आज महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप काहीसे बदलले असेलही. पण मध्य प्रदेशातील मराठी मंडळी ते पारंपरिक स्वरूप बऱ्याच प्रमाणात टिकवून आहेत. इंदूर, जबलपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन वगैरे तर मराठी गणेशोत्सवांची मोठी ठिकाणे. पण मध्य प्रदेशात जिथे म्हणून ..