दुर्ग समजून घ्या दुर्ग हा विषय महाराष्ट्रिकांच्या जिव्हाळयाचा. या विषयास शिवछत्रपतींचं कोंदण लाभलेलं. त्यामुळे हा विषय अभिमानाचाही. जगात कुण्याही देशास लाभला नाही असा दुर्गवारसा आपल्या देशास, आपल्या महाराष्ट्रास लाभला आहे. समाजमाध्यमांमुळे या विषयाबद्दल असलेल्या..
कलाटणीचे दिवस... बागपत!दिल्लीच्या पश्चिमेला 75 किलोमीटर्सवर असलेल्या सनौली इथे ताम्रयुगातील अवशेष सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे अवशेष सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचे आहेत. मुख्यत्वेकरून ही एक दफनभूमी आहे. 2005 साली जेव्हा इथे काम सुरू झाले, तेव्हा या ठिकाणी जवळजवळ 116 ..
लोनाड - जातकाचे लेणे..!मुंबईच्या सीमेवर असलेलं, ठाण्याच्या सोबतीने नांदत असलेलं कल्याण शहर. प्राचीन वाङ्मयात ‘कलियान’ असा याचा उल्लेख आलेला आढळतो. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रारंभीच्या काळात हे शहर विख्यात बंदर म्हणून नावाजलेलं होतं. परदेशातून आलेली, मालाने ..
अंबरनाथचा नाथकाळया पाषाणात कोरलेले अंबरनाथचे हे पश्चिमाभिमुख मंदिर भूमिज पध्दतीने बांधलेल्या मंदिराचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रातील भूमिज मंदिरांच्या यादीतील हे बहुधा आद्य मंदिर आहे. यादव साम्राज्याच्या कालखंडात ज्याला हेमाडपंथी शैली या नावाने ओळखले ..
पाऊस पाऊस चितदरवाजा ते वाळसुऱ्याची खिंड हा पहिलाच टप्पा पार दम काढणारा. मात्र तो कधी संपला ते कळलंच नाही. पायाखालचा रस्ता अकस्मात डावीकडे वळला, तेव्हा भान आलं की बहुधा वाळसुऱ्याची खिंड आली. वरून चळतधारा अक्षरश: कोसळत होत्या अन त्या पाण्याच्या पडद्याआडून ..
कुकडेश्वरचा देव..! माझ्या आठवणीतलं जुन्नर आजच्या जुन्नरपेक्षा कितीतरी वेगळं आहे... ते आहे विटांनी बांधलेल्या भल्यामोठ्या वाड्यांचं. लाल लाल कौलांच्या टुमदार घराचं. अगत्यशील गावरान माणसांचं. फारशी गर्दी नसलेल्या पेठांचं. आठवडा बाजाराच्या रंगीबेरंगी गर्दीचं. जुन्नरच्य..
एकसरचे युद्धगळमुंबईत वीरगळही आहेत. बोरिवलीतील देवीपाड्याला, पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या शेजारी आहे. हा वीरगळ जवळजवळ शंभरेक वर्षं गावदेवी या नावाने साडीचोळी लेवून तिथे सुखाने नांदतोय. याचंच नाव त्या भागाला पडून तो भाग देवीपाडा या नावाने ओळखला जातोय. हा वीरगळ ..
भाजे – लयनशिल्पांचा श्रीगणेशा! लोणावळ्याजवळ मळवली नावाचं रेल्वे स्टेशन. त्याच्या साधारण पूर्वेकडे भाजे नावाचं एक लहानसं गाव. त्या गावाला वळसा घालून शेशंभर पावलं पुढे गेलं की डाव्या हाताच्या डोंगरचढावर असलेल्या पायऱ्या तुम्हाला अर्धा डोंगर वर चढवतात. शेवटच्या पायरीवर पाय ..