शिस्तीचा मानदंडसुरेशरावांना माणसांची पारख होती. संस्थाजीवनात संचालक, सेवक, स्वयंसेवक यांचा व्यवहार कसा असावा याविषयी ते नेहमी स्पष्ट, अचूक, परखड मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाण्याचा विचारही कार्यकर्ते करू शकत नसत, अशी त्यांच्याबद्दल आदरयुक्त ..