बँकिंग क्षेत्रापुढील नवी आव्हाने या वर्षी 2015-2016मध्ये सरकारी बँकांना जो तोटा झाला आहे, त्याची रक्कम 25000 कोटीपेक्षा जास्त आहे, तसेच त्यांच्या एन.पी.ए.ची रक्कम 8 लाख कोटी असून ती या डिसेंबर 2016पर्यंत 10 लाख कोटीपर्यंत होईल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळे ही रक्कम ..