मसाला गुरू ‘बने आत्मनिर्भर’ची संधी

07 Jun 2021 18:08:44

गेल्या दीड वर्षात रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) हा परवलीचा शब्द झाला आहे. काळाची हीच गरज ओळखून मसाला गुरू कंपनीने चहाला पर्याय असलेली, हर्बल टी आणि कावा ही दोन उत्पादने (इम्युनिटी बूस्टर) बाजारात आणली, त्याचबरोबर रोजगारावर आलेले मळभ दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याबने आत्मनिर्भरया योजनेच्या माध्यमातून केला आहे.
 

Tea substitutes Herbal te

जवळजवळ दीड वर्ष होत आले, आपण एका अनिश्चिततेच्या वातावरणातून जात आहोत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्तीचे लॉकडाउन करावे लागले. हा उपाय आरोग्याच्या कारणाने अग्रक्रमाने योजला असला, तरी त्यामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. हातावर पोट असणार्या बहुतेकांवर तर उपासमारीची वेळ आली. त्यासाठी सरकारने आणि अनेक सेवा संघटनांनी आपापल्या परीने हातभार लावला, परंतु लोकसंख्या पाहता यावर मर्यादा आल्या. आरोग्यव्यवस्थेवर वाढणारा ताण आणि हळूहळू त्यातून येणारे निष्कर्ष हे दर्शवून देत होते की, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती उत्तम, त्याला कोरोनापासून होणारा धोका कमी.

सगळे जग कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंदिस्त झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनाआत्मनिर्भर भारताची साद घातली आणि त्या दिशेने भारताने आपली पावले टाकायला सुरुवात केली. भारत सरकारने त्यासाठी अनेक योजना राबविल्या आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला.

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती आणि रोजगार या दोन गोष्टींकडे प्रकर्षाने वेगळ्या पद्धतीने आणि मुख्यतः डोळसपणे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला. याच दोन गोष्टींकडे प्राधान्यक्रमाने लक्ष केंद्रित करून थोड्याच कालावधीत आपला व्यवसाय यशाच्या शिखराकडे घेऊन जाणारे मसाला गुरू कंपनीचे सीईओ (CEO) उद्योजक परीमल वेद.


Tea substitutes Herbal te

उद्योजक परिमल वेद

 

गेल्या दीड वर्षात रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) हा परवलीचा शब्द झाला आहे. काळाची हीच गरज ओळखून मसाला गुरू कंपनीने चहाला पर्याय असलेली हर्बल टी आणि कावा ही दोन उत्पादने (इम्युनिटी बूस्टर) बाजारात आणली, त्याचबरोबर रोजगारावर आलेले मळभ दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याबने आत्मनिर्भरया योजनेच्या माध्यमातून केला आहे. कुठलीही गोष्ट विश्वासावर उभी तर राहतेच, पण ती दीर्घकाळ टिकून राहण्यास विश्वास, प्रामाणिकपणा, मेहनत, चिकाटी, उत्तम सेवा ही पंचसूत्री आवश्यक असते. मसाला गुरू टीम या कसोशीने पंचसूत्रीचे तंतोतंत पालन करीत आहे.


Tea substitutes Herbal te

शिर्डीत हॉटेल व्यवसायाची पार्श्वभूमी असलेले परीमल वेद यांनी मुळात हॉटेल मॅनेजमेंट केलेले आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करणे हा त्यांचा सहज स्वभाव आहे. चहा हे सर्वाधिक लोकप्रिय असलेले पेय. भेसळयुक्त दूध, चहाप्रेमींच्या अतिरिक्त सेवनाने होणारी ॅसिडिटी, भूक लागणे हे दुष्परिणाम त्यांनी हॉटेलचा व्यवसाय असल्यामुळे जवळून पाहिले होते. चहाला पर्याय म्हणून त्याच तोडीच्या पेयाच्या निर्मितीचा ध्यास त्यांनी घेतला.

दीड वर्ष R&D (संशोधन आणि विकास) केल्यानंतर 13 जुलै 2017 रोजी त्यांनी हर्बल टी हे उत्पादन बाजारात आणले. यात चहाची पाने वापरता वीस वनौषधींचा समावेश करण्यात आला आहे. यात केवळ गरम पाणी घालून हे पेय तयार होते. मधुमेह झालेल्यांनादेखील हा चहा आनंदाने पिता येतो. वनौषधींचा योग्य वापर केल्यामुळे ते उत्तम इम्युनिटी बूस्टर आहे. या चहाचे दोन प्रकार आहेत - 1. हर्बल टी - ज्याची चव गोड आहे, 2. कावा - हा साधारण तिखट चवीचा आहे.


Tea substitutes Herbal te

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाहा शांतिपाठातील मंत्र परीमल वेद प्रत्यक्ष जगत आहेत. सर्व मानवजातीचे कल्याण होवो; त्यांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य या सर्वांची काळजी करणे हे प्रत्येक मानवाचे काम आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. 2017पासूनच त्यांनीमसाला गुरूया कंपनीच्या माध्यमातून हर्बल टी आणि कावा ही दोन उत्पादने बाजारात आणली. चहाला पर्याय आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून या उत्पादनांचे बाजारात स्वागत झाले. उत्पादनांचे बॅॅ्रडिंग आणि पॅकेजिंग उत्तम राखण्याकडे परीमल वेद यांचा कल पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीदेखील या चहाचे कौतुक करायला मागे राहत नाहीत. कंपनीला मिळत असलेले यशाचे भागीदार आपण एकटेच राहता यात गरजू आणि होतकरू तरुणांना बरोबर घेऊन पुढे गेले पाहिजे, त्यासाठी त्यांनी मार्केटिंगमध्ये अभिनव योजना आणून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या आहेत.

स्थिरस्थावर असलेली नोकरी आज आहे, पण उद्या राहीलच याबद्दल शंका असलेली आजची पिढी आणि तशी निर्माण झालेली परिस्थिती पाहता मसाला गुरू कंपनीनेबने आत्मनिर्भरया योजनेचे तीन टप्प्यांत विभाजन केले. 1. सोशल मीडिया आणि वर्क फ्रॉम होम - घरबसल्या आपण आपल्या स्नेहीजनांना तसेच सोशल मिडियासारख्या प्रभावी साधनांचा वापर करून आपण व्यवसाय वाढवू शकतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला एक गूगल फॉर्म भरावा लागतो आणि त्यासह 700 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागते. जेव्हा आपण हे शुल्क भरतो, तेव्हा आपण कंपनीचे भागीदार झालेलो असतो.


Tea substitutes Herbal te

हर्बल टी आणि कावा आपल्याला कुरियरद्वारे घरपोच केला जातो. ही उत्पादने किती फायदेशीर आहेत, याचा अनुभव आल्यावर, ही उत्पादने का घ्यावीत याचा आपण परिचितांना आणि सोशल मीडियाद्वारे प्रसार करावा. आपल्या ओळखीचा योग्य वापर करून इतरांनाही या गोष्टीचा लाभ मिळू शकतो, हा सद्भाव मनाशी ठेवून पारदर्शक व्यवसाय करावा. आपल्या माध्यमातून जे ग्राहक उत्पादन घेतील, त्याचा भाग आपल्याला दिला जाईल आणि त्या ग्राहकाने गूगल फॉर्म भरून नोंदणी केल्याने त्यालादेखील आपले उत्पादन सवलत मूल्यात दिले जाईल. आपल्याकडून त्या ग्राहकाला वस्तू खरेदी केल्याची पावती दिली जाईल, तसेच कंपनीकडूनही त्याला पावती दिली जाईल, त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकून राहील, याची कंपनी कटाक्षाने अंमलबजावणी करीत असते.

2. सोशल मीडिया आणि स्टॉलधारक योजना - या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रथम ऑनलाइन गूगल फॉर्म भरून पाच हजार रुपये नोंदणी शुल्क भरायचे आहे. शुल्क भरल्यानंतर कंपनीकडून स्टँडी (ब्रँडिंग) बोर्ड, इलेक्ट्रिक किटली, हर्बल टी बॉक्सचे तीन युनिट, हर्बल टी आणि कावा यांचे प्रत्येकी 50 ग्रॅमचे पॅकेट, हर्बल टी - 10 छोटे पॅकेट (सॅशे), कावा - 7 छोटे पॅकेट (सॅशे) मिळेल. आपण कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊन, आपला स्टॉल उभारून या चहाची (इम्युनिटी बूस्टरची) विक्री करू शकतो.


संपर्क : मसाला गुरु - +91-9552005000

वेबसाईट – https://www.masalaguru.in/

YT Link) https://www.youtube.com/channel/UCuEuJpgEm51Z_E36ACRTtSg

Plan A) https://pages.razorpay.com/pl_HMdGn3r2LpN1vb/view

 Plan B)https://pages.razorpay.com/pl_HMdaP8r0BYpcTU/view

Plan C)https://pages.razorpay.com/pl_HMdckoY82MqJLF/view
 

 3. Two Wheeler Vending Stall  - या योजनेतही सहभागी होण्यासाठी आपल्याला आपल्याला गूगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे. यासाठी आपल्याला सात हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर गुंतवणूकदाराला टी-शर्ट, टोपी, स्टील थर्मास, 80 मि.ली.चे शंभर कप, दोन किलो मसाला गुरू उत्पादन दिले जाणार आहे. एक किलोमध्ये आपण 80 मि.ली.चे 666 कप तयार करू शकतो. दहा रुपये दराने जरी विक्री केली, तरी आपल्याला 13320 रुपये मिळू शकतात. शिवाय ग्राहकाला उत्पादन खरेदी करायचे असेल तरीही आपण त्याची विक्री करू शकता. याचा अर्थ आपण अधिक नफा मिळवू शकतो. याला आपण एक प्रकारे मोबाइल स्टॉलही म्हणू शकतो. कुठलाही खाद्यपदार्थ अथवा पेय यांचा व्यवसाय करताना मुळात एक भीती असते, ती म्हणजे वस्तू नाश पावण्याची. परंतु हा व्यवसाय आपण निश्चित करू शकतो, यात अशी कुठलीही भीती नाही. फक्त गरम पाण्याचा थर्मास आणि आपले उत्पादन हाताशी असेल, तर कुठेही आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो.

 

मुळात ही उत्पादने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास जमेची बाजू ठरणारी आरोग्यवर्धक अशी आहेत. कोरोनापूर्वीच या उत्पादनाची निर्मिती झाली असल्याने आयुष मंत्रालयाने मान्य केलेल्या वस्तू तर या उत्पादनात आहेच, शिवाय अनेक लाभदायक वनौषधींचा यात समावेश केलेला आहे. कोरोना काळात अनेक कोरोना योद्ध्यांना आणि कोविड रुग्णांनाही हर्बल टी आणि कावा यांचे मोफत वाटप करण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम रुग्णांवर झाला आणि त्याचे फलित म्हणजे काही डॉक्टरांनी औषधांबरोबरच या उत्पादनांचे सेवन करा, असा रुग्णांना सल्ला दिला.

मसाला गुरू या कंपनीचा व्यवसाय अगदी पारदर्शक आणि सोपा आहे, त्यामुळे मेहनत करून आपल्या कल्पनाशक्तीचा कौशल्याने वापर करणार्याला उत्तम अर्थार्जनाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. जो जेवढी मेहनत करेल, तेवढी त्याला येथे भागीदारी देण्यात येते. याआधी सांगितल्याप्रमाणे विश्वास, प्रामाणिकपणा, मेहनत, चिकाटी, उत्तम सेवा ही पंचसूत्री ज्याकडे आहे, तो नक्की यशाच्या पाऊलवाटेवर मार्गस्थ होईल. प्रत्येक व्यक्तीचा पैसा हा मेहनतीचा आहे, हे आम्ही जाणतो, ही जाण ठेवूनच गुंतवणूक करणार्या प्रत्येकाच्या पैशाला योग्य न्याय देऊन गुंतवणुकीचा लाभ देण्याचा प्रयत्न असतो. ज्यांना व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा आहे, त्यांनी नक्कीच या संधीचा उपयोग करायला हवा.

मुलाखत आणि शब्दांकन - पूनम पवार

Powered By Sangraha 9.0