विदर्भात संघकार्य विस्तारासाठी डॉ. हेडगेवारांची तळमळ, आर्थिक विवंचना, संघकार्य करताना संघटनशास्त्राचे भान ठेवून पथ्यपालन, समस्येच्या मुळापर्यंत जाऊन विजिगीषू वृत्तीने त्यावर उपाययोजना, उन्हाळ्याच्या वर्गासंबंधीच्या मौलिक सूचना आदीचा ऊहापोह असलेली महत्त्वपूर्ण पत्रे..!