पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
http://www.vivekprakashan.in/books/life-in-bhatke-community/
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे. सांस्कृतिक धाग्याने त्यांची नाळ तुमच्या-आमच्यासारखीच भारतमातेशी जोडली गेली आहे. ते अनिकेत असले तरी भूमिपुत्र आहेत, अकिंचन असले तरी समृद्ध सांस्कृतिक वारशाचे धनी आहेत.
भटके-विमुक्त समाजाच्या स्थितीचे यथार्थ दर्शन, लोकविलक्षण कथा आपल्याला या पुस्तकातून वाचयला मिळतील.
मूळ किंमत : 225/-
सवलत मूल्य : 198/-