ज्ञानवापी पुढचे पाऊलवाराणसी जिल्हा न्यायालयाने 31 जानेवारीला ‘वादीने व न्यासाने नामनिर्देशित केलेल्या पुजार्यांकरवी व्यास तळघरातील मूर्तींची पूजा व राग भोग हे धार्मिक विधी केले जावेत’ हा दिलेला आदेश लक्षवेधी ठरला. या तळघरात वंशपरंपरा पूजा होत होती, म्हणूनच त्याला ..
फौजदारी कायद्यांची‘भारतीय’ त्रिमूर्तीसन 2023मध्ये आणलेले तीन नवे फौजदारी कायदेे लगेच पूर्णपणे कुचकामी ठरवण्याचे कारण नाही. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या मानसिकतेतून तयार केलेले कायदे बाजूला ठेवून भारतीय पिंड असलेले कायदे आणावे, ही इच्छासुद्धा आजवर इतर कोणा सरकारांना झाली ..