लोकार्पन“जो येतुय त्यो माज्या पोराला/पोरीला सांबाळा म्हनतूय. त्यो आद्याचा आजाबी ह्येच म्हन्ला- माज्या पोराला सांबाळा. घ्येतला आद्याच्या बापाला उरावं आडीच वरीस. तिकडं सुप्रीचा बाप बी आसंच म्हनतुया. हिकडं ही बया पप्याला सांबाळा म्हनतीया. मायला, पब्लिकणं काय ..
इंटरन्याशनल सोनीमावशीणं सॅमला फुडं क्येलं.. “आता ह्येला कुटं धाडनार तुम्मी..? आफ्रिका, चायणा का आरबस्ताण..? बगा तुमचं तुम्मी.. म्या चाल्ली.. माला जप करायाचा हाये..!” सोनीमावशीणं आतल्या खुलीत कल्टी हान्ली.. पप्या आनि पिंकी फुडल्या दाराणं सटाकले.. सॅम देव्याला ..
भटकती आत्मासेवटी दाढी बोल्ला. “काळजी नगा करू. मांत्रिक बलिवलाय..!” देव्या, दाढी आनि दाद्या येकमेकांकं पाहून हासले. पब्लिकबी हासाया लागली. संज्या बावळटावानी बगत र्हायल्याला बगून शाजी बाप्पूणं त्येला शेठच्या भाश्नाचा हिडीयो दाकवला..! संज्या त्यो ‘भटकती आत्मा’वाला ..
भिंगरीहिकडं देव्या वळवाच्या पावसाचा अंदाज येऊण छत्र्या गोळा कराय लागला. दाद्या त्येला सोत्ताकडची येक छत्री द्येत म्हन्ला, “छत्र्या जमवताय जनू..!?” “व्हय..!” देव्या बोल्ला. “काळजी करू णका. आता कोनी पावसात भिजाया लागला तं लोकं छत्रीच देत्याल. मत द्याची ..
हारचिडू नगंस तायडे.. म्या काय म्हन्तूय त्ये आईक तरी.. आत्ता हार नगं घिऊस.. बुकिंग तर करचीन का न्हाई..!? जसा दाद्या जिकल्यावं हार घालनं तुजा हाक्कं हाये तसाच आयेसारकी व्हयनी जिकल्यावंबी हार घालनं तुजा हाक्कंच ए की.. आन् तुज्या या हाक्कासाटी ह्यो फुलंवाला ..
मिटींगइशय भरकटाया नगं, म्हनून दाद्याणं फुडाकार घिऊन बोलनी चालू क्येली. “बोला चुलते.. कश्यापयी बलावली मिटींग?” दाद्याच्या सवालावं सुप्रीच्या बापाणं खून क्येली, तशी सुप्री बोलाया लागली. “इलेक्षणचा टाईम ए. परिवाराणं येक र्हायला पायजेन हुतं. आपल्या आपल्यात ..
बेरोजगारथंड कुटं भेटंन त्ये बगत डायरेक ष्टेजावर चढली. तिला बगून दाढीणं न बगितल्यागत क्येलं. दाद्याणं तर ‘ही हितं कशापायी आली कडकडायला’ आसा लूक देऊण त्वांड फिरवून घेटलं. सुप्रीणं त्ये पाह्यलं पन थंड कुटं भ्येटन ते पाहन्यासाटी फुडं ग्येली ती थेट देव्याच्या ..
लंपाससुप्रीच्या घरातनं घड्याळ चोरीला ग्येलंय ह्ये समजल्यावं गर्दी पांगली. जन्ता कुजबुजाया लागली, “चतुर्थीला मटन खाऊन गनपतीला जाशीन तं त्यो आसा तसा सोडंन का!” येक आवाज आला - “शेतकर्याचे तळतळाट हैत ह्ये!”’ दुसरा - “आकेला देव्या क्या करेंगा? भोग आता..” ..
मतदाणमशीनीपाशी ग्येल्यावं त्येला धनुक्षबानाचं चिण्ह दिसलं आन् त्येचं जरा कन्फ्युझन झालं.. मश्यालीचं चिण्हच दिसंना.. लै शोधलं पन सापडंच ना.. आघाडी आसल्याणं तेंच्या वार्डात पंजाला मत्दाण करायचं रश्मिआक्काणं घरणंच बजावून आनल्यालं.. आद्याणं सोत्ताला सावरत ..
भाशन सुप्रीचा बाप कन्फ्यूज झाल्ता.. म्या पक्ष काहाडलाय का नाटक कंपणी ह्ये त्येला समजंना झाल्तं.. भाशन आटवत नसल्याणं रडण्याचं नाटक करूण पब्लिकची साहाणुभूती मिळवूण र्होयत्या गप म्हागं जाऊण बसला.. हिकडं संज्याणं सोशल मीडियावाल्याला मोबाइल लावला आनि ‘दादा ..
दरबार‘मम्मे.. आमी दरबार दरबार ख्येळत हुतो णा.. कशाला आलीस मदी..!? पप्पा घाबारलं.. आता तेंच्या त्वांडातून शबूद न्हाई फुटायचा.. श्शी मम्मे..!’ आद्या कारवादला.. रश्मिआक्का आद्याच्या बापाला भडकून बोल्ली, ‘पोरात ख्येळता व्हय..!? त्ये बी म्हाराज बनून..!? लाज ..
शांतता‘तुम्माला हज्जारदा सांगिटल्यालं भावजींला येक फोण लावा.. मोबाईलला ब्यालन्स न्हाई आसं कारन दिऊण टाळलं.. बरं भावजींचा मोबाईल येत हुता त्यो बी उच्यालला न्हात.. सेवटी चुलत आसलं तरी घरानं येकच ए.. या मुश्किल वख्ताला त्यांला मदतीला घेटलं आस्तं तर निदान ..
फ्यामिली‘’कुनी सांगिटलं न्हाईये, आमचाच ष्टडी हाय तसा. भाश्नात थोडा ह्युमरपना आसला की पब्लिक येंजॉय करतं..! आद्याच्या बापाणं सफाई पेश क्येली.. ‘’चुलीत घाला तुमचा त्यो ष्टडी...” रश्मिआक्का फनकारली... ’‘कसली घानेरडी ज्योक मारलीत...!? ल्हानपनी म्या ल्हान हुतो...!? ..
फाटा..रश्मिआक्का बांध फोडून बोलंत हुती. आद्याचा बाप डोळे तानून तिचा आवतार बगत समुर हुबा र्हायल्याला. तिला न्येमकं काय लागलंय ह्ये कळाया मार्ग नवता.. मोटाभायशी झाल्याली बंद दाराआडची चर्चा का बाप्पू गडकर्यानं धुडकावल्याली ऑफर? ..
पालखीजस्सा सुप्रीच्या बापाचा म्येना हालत डुलत पुतळ्याजवळ आला, तस्सा जित्या मुच्छडनं मिश्या बाजूला सारत तुतारीला त्वांड लावलं. छाती भरून हवा फुकली तरीबी ‘पुंई’ यवडाच आवाज आला. त्यो आयकून श्येजारी हुबा आसल्याला आद्या फिस्कण हासला. जित्याणं आपले बटाटे डोळे ..
हातोहात“म्या कशापाई गायप करीन आशक्याला? सांजच्याला दिसल्याला.. मस्त इस्तरीचे कपडे घालून चालल्याला टुकूटुकू मांडवाकडं.” पप्या आन् नान्या दोगंबी फुडं काई इच्यारनार, तेवड्यात संज्या बोल्ला, “भंडारा हाय नव्हं गनपतीच्या द्येवळाम्होरं.. जावा तिकडं. भगवा झब्बा ..