा आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर सातत्याने आपल्या ..
'आझादी मार्च'चा फजितवडा! पाकिस्तानमध्ये सध्या पंतप्रधान इम्रान खान विरूध्द मौलाना फज़लूर रेहमान यांच्यात रणकंदन सुरू आहे. इम्रान खान यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी रहेमान यांनी केली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये रस्ते अडविण्यात आले. एकूणच इम्रान खान ..
लोकमान्य टिळक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची स्मृतिशताब्दी एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त लेख ..
चिनी वसाहतीच्या दिशेने पाकिस्तान!अर्थव्यवस्थेच्या बाजूने कोणत्याही क्षणी कोसळेल अशा अवस्थेत आज पाकिस्तान आहे. पाकिस्तानची ही स्थिती केवळ भ्रष्टाचारामुळे झाली असा दावा इम्रान खान करत असले, तरी ते सर्वस्वी खरे नाही. भ्रष्टाचार आणि काळा पैसा हा या खालावलेल्या स्थितीचा एक भाग झाला. ..
बांगला देशात खालिदांचा फालुदा! शेख हसिना बांगला देशाच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्या विकासासाठी वाटेल ते करायला तयार होतात, पण त्यांची राजवट ही एकाधिकारशाहीकडे झुकणारी आहे. शेख हसिना यांच्या विरोधक आणि बांगला ..
मान ना मान, पाकिस्तान में इम्रान पाकिस्तानी जनतेने शरीफ यांच्यापेक्षा इम्रान यांच्यावर विश्वास ठेवणे पसंत केले असावे. याचा अर्थ असा काढला जाईल की पाकिस्तानी निवडणुकीत काहीही गैरप्रकार झालेले नाहीत. पण तसे नाही. 2013च्या निवडणुकीत इम्रान खान यांनीही तेव्हाच्या निवडणुकीत गैरप्रका..
नवल वर्तले! -उत्तरेची कोरिया दक्षिणेच्या भेटीला!शत्रुत्वाच्या स्पर्धेत कायमच आघाडीवर राहिलेल्या दोन्ही कोरियन नेत्यांचे मनोमिलन झाले, हा चांगला भाग. आता त्यांच्यात निर्माण होऊ घातलेली शांतता टिकवणे वा मोडीत काढणे हे चीन आणि अमेरिका यांच्याच हाती आहे. दोन्ही कोरिया भविष्यात एक झाले, न पेक्षा ..
भ्रष्ट खालिदा सध्या तरी तुरुंगात! खालिदा झिया यांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. त्यांच्या अटकेने बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीचे भवितव्यच अंधारले आहे. या वर्षअखेरीस बांगला देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. खालिदा यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात ..
सौ सुनार की ...एक स्वराज की सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचा बुरखा टरकावला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा स्वैर वापर करू दिला नाही, तर सर्वच जनता दहशतवादातून मुक्त होईल, पाकिस्तानकडून नृशंसतेचे नवनवे धडे घालून दिले जात असतानाच ..
तामिळनाडूत रंगला राजकीय जल्लीकट्टू!दि. 5 डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर ओ. पन्नीरसेल्वम हे मुख्यमंत्रिपदाचे काम व्यवस्थित सांभाळू लागले. फेब्रुवारीत मध्येच अचानक अण्णा द्रमुक या पक्षाच्या सरचिटणीसपदी विवेकानंदन कृष्णस्वामी शशिकला यांची निवड करण्यात आली आणि तामिळनाडूच्या ..
बलुचिस्तान विरुध्द पाकिस्तानबलुचिस्तानात आज तांब्याच्या खाणी मिळाल्या आहेत. सोने, लाइमस्टोन, गंधक यांच्या खाणी उजेडात येत आहेत. त्यामुळे हे सर्व विदेशी कंपन्यांना शोधायला सांगून त्याचा वाटा त्यांना देण्यापेक्षा तो आम्हाला द्या, अशी या प्रदेशाची आणि ब्रह्मदाग बुग्ती यांची मागणी ..
पंजाबच्या हल्ल्यामागेही पाकिस्तानच !***अरविंद व्यं. गोखले***गुरुदासपूर जिल्ह्यात दिनानगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात तीन अतिरेक्यांचा सहभाग होता आणि ते तिघे मारले गेले, तरी प्रारंभी मनात आलेले विचार संपले नाहीत. हा हल्ला खलिस्तानी अतिरेक्यांचा नाही हे त्याच्या फिदायिनी पध्दतीच्या ..