जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या पुरुष-महिलेपासून ते गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित, अर्धशिक्षित, शहरी, ग्राामीण अशा वेगवेगळया थरांतील लोकांना ह्या सोशल मीडियाने ओळख दिली, त्यांना व्यासपीठ दिले. एक असे व्यासपीठ, जिथे ओळखी, वशिले, पैसा यांच्यापेक्षा तुमच्यातील ..