• डॉ. राजेंद्र बर्वे

डॉ. राजेंद्र बर्वे

दोन जगांमधला फरक कळायला हवा

कोणताही गेम खेळणे ही विकृती नाही. मात्र सोशल मीडिया, सर्फिंग, चॅटिंग, साईट व्हिजिट अशा ज्या इंटरनेट ऍक्टिव्हिटी आहेत, त्यात किशोरवयीन मुले अडकली असल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे साधारणपणे 35 ते 55 या वयोगटातील व्यक्तीही या महाजालात गुरफटल्या आहेत. ..