गांधीपाराचा ‘गंभीर’ संदेशमेघालयातील पश्चिम गारो हिल जिल्ह्यात आसामचा त्रिकोणी टापू अशा प्रकारे शिरला आहे, की या भौगोलिक स्थितीचा फायदा घेत रोहिंग्या मुसलमान इथल्या लहान लहान गावांमध्ये घुसखोरी करून आपलं बळ वाढवत आहेत. वेगवेगळ्या वेळी एकाच पद्धतीने, एकाच दिवशी झालेल्या अल्पवयीन ..
अनुभव नागाभूमीचा आताचा प्रवास तुलनेने सोपा होणार होता. कारण आज आम्ही बोलेरोमधून दिमापूरकडे जाणार होतो. आमच्या गाडीत आम्ही तिघी, सहा महिन्याच्या एका बाळासह त्याची आई आणि आमचा चालक बंधू असे सहा जणच होतो. नागालँडमध्ये आपल्याला खाजगी वाहतुकीवरच अवलंबून ..
नागाभूमीतील शैक्षणिक प्रयोग एक वर्षातील नागालँड वास्तव्याचे, कामाचे ते अनुभव रोज मला पुन्हा त्या भूमीत काम करण्यास खुणावत होते आणि ईश्वरी कृपेने एप्रिल 2018मध्ये हा योग आला. नागालँडमध्ये पूर्णवेळ कार्यकत्यर्ांची खूप आवश्यकता आहे. पण वैयक्तिक मला दीर्घकाळ जाणं शक्य नाही ..
करिअर निवडताना केवळ वैद्यकीय, इंजीनियरिंग हीच सन्मानाची क्षेत्रं आहेत या गैरसमजातून पालकांनी स्वतः बाहेर पडून मुलांनाही बाहेर काढलं पाहिजे. निसर्गाने सर्वांना एकाच प्रकारच्या अभिक्षमता बहाल नाही केल्या. निसर्ग न्यायाने वागतो. तो क्षमतांचा समतोल साधतो. ..
मुलं अशी का वागतात?मूल असं का वागलं? हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडतो. यासाठी पालक त्यांना मारतात किंवा रागावतात. मग यातून एकतर मूल खजिल होतं, सारखंसारखं पालकांकडून दुखावलं जातं तर कधी ते अधिकाधिक निगरगट्ट होतं आणि मग माहिती मिळवण्याची त्याची भूक अधिकाधिक भागवू लागतं, ..
उंबरठापौगांडावस्था ही फुलण्याची, बहरण्याची अवस्था. मात्र हा उंबरठा ओलांडताना मुलांना आणि त्यांच्या अनुषंगाने पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी आवश्यकता असते ती सुसंवादाची. यापूर्वी 'क्षितिज रंग' सदरात विविध भावनिक, मानसिक ..
हितगुजगेले पाच महिने आपण विविध पैलूंवर, जीवन कौशल्यांवर बोलत होतो. लेख हे एक निमित्त होतं, त्यातून घडत गेलं चिंतन 'सुंदर जगण्याचं' आपणा सर्वांचं... ओळख होत गेली स्वत:शी, परिस्थितीशी, माणूसपणाशी.. पाहता पाहता क्षितिज रंगाची अखेरची छटा आपल्यासमोर मांडण्याची ..
कला सुंदर जगण्याचीआयुष्यात सगळयाच गोष्टी माझ्या अपेक्षेनुसार घडणार नाहीत. हे स्वीकारलं की बरेचसे ताण कमी होऊ शकतात. वास्तव स्वीकारण्याची सवय लावून घ्यावी. आपण अपयशी झालो तर ते सहजपणे स्वीकारावं. पुन्हा नव्याने तयारी करण्यास या स्वीकृतीची खूप मदत होते. इतरांकडून अवास्तव ..
दीप अंतरीचा...सगळया अडथळयांना पार करून यशाच्या दारात घेऊन जातं. काय असतं बरं ते? ती असते अंत:प्रेरणा काहीतरी मिळवण्याची. काही ध्येय खडतर असली, तरी स्वयंप्रेरणेमुळे ती गाठणं अगदी सहज घडतं. अंत:प्रेरणेत आपला आतला आवाज सतत घुमत राहतो अन् तसं काम आपल्याकडून आपणच ..
परीसस्पर्श...जगण्याच्या या नावीन्याने, आश्चर्याने भरलेल्या प्रवासाला सकारात्मकतेच्या परिसाचा स्पर्श करून सोनेरी रंगाचा साज चढवणं, गोड-कडू-आंबट चवींचे आस्वाद घेत अनुकूल-प्रतिकूलतेच्या धाग्यांनी पुढे सरकणारा हा प्रवास अधिक सुखकर करणं आणि ही जीवनाची सुंदर भेट देणाऱ्या ..
रंगू संवादाचे रंगी...संवादाने दोन बिंदू जोडले जातात. बोलणारा अन् ऐकणारा. त्या दोघांनाही त्यातून काहीतरी मिळतं. संवादाचं आपल्या जीवनात इतकं महत्त्व आहे. म्हणजे बघा ना, आपल्याला जगापुढे व्यक्त करणारा, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे हा संवाद. जिथे जिथे विचार, ..
क्षितिज रंग जीवनचित्राचा पहिला रंग...नवे पाक्षिक सदरकपाट आवरताना जुने अल्बम सापडले आणि मन भुर्रकन भूतकाळात गेलं. साऱ्या फोटोंमधील एका फोटोवर नजर पडली अन् 'त्या दोघांची' प्रकर्षाने आठवण झाली.आमच्या शेजारीच राहणारे माधव आणि त्याचा लहान भाऊ शुभम. माधव नेहमी पहिल्या क्रमांकाचा मानकरी. ..
नागांचा आपुलकीचा पाहुणचार नागालँडची खासियत म्हणजे इथे कधी आळस येत नाही. हिरव्या डोंगराकडून आकाशाच्या निळया-काळया छटांमधून आणि घराघराबाहेर दिसण्याऱ्या मोहक रंगांच्या फुलांकडून जणू कार्यमग् राहा असा संदेश सतत मिळत असतो. प्रत्येक घरातला नीटनेटकापणा, स्वच्छता. ..
अनुभव नागाभूमीचानागालॅण्डमधील वास्तव्यात आम्ही तेथे केलेल्या शैक्षणिक प्रयोगांपैकी काहींविषयी आधीच्या भागात माहिती दिली आहे. या निसर्गसंपन्न राज्यातील संस्कृतींविषयीचे, येथील माणसांविषयीचे आणि आमच्या उपक्रमांचे आणखी काही अनुभव या भागात वाचा.आताचा प्रवास तुलनेने ..
पौगंडावस्था बीजारोपण... सकारात्मकतेचं, सुसंवादाचं अनेकदा शरीराची वाढ पालकांकडून स्वीकारली जाते, पण मन, बुध्दी यांच्या विकासाला पालकांकडून गांभीर्याने घेतलं जात नाही. मुलांशी असलेल्या आपल्या वर्तनात, बोलण्यात बदल करण्याची हीच वेळ आहे हे काहीसं लक्षातच येत नाही. यामुळे मुला-मुलींमध्ये या काळात होणारे ..
मनावरचं मळभ दूर करतानामन म्हणजे जणू माळरानीचा वाराचारी वाटा मुक्तपणे धावणारा...मन म्हणजे पाणीच म्हणा नाजे मिसळलं त्याला लगेच सामावून घेणारंमन म्हणजे माती लाल-काळीकधीतरी जे कुशीत पहुडलं, त्या बीजाला नवा जन्म देणारीमन म्हणजे प्रकाश-किरणअनंत योजने प्रवास करतही तेज..
नवी ओळखआपण मोठे होतो म्हणजे नेमकं काय? आपल्यात दिसणारी शारीरिक वैशिष्टयं, स्वभावात होणारे बदल, त्या साऱ्याला जबाबदार शरीरांतर्गत घटक, या काळात घेण्याची काळजी ही मुलाला किंवा मुलीला जर सुरुवातीलाच कळली तर हा झंझावाती काळ मुलं लीलया पार पाडू शकतात. खरं तर ..
'सेल्फी'ची जीवघेणी चौकटसेल्फी ही नवी आणि प्रत्येकाला सुखद, हवीहवीशी वाटणारी गोष्ट. स्वत:ला स्वत:च पाहणं याचा आनंद आगळा. सेल्फी घेताना आणि त्यानंतर ते न्याहाळताना जणू आपलं मूळ स्वरूप दिसावं, आत्मसाक्षात्कार व्हावा या भावनेने ते घेतले वा पाहिले जातात. कारण ते घेताना आजूबाजूचं ..
साज संघशक्तीचाज्या संस्थांत, संघटनांत प्रत्येक सदस्याचं म्हणणं, सूचना ऐकून घेतल्या जातात, त्यांचा सारासार विचार होऊन त्यानुसार योग्य निर्णय घेतले जातात, ती संस्था, संघटना भरभराटीला येते. संघपरिवाराशी जोडलं गेल्यावर एक मूलभूत तत्त्व मला टीमबाबत शिकायला मिळालं. ..
समस्यांशी दोन हातपरिस्थिती हाताळणं, समस्या सोडवणं हे एक मूलभूत कौशल्य आहे. माणसाचं मन, शरीर अन् आजूबाजूची परिस्थिती यांच्या आंतरक्रियांतून घटना घडत असतात. जेव्हा घडणारी घटना अनुकूल असते, तेव्हा सारं काही व्यवस्थित असतं. माणूस अनपेक्षित घटना समोर आली की त्याला हाताळण्यासाठ..
वेळेशी गट्टी जुळता... एखाद्या व्यक्तीमध्ये 'हात लावेल तिथे पाणी काढेल' म्हणतात ना, तसं धैर्य आणि आत्मविश्वास आहे, ती व्यक्ती पूर्णत: सकारात्मक, आशावादी आहे. सर्वांशी तिचे नातेसंबंधही चांगले आहेत. इतरांना समजून घेण्याची अन् समजावून देण्याची क्षमतादेखील वाखाणण्याजोगी. ..
नातं - रंगभरल्या नात्यांशी... 'प्रेम, जिव्हाळा, आपुलकी' ही ज्या नात्यांचा आधार असते, ती सारी अनौपचारिक नाती, तर विशिष्ट कामाकरिता निर्माण झालेली व्यवस्था हा ज्या नात्यांचा आधार असतो, ती औपचारिक नाती. औपचारिक नात्यात भावनिक बंध नसतात. ती तात्कालिक, कामापुरती असतात. म्हणजे ..
सफर ध्येयपंथाची...'ध्येय' म्हणजे कृतीची प्रेरणा! ध्येय आपल्याला जगण्याची ऊर्जा देतं. आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो तो या ध्येयामुळेच. ध्येयाला वेळेच्या मर्यादा घालून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आंतरिक प्रेरणेने प्रयत्नांत सातत्य राहील. व्यक्तिमत्त्व, आवड, क्षमता ..