सामाजिक, राजकीय क्षेत्र, पत्रकारिता, संगीत, साहित्य, न्यायव्यवस्था अशा विविध विषयांत चपळगावकरकाकांना उत्तम गती आहे याचा पुरावा त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसून येतो. खरं तर त्यांनी संगीतावर स्वतंत्रपणे लिहिलं असतं, रसिकांनी त्याचंही स्वागत केलं ..