सामान्यत: पुणे जिल्ह्यातील आणि जवळपासच्या गावातील या आद्यदैवतांना 'अष्टविनायक' या संज्ञेने संबोधिले जाते. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातही विनायकाची स्थाने असून त्यातील निवड आठ देवस्थाने मिळून 'विदर्भातील अष्टविनायक' ही संज्ञा तयार झाली. दंडक राजाची ..