लोहपुरुषाची अखेरसुरेशराव वरवर रूक्ष वाटले, तरी एक जिव्हाळा, आपुलकी त्यांच्या मनात असे. ते स्वत:पुरते जास्त कठोर होते. एखाद्या लोहपुरुष प्रथम आजाराने अशक्त झाल्याचे बघितले व मन हेलावले. त्यातून पुढे ते सावरलेच नाहीत. तब्येत आणखीनच ढासळत गेली. अशा या कर्मयोग्याला, ..