ही एलिझाबेथ नक्की कोण?स्पेनच्या फिलिपशी संबंधित लोकांकडून इंग्लंडच्या सिंहासनावर डोळा ठेवला जाण्याचा धोका असल्याने त्या वेळच्या ट्युडर घराण्यातील एकमेव हयात व्यक्ती म्हणून एलिझाबेथलाच उत्तराधिकारी नेमावे लागले. इ.स. 1559 साली एलिझाबेथ प्रथम ही इंग्लंडची राणी म्हणून अभिषिक्त ..
‘रेनिसाँ’ क्रांती की प्रवर्तन?अगोदर कुठेही न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या अनेकविध आयामांचा स्वप्रतिभेने वेध घेऊन ते प्रत्यक्षात उतरविणार्या प्रतिभावंतांनी घडवून आणलेले ‘रेनिसाँ’ हे प्रवर्तन होते. या प्रवर्तनातून पुढे युरोपमध्ये अनेक पर्व उदयास आली. एकीकडे ‘रेनिसाँ’चा शब्दश: अर्थ ..
रशिया, नॉट ट्रूली एशिया!रूरिकच्या नेतृत्वाखाली त्याच्या व्हायकिंग आणि स्लाव्ह अशा मिश्र सेनेने ‘नेपियर’ नदीच्या आसपासचा प्रदेशदेखील झपाट्याने जिंकून घेतला. या दिग्विजयात नेपियर नदीच्या किनारी त्यांनी एक नगर वसविले, ते म्हणजे ‘कियेव्ह.’ हे राज्यकर्ते कियेव्हमध्ये इतके उत्तम ..
रोमन साम्राज्यातील भक्तिसंप्रदाय? श्यामल नेत्रांची आणि शीतल अशी प्राचीन इजिप्शियन देवता आयसिस. विशेषत: महिलावर्गाला ही देवता आपलीशी वाटे. चाके लावलेल्या नावेच्या पालखीत ही देवता विराजमान करून मागून भक्तिगीते गात मिरवणुका निघत. आपली नियती इतक्या तेज:पुंज देवतेच्या हातात आहे, ही भावना ..
व्हेनिस नावाचे अर्थसत्ताकव्हेनिसच्या अमाप समृद्धीचे आणि व्यापारी महासत्ता होण्यामागचे रहस्य भूमध्य सागरावर वर्चस्व गाजवायची अभिलाषा हे होते. उत्तम नाविक कौशल्ये आणि अत्यंत शिस्तबद्ध अशा व्यापार्यांच्या गिल्ड्स ही व्हेनिसची बलस्थाने होती. कालांतराने व्हेनिसचे स्थान जरी अन्य ..
रशिया, नॉट ट्रूली एशिया!‘रशिया, नॉट ट्रूली एशिया’ लेखाच्या पहिल्या भागात आपण पाहिले की व्हायकिंग राजा रूरिकनंतर त्याचा विश्वासू सेनानी ओलेग याच्यावर रूरिकच्या अल्पवयीन पुत्राची - आयगोरची जबाबदारी सोपविण्यात आली. ओलेगने अतिशय निष्ठेने या राजपुत्राला सक्षम केले. इ.स. 907मध्ये ..
यंत्रनगरी अलेक्झांड्रियावैज्ञानिक आणि तर्कनिष्ठ विचारपद्धतीच्या, संशोधनपद्धतींच्या, तसेच सुस्पष्ट अशा वैज्ञानिक ज्ञानशाखांच्या उदयामध्ये यंत्रनगरी अलेक्झांड्रियाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या देशातही आज या दोन तथाकथित पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दृष्टीकोनांची संतुलित सांगड ..