अशी वेंधळयासारखी बघतेस काय बने? अर्थ कळला नाही का? अगं, जे सरकार धड जनतेचेही नसते आणि सदस्यांचेही नसते, फक्त एकाच माणसाचे असते, ते सरकार म्हणजे 'आपचे' सरकार.ये अशी इकडे माझ्या मागून, तिकडून जरा सांभाळूनच ये हो. काळोख आहे तिथे. काय म्हणालीस? तो ढगळ ..