अक्षय... एक न सुटणारं कोडं!अक्षय माटेगावकर या तरूण, गुणी, उदयोन्मुख गायकाची काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अखेर झाली. वरकरणी उत्साही, मनमिळावू असलेला आणि एका सुसंस्कृत, विचारी घरात जन्मलेल्या अक्षयला आपलं जीवन संपवावं असं का वाटलं असेल, हे न सुटणारं कोडं आहे. गायनाच्या क्षेत्रातील ..
तुमचा आमचा गेम .....लहान मुलांचा निर्व्याजपणा हा असा असतो, कधी आई बाबांना गोत्यात आणेल सांगता येत नाही. आईबाबांचे वागणे, बोलणे, चालणे, लकबी सगळे ही लहान मुले पाहत असतात. आपल्या मनात साठवत असतात आणि अचानक कधीतरी चारचौघात असे शाब्दिक बाँब टाकून मुले आईबापांची दाणादाण ..
आनंदी आनंद गडे....खरं म्हणजे मज्जा, आनंद, समाधान ही आपल्या जगण्याचीच बैठक आहे. मग तो भौतिक आनंद असो, सिनेमा-नाटक पाहणं असो, पार्टी, हॉटेलिंग असो, एखादी टूर असो... आपण आनंद शोधण्यासाठीच तर करतो हे सगळं. तसाच आपल्या आवडीचा विषय, त्याचा अभ्यास, लेखन, चिंतन, एखाद्या ..
एक तरी ओवी...नेतृत्व करणं किंवा एखादी गोष्ट अनेकांना बरोबर घेऊन स्वत:च्या जबाबदारीवर करणं हा माणसातला एक विशेष गुण आहे. तो प्रत्येकाकडे नसतो, शिकून येतोच असं नाही. ज्यांच्याकडे तो उपजत असतो, ते स्वत:च्याही नकळत सहज एका समूहाला पुढे नेण्याचं काम करतात. नेतृत्व ..
दुभंग पाऊसअसा तडाखेबंद कोसळून, तर कधी अजिबात न येता दुष्काळाची जाणीव देत वारंवार जणू सांगत राहतो - बाबांनो, मी यायला हवा असेन तर माझ्या स्वागतासाठी सिध्द व्हा. जो वसा पूर्वजांनी घालून दिलाय तो जपा. धन, धान्य, समृध्दी आणि सुखमय जीवन तुम्हाला माझ्यामुळेच मिळेल, ..
जाणिवेचा स्पर्शशिक्षण क्षेत्र हे खरं तर शाळा, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अतूट विश्वासावर आधारलेलं असतं. हा एक अनेक माणसांच्यातला विश्वासाचा बंध होता, आहे आणि असला पाहिजे. पण परिस्थिती बदलते आहे का? विश्वास डळमळतो आहे का? मुलांभोवतीचं पालकां..
स्वरकीर्ती नाट्यकीर्ती स्वरसम्राज्ञी’ कीर्ती शिलेदार यांचे नुकतेच निधन झाले. उत्तम गायिका, संगीतज्ञ, संगीतकार, नाट्यकर्मी असे त्यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. त्याचा सहवास लाभलेल्या वर्षा भावे यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा... ..
बाहेरच्यापेक्षा आतच सुरक्षित...''मावशी, बाहेरच्यापेक्षा आतच किती सुरक्षित असतं, नाही?'' तिने उच्चारलेलं ते वाक्य केवळ तिच्या संदर्भात नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल बोलत होतं, पण माझं मन मात्र क्षणात कितीतरी प्रसंगांच्या, घटनांच्या प्रदेशात प्रवास करून आलं. मुंबईसारख्या महानगरीत ..
प्रभातचे दिवस ....विविध अभिजात कलांबद्दल, त्यासाठी जुन्या पिढीने घेतलेल्या कष्टांबद्दल, मेहनतीबद्दल आणि त्या कलेच्या दर्जाबद्दल मुलांशी बोललं की मुलांना त्याचं महत्त्व कळतं; त्या कलेबद्दल, त्या कलेच्या खोलीबद्दल, उंचीबद्दल, तिच्या भारदस्त भव्यतेबद्दल, तिच्या प्रामाणिकपणाबद..
अजाण पालकत्व? खरंच इतका सोपा आहे का एखादं कुटुंब सांभाळण्याचा विचार? इतकं अविचाराने करण्याचं कृत्य? लग्न किंवा त्यानंतर मुलं जन्माला घालण्यात फक्त सामाजिकदृष्टया तुम्ही आता स्थिर झालात आणि मुलं - त्यातही मुलगा जन्माला घालून तुम्ही आता तुमचा पुरुषार्थ सिध्द ..
मी नापास झाले.....इरा गेल्या वर्षी साधारण सव्वादोन वर्षांची असताना कलांगणच्या संवर्धिनीमध्ये पोहोचली. एकंदर समज अत्यंत चांगली आणि स्पष्ट बोलणं यामुळे तिला वेणू या कोर्समध्ये प्रवेश दिला गेला. ती छान संवाद साधू शकते, गाणी पाठ करायचा प्रयत्न करते; पण अजून त्या गाण्यांचे ..