संघशाखा कार्यक्षम बनविण्याचे तंत्रएक कुशल माळी बगिच्यातील प्रत्येक रोपाचे उत्तम संगोपन कसे करावे याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. तसेच राष्ट्ररूपी बगिच्यात राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येक शाखेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सजग आणि तत्पर असलेल्या डॉ. हेडगेवारांचे मनोहर ..
व्यवहार दक्षतासंघाचा घोष हे जगातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संघाच्या वस्तुभांडारात घोषाचे (त्या वेळी बैंड शब्दप्रयोग होत असे.) साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असते. या साहित्याची खरेदी करताना व हिवाळी शिबिराची व्यवस्था करताना डॉ. हेडगेवारांची व्यवहारदक्षता ..
परप्रांतात संघशाखा विस्तारसंघशाखांचा विस्तार जसा महाराष्ट्रात होत होता, तसा तो महाराष्ट्राबाहेर म्हणजे परप्रांतातही होत होता. तेथील कार्यकर्त्यांना संघशाखा विस्तारासाठी आणि येणार्या समस्यांवर उपाययोजनासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. हेडगेवार नेहमीच पत्रव्यवहार करीत असत. ..
महाराष्ट्रातील संघकार्याची पायाभरणीमा. संघचालक या नात्याने कार्य करताना सावधानता, विविध प्रश्नांना सामोरे जात त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, संघ समाजात रुजायला उपयोगी असे सहज व सखोल मार्गदर्शन महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. काशिनाथराव लिमये यांना आद्यसरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवारांनी ..
चौफेर गणमान्य व्यक्तींचा संपर्क, प्रचार, प्रसार...श्री. वसंतराव ओक दिल्लीला अनेक वर्षे प्रांत प्रचारक होते. गोवामुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला होता. त्यांच्यासोबत डॉ. हेडगेवारांचे झालेले हितगुज पुढील पत्रांत वाचू या...!..
बॅरिस्टर सावरकर यांची संघशाखेस भेटस्वातंत्र्यवीर सावरकरांनी नागपूरच्या दसरा उत्सवात अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहण्यासंदर्भात पत्र... ..
सजगता!संवेदनशीलता!!!महाराष्ट्रभर संघशाखांचा विस्तार व नियोजन याबाबत डॉ. हेडगेवारांनी आपल्या काकांना लिहिलेली पत्रे... ..
संघकाम निरंतर चालू रहावे!संघकार्याच्या तळमळीतून एकीकडे शारीरिक व्याधी अंगावर काढणे आणि दुसरीकडे पैशाची सोय करताना मानसिक ताण सहन करणे अशा अवघड काळातील दोन पत्रे... ..
स्वयंसेवकांची कर्तव्येडॉ. हेडगेवारांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरला 40 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग सुरू केला होता. या ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी झाल्यावर स्वयंसेवकांकडून काय अपेक्षित आहे? ते समजून घेण्यासाठी या महत्त्वपूर्ण पत्राचे वाचन करू या...! ..
सकारात्मक व सामूहिक चिंतनशैलीचे प्रतिबिंबसहयोगी कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून वेळप्रसंगी निर्णय-परिवर्तन करण्याची लवचीकता आणि वर्तमान परिस्थितीत सारासार विचार करून सामूहिक चिंतनातून नियोजन करण्याच्या शैलीचे दर्शन डॉ. हेडगेवारांच्या पुढील दोन पत्रांतून स्पष्ट होते...
संघाच्या क्रमिक विकासातील दोन महत्त्वपूर्ण पत्रेडॉ. हेडगेवारांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1926 च्या एप्रिल महिन्यात विदर्भातील रामटेकला श्रीराम नवमीच्या यात्रेतील अव्यवस्था, यात्रेकरूंना धक्काबुक्कीमुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी तरुण स्वयंसेवकांच्या ..
सदैव प्रसन्न विजयाकांक्षीप्रत्यक्ष प्रवासाने बनारस-काशी शाखेतील औदासीन्य दूर झाल्याचा अनुभव, लाहोर येथील कैंपमध्ये 40 स्वयंसेवकांचे 40 दिवस ट्रेनिंग, डॉ. सर गोकुळचंद नारंग नागपूरच्या दसर्याचे उत्सवाला अध्यक्ष लाभल्याचा आनंद प्रकट केलेले मौलिक पत्र.....
परप्रांताचे शिलेदारमहाराष्ट्राबाहेर संघकार्याचा विस्तार वाढत होता. महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवक तेथे जोमाने काम करण्यासाठी गेले होते. तेथील कार्यकर्त्यांचा निश्चय दृढ होणारी आणि काम करण्यास प्रोत्साहित करणारी अनेक मार्गदर्शक पत्रे डॉ. हेडगेवारांनी लिहिली होती. ..
संघकार्याची तळमळविदर्भात संघकार्य विस्तारासाठी डॉ. हेडगेवारांची तळमळ, आर्थिक विवंचना, संघकार्य करताना संघटनशास्त्राचे भान ठेवून पथ्यपालन, समस्येच्या मुळापर्यंत जाऊन विजिगीषू वृत्तीने त्यावर उपाययोजना, उन्हाळ्याच्या वर्गासंबंधीच्या मौलिक सूचना आदीचा ऊहापोह असलेली ..
महाराष्ट्रातील संघकार्याची पायाभरणीमा. संघचालक या नात्याने कार्य करताना सावधानता, विविध प्रश्नांना सामोरे जात त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, संघ समाजात रुजायला उपयोगी असे सहज व सखोल मार्गदर्शन महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. काशिनाथराव लिमये यांना आद्यसरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवारांनी ..
अखंड ते सावधपण सर्व विषयी संघविस्तारासाठी अनेक शाखांतून दौरे करण्यात आले व कोठून किती स्वयंसेवक येतील याच्या नियोजनाची चौकशी डॉ. हेडगेवार करीत...
मुंबईत संघ शाखा विस्तारअथक परिश्रमाने मुंबईमधील संघकार्याचाविस्तार करणारे मा. श्री. दादासाहेब नाईक यांना लिहिलेली उत्कट,भावपूर्ण पत्रे... ..
समाजात खोल प्रवेश केला की मर्म समजतेसंघाचे प्रथम पिढीतील प्रचारक श्री. दादाराव परमार्थ यांनी सुरुवातीला वर्धा-भंडारा, मुंबई-पुणे व नंतर दक्षिण भारतात संघकार्याचा विस्तार केला. ते इंग्रजी भाषेत ‘हिंदू-हिंदुत्व-हिंदुराष्ट्र’ हा विषय निर्भीडपणे मांडत असत. त्यांना मार्गदर्शनपर लिहिलेली ..
विद्वान बंधूंनी आपुलकीने संघाला कुरवाळावे!डॉ. हेडगेवारांनी लिहिलेली पत्रे आत्मीयतापूर्ण, आधुनिक व्यवस्थापनशास्त्रानुसार फीडबॅकचा आग्रह असलेली, हृदयद्रावक, कराची-लाहोरसहित भारतात सर्वत्र संघाच्या विचारसरणीचा स्वीकारविषयक वेध घेणारी आहेत. ..
संघकार्यात परस्पर सहकार्य महत्त्वाचेस्वयंसेवकांचे उत्साहवर्धन व कार्यकर्त्यांनी कार्य करताना कोणती काळजी घ्यावी, याकडे लक्ष वेधणारी पत्रे ..
सलगी देणे ऐसे असे!कार्यकर्त्यांची जडणघडण करतानाचे बारकावे समजून घेण्यासाठी संघप्रचारक राम जामगडे यांना लिहिलेली पत्रे..
कार्यासंबंधी तळमळ व्यक्त करणारी पत्रेकुशल संघटक डॉ. हेडगेवारांनी संघस्थापनेनंतर कार्यविस्तार करताना त्यांची तरुणांना जोडण्याची शैली, वर्धा येथील उत्साहवर्धक अनुभव, स्नेहादरयुक्त पत्राचा मायना (त्या काळी वरिष्ठांना ‘राजमान्य राजश्री’ संबोधन वापरले जात असे, तसा उल्लेख रा. आपाजींसाठी ..
संघाचें कार्य जोरानें चालूं ठेवावेंआज संपूर्ण जगाचे लक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेधून घेतले आहे. विजयादशमी सन 2025 ते 2026 हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या विश्वव्यापी संघटनेचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनाविषयी जनमानसात तीव्र उत्सुकता ..