चौफेर गणमान्य व्यक्तींचा संपर्क, प्रचार, प्रसार...

14 Sep 2024 15:40:45
श्री. वसंतराव ओक दिल्लीला अनेक वर्षे प्रांत प्रचारक होते. गोवामुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला होता. त्यांच्यासोबत डॉ. हेडगेवारांचे झालेले हितगुज पुढील पत्रांत वाचू या...!
 

rss 

rss
Powered By Sangraha 9.0