संघशाखा म्हणजे समरसतेची सरस्वतीकोणत्याही प्रकारचा भेदभावविरहित समरस, एकरस हिंदू समाजजीवन निर्माण करणे हेच संघाचे ध्येय आहे. या अवस्थेलाच संघ ‘हिंदू संघटन’ म्हणतो...
संघशाखा म्हणजे लोकमत परिष्कारव्यक्ती व समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत राहावी म्हणून जे प्रयत्न होत असतील त्याला लोकमत परिष्कार म्हणता येईल. संघ स्वयंसेवकांचे समाजाप्रति कार्य हे प्रामाणिकपणे, निःस्वार्थ बुद्धीने आणि तन-मन-धनपूर्वक असते. स्वयंसेवकाला कशाचाच मोह नाही. संघ स्वयंसेवकांची ..
संघशाखा म्हणजे स्वयंसेवक निर्माणसंघाची शाखा भगव्या ध्वजाला वंदन करून प्रारंभ होते व भारतमातेला वंदन करून पूर्ण होते. शाखेत कोणत्याही देवतेची वा व्यक्तीची प्रतिमा ठेवली जात नाही. सर्वोच्च स्थान ध्वजाला दिले जाते. ध्वजासमोर सर्व समान. उच्च-नीच, शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा ..
संघाची शाखा म्हणजे हिंदूपणाची जाणीवभगव्या ध्वजाच्या केवळ दर्शनाने हिंदूपणाची (Hinduness) जाणीव उत्पन्न होते, असा डॉ. हेडगेवारांना अनुभव येऊ लागला. भगवा ध्वज लावून चालणार्या शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. संघशाखेची ओळख भगव्या ध्वजावरून होऊ लागली. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही संघशाखा ..
संघाची शाखा म्हणजे लोकशाहीचा आधारडॉक्टरांनी निर्माण केलेल्या परंपरेप्रमाणे संघाचे संपूर्ण कार्य वरपासून खालपर्यंत लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. प्रत्येक स्तरावर विचारविमर्श, चर्चा, मुक्त मतप्रदर्शन, वैयक्तिक उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य, सामूहिक निर्णय व त्याची एकमताने अंमलबजावणी ..
संघाची शाखा म्हणजे राष्ट्रीय तप पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी खूप दूरवरचा विचार करून संघटनशास्त्र शिकवणारी संघशाखा देशाला दिली व राष्ट्रकल्याणाचे ‘प्रार्थनेच्या’ रूपाने पूर्ण दर्शन देशाला दिले. राष्ट्रकल्याणाचे सामूहिक संकल्पाचे स्मरण करण्याचे स्थान म्हणजे संघशाखा. संघशाखा ..
संघशाखा म्हणजे समाजबोधसंघनिर्माता डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे विसाव्या शतकात झालेल्या अनेक महापुरुषांपैकी एक महापुरुष एवढेच त्यांचे महत्त्व नाही. समष्टीचा विचार घेऊनच त्यांचा जन्म झाला, असे म्हणावेसे वाटते. परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण, घडणार्या घटनांचे विश्लेषण, सामाजिक ..