संशोधनमहर्षी - डॉ. म. रा. जोशी‘संशोधनमहर्षी’ पुरस्काराने विभूषित आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘संत ज्ञानेश्वर-तुकाराम’ या सर्वोच्च सन्मानासह अनेक संशोधन पुरस्कारांनी गौरवान्वित ज्येष्ठ संशोधक डॉ. म.रा. जोशी यांनी नुकतेच 93व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेली 60 वर्षे प्राचीन धर्मसंप्रदाय ..
सामाजिक परिवर्तनाचा एक ऐतिहासिक लढाश्रीक्षेत्र पंढरपूरचे, महाराष्ट्राचे हृदय संबोधले गेलेले श्री. विठ्ठल मंदिर हरिजन बांधवांसाठी खुले होण्यासाठी, थोर देशभक्त साने गुरुजींनी केलेल्या प्राणांतिक अन्न सत्याग्रहाच्या यशस्वी आंदोलन पर्वाचा इतिहास, हा महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण चळवळीतील, ..
‘गीता प्रेस’ची संस्थापक त्रयीवैदिक साहित्य प्रकाशन करणारी जगविख्यात शतायुषी संस्था ‘गीता प्रेस गोरखपूर’वर या वर्षीच्या साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकात सविस्तर लेख प्रकाशित झाला होता. या संस्थेने पुस्तक विक्रीचे अनेक विश्वविक्रम केलेले आहेत. आजवर 92 कोटी पुस्तके व कल्याण मासिकाचे ..
‘श्री सम्मेद शिखरजी’चा वाद - श्रद्धारक्षणाचा अहिंसक संघर्षप्राचीन भारतातील एकेकाळचा राजधर्म असलेला जैन धर्म आज भारतातील अत्यंत छोटा अल्पसंख्याक धर्म म्हणून ओळखला जातो. मुख्यत: व्यापारी, उद्योजक असलेल्या अत्यंत शांतताप्रिय अहिंसावादी अल्पसंख्य जैन समाजाचे परमोच्च श्रद्धास्थान असलेले ‘श्री सम्मेद शिखरजी’ ..
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवा डोळा पाहू।आषाढी वारीला हरिनामाचा गजर करीत महाराष्ट्रातील विविध गावांतून पायी पंढरपूरला जातात, तशाच आळंदीच्या कार्तिक वारीसाठी - म्हणजे संत ज्ञानदेवांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेकडो वारकरी दिंड्या आळंदीला पायी येतात. ही वारकर्यांची भक्ती उपासना आहे, वारकर्यांचे ..
पंढरीच्या आषाढी वारीचेआव्हान व आवाहनश्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचे मराठी मनाचे सांस्कृतिक वैभव आहे. कोविड प्रतिबंधामुळे दोन वर्षे खंडित झालेली पंढरीची वारीची परंपरा पुनश्च सुरू होत आहे, त्यामुळे सर्वत्र प्रचंड चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या आषाढी ..
संतसाहित्यातील ‘रामदर्शन’5 ऑगस्ट 2020 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत अयोध्येत श्रीराममंदिर निर्माणाचे भूमिपूजन झाले. 15 जानेवारीपासून देशभर राममंदिर निर्माणासाठी निधी संकलनाची मोहीम सुरू होत आहे. ‘राम माझा, राममंदिरास निधी ..
देहदुःख ते सुख मानीत जावे। माणसाला जीवनामध्ये जी अनंत दुःखे प्राप्त होतात, त्याचे तीन प्रकार आहेत. १) आधिभौतिक दुःख, २) आधिदैविक दुःख व ३) आध्यात्मिक दुःख. या तीन प्रकारच्या दुःखापैकी पहिली दोन दुःखे शरीराने भोगावी लागतात, तर तिसरे दुःख मनाने भोगावे लागते, असे ..
समर्थांच्या ‘मनाच्या श्लोकातील’ रामकालच दि. २५ मार्च रोजी, चैत्र शुद्ध नवमी, म्हणजेच रामनवमी सर्वत्र साजरी झालेली आहे. त्यानिमित्त समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील रामदर्शन. प्रभू रामचंद्र हे समर्थांचे इष्टदैवत होते, त्याचप्रमाणे ते समर्थांचे गुरूसुद्धा होते. समर्थांचे ..
समर्थांची भक्ती व शक्ती उपासनासमर्थ रामदास स्वामींनी समाजाला भक्तीबरोबरच शक्ती उपासना, बलोपासना (मारुती मंदिरे स्थापून) शिकवली. समर्थस्थापित ११ मारुती आजही प्रसिद्ध आहेत. तसेच संत तुकारामांनीही महाबली हनुमंताच्या भक्तीचा महिमा गाऊन बलदेवतेचे, शक्ती उपासनेचे प्रतिपादन केलेले ..
मना सज्जना (२)- नीतिशास्त्राची मुळाक्षरे म्हणजे मनाचे श्लोक समर्थांचा दासबोध हा गुरु-शिष्यरूपी श्रोतृसंवादच आहे. आत्माराम हा समर्थांचा आत्मसंवाद असून मनाचे श्लोक हा समाजसंवाद आहे, तर करुणाष्टके-आरत्या हा भावसंवाद आहे असे म्हणता येईल. संतांच्या मुखातून प्रकट झालेले कोणत्याही ..
संत गोरोबांची जन्मभूमी त्रिविक्रम क्षेत्र‘तेरढोकी’चे प्राचीन माहात्म्यसंत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील संत मांदियाळीमधील वयाने ज्येष्ठ आणि साक्षात्कारी, जीवनमुक्त संत म्हणून गोरोबा कुंभारांचे स्थान विशेष आहे. त्यांचे जन्मगाव ‘तेर’ हे पौराणिक काळातील ‘त्रिविक्रम क्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे. तेर हे ‘मंदिरांचे गाव’ म्हणूनही ..
संत तुकारामांची ‘रामभक्ती’ रंगो रामनामी वाणीवारकरी भक्तिपंथाच्या मंदिराचे ‘कळस’ संत तुकाराम महाराजांची विठ्ठलभक्ती महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे, पण त्यांची रामभक्ती अपरिचित आहे. त्यांच्या अभंगगाथेमध्ये 14 अभंगांचे ‘श्रीराम चरित्र’ नावाचे स्वतंत्र प्रकरण आहे. स्वत:स ‘राघवदास’ म्हणवून घेत त्यांनी ..
शतायुषी गीता प्रेस - संस्था नव्हे.. भारतीयांची श्रद्धाभारत सरकारचा ‘गांधी शांती पुरस्कार’ मिळल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेली ‘गीता प्रेस, गोरखपूर’ ही विश्वविख्यात प्रकाशन संस्था असून आजवर सुमारे 92 कोटी गीता व धार्मिक ग्रंथ प्रकाशन करण्याचा विश्वविक्रम या संस्थेने केलेला आहे. गीता व वैदिक साहित्य ..
वारकरी भावदृष्टीतून पंढरी क्षेत्राचा विकास व्हावा श्रीक्षेत्र पंढरपूर सध्या प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ (मंदिर परिसर विकास)च्या विषयावरून अस्वस्थ झालेले आहे. यापूर्वी 1984मध्ये मंदिराभोवतीची घरे-दुकाने पाडून पूर्वीचा 10-12 फुटाचा रस्ता 40 फूट रुंद करण्यात आलेला आहे. त्या वेळी बाधितांचे पुनर्वसन झालेले ..
अद्वयानंद यात्री ः डॉ. रामचंद्र देखणेपंढरीचा निष्ठावान वारकरी, संतसाहित्याचा अभ्यासू प्रवक्ता, बहुरूपी भारुडाचे सादरकर्ते, भक्तिनिरूपणकार, साक्षेपी ग्रंथ लेखक-स्तंभकार डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अकाली निधनाने भागवत धर्माची पताका अभिमाने, आनंदाने खांद्यावर मिरवणारा अद्वयानंद यात्री ..
द.मा. मिरासदार विनोद पर्वाचा अस्त मराठी साहित्यविश्वात गेली सहा दशके रसिकांना खळखळून हसवत द.मा. मिरासदारांनी आपली अनिभिषिक्त मिरासदारी मिरवली. मान्यवर विनोदी लेखकांच्या परंपरेला द.मा. मिरासदारांनी नव्या पैलूंनी समृद्ध केले. या विनोद पर्वाच्या परंपरेतील अखेरचा शिलेदार काळाच्या पडद्याआड ..
दुःखाचे मूळ - अहंकारदुःखाचे मूळ - अहंकारअहंतागुणे सर्वही दुःख होते। अहंता, अहंकार हे सर्व दुःखाचे मुख्य कारण आहे, असे समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात आणि स्वतःच आत्मचिंतन करून प्रत्येकाने आपल्या अहंकाराचा शोध घेऊन तो विवेकाने दूर करावा, असे समर्थ सुचवितात. ..
जनी सर्व सुखी असा कोण आहे? नभासारिखे रूप या राघवाचे।मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे।गेल्या लेखात रामनवमीच्या निमित्ताने आपण मनाच्या श्लोकातून होणार्या श्रीरामाचे शब्ददर्शन घेतले. आता या प्रस्तुत लेखात आपण आणखी एका विषयाची माहिती घेऊ. मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोकावर क्रमश:..
समर्थांचा हितोपदेश - ‘डूज अँड डोन्ट्स’ समर्थांचा राम, राघव, रघुनंदन आणि संत तुकोबांचा विठ्ठल-पांडुरंग हे एकच आहेत, हे मागील लेखात आपण पाहिले. तसेच समर्थांच्या भक्ती व शक्ती उपासनेचा, ‘हनुमंत आमुची कुळवल्ली’ याचा विचार केला. आता या लेखात आपण समर्थांनी मनाच्या श्लोकातून ..
समर्थांची व्यापक समत्त्वदृष्टी भक्तिपंथे-राघवाच्या पंथे जायचे म्हणजे नेमके काय करायचे? असा प्रश् मनाला पडू नये म्हणून समर्थ काही आचरण विषयक सोप्यासोप्या सूचना अत्यंत सलगीने करतात. इंग्रजीत ज्याला डू ऍंड डोन्ट (Do and Don'tं) म्हणतात तशा प्रकारच्या या सूचना आहेत. समर्थ म्हणतात ..
मना सज्जनाआपण या पाक्षिक अक्षरभेटीत समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा भावार्थ पाहणार आहोत. 'मनाचे श्लोक'मध्ये एकूण 205 श्लोक आहेत. चाफळ येथे एका रामनवमी उत्सवादरम्यान समर्थमुखातून त्याचे प्रकटीकरण झाले, अशी कथा आहे. मनाच्या श्लोकांना 'मनोबोध' म्हणूनही ओळखले जाते. ..