श्रीलंकेच्या मदतीसाठी भारत गेला धावूनचीनने आधी श्रीलंकेला भरमसाठ कर्ज देऊन आपल्या जाळ्यात अडकवले आणि नंतर त्याच्याकडे लक्षही दिले नाही. त्यातूनच श्रीलंका थेट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला. पण श्रीलंकेला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चीनने नव्हे, तर भारतानेच मदतीचा हात पुढे केला. ..
समान नागरी कायदा आणि न्यायालयीन लढायाभारतीय न्यायालयांनी राज्यघटनेतील कलम 44ला अनुसरून संपूर्ण देशात सर्व धर्मीयांसाठी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु सरकारने मात्र आपल्या मतपेटयांचा विचार करून, धार्मिक नेत्यांच्या, मुल्ला-मौलवींच्या खुळचट कल्पनांचे ..
'राष्ट्राय नम:' राजपाल पुरी यांचा प्रेरक जीवनपट स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करणाऱ्या प्रतिकूल काळात संघाने सिंध प्रातांची जबाबदारी राजपाल पुरी यांना प्रचारक म्हणून दिली. हे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि केवळ आठ वर्षांच्या काळात राष्ट्राप्रती आपुलकी वाटणाऱ्यांचा गोतावळा त्यांनी ..