समाजात खोल प्रवेश केला की मर्म समजते

05 Jul 2024 15:24:43
संघाचे प्रथम पिढीतील प्रचारक श्री. दादाराव परमार्थ यांनी सुरुवातीला वर्धा-भंडारा, मुंबई-पुणे व नंतर दक्षिण भारतात संघकार्याचा विस्तार केला. ते इंग्रजी भाषेत ‘हिंदू-हिंदुत्व-हिंदुराष्ट्र’ हा विषय निर्भीडपणे मांडत असत. त्यांना मार्गदर्शनपर लिहिलेली ही निवडक पत्रे...

vivek

vivek 
Powered By Sangraha 9.0