मनुष्याचे सुख/दु:ख, शरीराची पुष्टी/लुकडेपणा, बल/दुबळेपणा, प्रजननक्षमता/वंध्यत्व, ज्ञान/अज्ञान, जीवन/मृत्यू इत्यादी सर्व परस्परविरोधी गोष्टी झोपेवर अवलंबून असतात. ‘अर्धरोगहरी निद्रा’ अर्थात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतलेली झोप ही मनुष्याचे अर्धे ..