आपल्याकडे सध्या डेबिट कार्ड्स, UPI, Micro ATM, USSD आणि Wallets उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे उपयोग वेगवेगळया प्रकारचे व सोईचे आहेत. ज्यांच्याकडे फोन नाहीत, ते Micro ATM वापरू शकतात. 35 कोटी लोक ज्यांच्याकडे साधे मोबाइल फोन्स आहेत, ते USSD वापरू शकतात. ..