झाडांसाठी उत्तम पोषणमूल्य असलेले सोन्यासारखे खत - ज्याला 'ब्लॅक गोल्ड' म्हणता येईल, असे खत ओल्या कचऱ्यापासून आपण अगदी सहज करू शकतो. तसेच सुका कचरा पुनर्वापरासाठी देऊ शकतो. स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून घरातच मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या भांडयात ..