तिरंगा यात्रा फॉर पी.ओ.के.पाकव्याप्त काश्मीरचा जो भूभाग पाकिस्तानने बळजबरीने बळकाविला आहे तो परत करावा या मागणीसाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या नेतृत्वात देशभरातील हजारो मुस्लीम महिला-पुरुष-तरुणांनी एकत्र येऊन लाल किल्ला ते चांदणी चौक आणि परत असा मोर्चा काढला. मुस्लीम मंचाच्या ..
नवीन परंपरेची सुरुवातइक्बाल दुर्रानी यांनी अनुवाद केलेल्या सामवेदाच्या हिंदी अणि उर्दू भाषेतील ग्रंथाच्या प्रकाशनाने आज समन्वयाचा एक प्रवास पुन्हा प्रारंभ झाला आहे. ज्यातून एक असा भारत निर्माण होईल, जिथे धर्मांतरण, लव्ह जिहाद यासारख्या घटना होणार नाहीत. आज जिथे लोकांना ..
सरसंघचालकांची मुलाखत अर्थ आणि अन्वयार्थसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पांचजन्य आणि ऑर्गनायझर या साप्ताहिक नियतकालिकांना दिलेली मुलाखत सध्या माध्यमात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या विधानाचा अनर्थ करीत माध्यमांनी आणि स्वार्थी राजकारणी नेत्यांनी डॉ. भागवत मुस्लिमांना ..
पसमांदा मुस्लीम आहेत तरी कोण?2014पासून मोदी सरकारने या पसमांदा मुस्लिमांसाठी काही योजना सुरू केल्या, ज्यांचा फायदा त्यांना मिळतो आहे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक डॉ. इंद्रेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे कार्यकर्ते ही विचारधारा त्यांच्या समाजात रुजविण्याचे ..
दिशादर्शक संकेतलोकसभेच्या निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा, तसेच सिक्कीम या राज्यांच्या विधानसभेच्याही निवडणुकांचा निकाल लागला. या निकालांचा एक निष्कर्ष निघतो - येणार्या काळात या राज्यांना केंद्रातील मोदी सरकारशी जुळवून घ्यावे लागेल. ..
समान नागरी कायद्याला मुस्लिमांचे वाढते समर्थनसमान नागरी कायदा हा इस्लाम आणि मुस्लीम यांच्या विरोधात नाही. उलट, सर्व धर्मांचा यथोचित सन्मान, आदर करणारा आहे, तसेच सर्व नागरिकांना न्याय देणारा आहे. समान नागरी संहितेमुळे फक्त इस्लाम आणि मुसलमान संकटात येणार आहेत, असा चुकीचा प्रचार देशकंटकांकडून ..
सद्भावना संमेलन की धार्मिक विद्वेषाचे कारस्थान?मौलाना मदनीद्वारा आयोजित हे संमेलन सर्वधर्म सद्भाव जगविणारे तर मुळीच नव्हते, उलटपक्षी इस्लाम हाच जगातील एकमेव श्रेष्ठ धर्म कसा आणि का आहे हे सांगण्याचा सुनियोजित कार्यक्रम होता. इस्लाममधील धार्मिक कट्टरतेला नियंत्रित करणे तर दूरच, मदनी महाशयांनी ..
परंपरेतील समानता हिंदू-मुस्लीम ऐक्याचा आधार?भारतीय मुस्लीम म्हणून जो काही समाज आज हिंदुस्थानात राहतो आहे, तो बहुतांश मूळचा हिंदूच आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजातील समान परंपरांना जर व्यक्त करता येणे शक्य झाले, तर समानतेच्या स्वराची तार सहजपणे झंकारता येईल, असे लक्षात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक ..
मदरसा आधुनिकीकरण - सकारात्मक निर्णयमुस्लीम समाजातील मान्यवरांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची प्रशंसा केली आहे. या निर्णयामुळे मुस्लीम युवकांना देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी उपलब्ध होईल आणि धार्मिक शिक्षणासोबत व्यावहारिक शिक्षण मिळाल्याने उपजीविकेचा प्रश्न भेडसावणार नाही, तसेच ..
स्वागतार्ह बदलाच्या दिशेनेगेल्या काही वर्षांपासून मुस्लीम राष्ट्रीय मंचाने सर्व मुस्लीम बांधवांना आवाहन केले होते की, मदरसे, मशिदी आणि अन्य अशा सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हा मोठया प्रमाणात साजरा करावा. देशभरात नऊ हजार मदरशांत तिरंगा फडकला. ..