पॅरालिम्पिक पदकांमागची प्रेरणादायी कहाणीपॅरिसमधील दिव्यांग खेळाडूंसाठी असलेली पॅरालिम्पिक ही स्पर्धा ऑलिम्पिकइतकीच महत्त्वाची मानली जाते. शारीरिक कमतरतांवर मात करून असामान्य कामगिरी करणारे खेळाडू हा प्रेक्षकांसाठी कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय असतो. ह्या स्पर्धेतील प्रत्येक पदकामागे एक ..
ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू - भारत आणि बुद्धिबळभारतीय बुद्धिबळ विश्व गेल्या दोन वर्षांत पूर्णपणे बदलल्याचं जाणवतंय आणि ह्याला कारणीभूत आहेत आपले नव्या दमाचे तरुण खेळाडू. भारताकडे अगदी आत्तापर्यंत 83 ग्रँडमास्टर होते, त्यात आता एकने भर पडली आहे. हे 84वं नाव अनेक कारणांनी महत्त्वाचं आहे, कारण ..
परिसर स्वच्छतेची जबाबदारी - सुजाण नागरिकांचीकाही सवयी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. उदा. कचरा आपण करावा, केर बाईने काढावा. कचऱ्याचे ढीग रस्त्यावर आपण टाकावे, महानगरपालिकेने ते उपसावे. थोडक्यात - कचरा आपला, तरी त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी सरकारचीच! अशा प्रसंगी सरकारचं स्वच्छ भारताचं ध्येय ..
पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने..ऑलिम्पिक विजेते काही आकाशातून पडत नाहीत, ते घडवावे लागतात आणि हा मार्ग सोपा नसतो. गेली काही वर्षे ‘खेलो इंडिया’अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन मुलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ह्या स्पर्धांमधील विजेत्यांना शिष्यवृत्तीही मिळते. हे ..
64 घरांचा नवा राजारमेशबाबू प्रज्ञानंदचेन्नईतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला हा मुलगा त्याच्या खेळाने बुद्धिबळ विश्वात प्रसिद्ध झाला आहे. क्रमवारीत आपल्याहून अव्वल खेळाडूंना हरवणं, कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणं आणि त्या स्पर्धेतही पुन्हा ह्याच खेळाडूंशी होणारी स्पर्धा ह्यामुळे जगात ..