मध्यममार्गी कपूर आरकेचा हा मधला मुलगा. मोठा आणि धाकटा फ्लॉप झाले. मोठा मद्दड होता, धाकटा काकाची कॉपी करायला गेला आणि संपला. याने मात्र स्वतःचं नाव केलं. अंगात ठेका घेऊन आलेला माणूस हा. गरम तव्यावर पॉपकॉर्न उडावेत तसा तो विनासायास नाचायचा. किशनलालचा अमर गेला, आता ..
चवमामी कायम हसतमुख असायच्या. रात्री वडेवाटप व्हायचं ते दुकानातल्या कामगारांसाठीच असायचं. पावणेनवाच्या सुमारास मामी दुकानाच्या कोपऱ्यावर लपल्यासारख्या उभ्या असायच्या. बाबा एक-दोन वडे बांधून कुणाला तरी त्यांना द्यायला सांगायचे. त्यात काय एवढं लाजण्यासारखं? ..
रडूरडू येणं म्हणजे मन मोकळं होणं. मनातील सर्व डोळयावाटे बाहेर येणं म्हणजेच रडणं. तर या रडण्याचंदेखील अनेक कारणं आणि प्रकार आहेत. आजवर आपण हमसाहमशी, स्फुंदून, घळाघळा, ओकसाबोकशी, मूक, टाहो फोडून, तोंडात रुमाल दाबून, अंधारात उशीत तोंड खुपसून, कुणाच्या ..
आरत्या आणि देवे शतकानुशतकं तेच शब्द, कदाचित तीच चाल, तेच घालीन लोटांगण आणि तेच देवे. मी धरून पंचाण्णव टक्के लोकांना त्याचा अर्थ माहीत नाही. एखादं सुंदर गाणं ऐकताना मजा येते, कारण सगळं कसं बेतशीर, तालात असतं. आरतीचा प्रकार नेमका उलट आहे. झांजा वाजवणारे कधीच ..
पेरूदोन निरागस पोरं, एक सातवीला, एक पाचवीला. शनिवारी एक प्लान असायचा त्या दोघांचा. सारसबागेपाशी टोपली घेऊन बसणाऱ्या म्हातारबाबाकडे पेरू घ्यायला जायचे. दोघंही आता मोठे झालेत, बाप झालेत. खिशात नोटा वाढल्या, किंमत कमी झाली.रस्त्यात उकिडवा बसून कल्हई ..
नाव...*** जयंत विद्वांस*** नावात काय असतं? काहीही नसतं, पण ते धारण करणारा माणूस स्वकर्तृत्वाने त्याला योग्य ठरवतो, तेव्हा ते अचूक आहे असं वाटायला लागतं. आर्थिक परिस्थितीनुसार नाव बदलतं. रामचा रामभाऊ होतो किंवा राम्या होतो. मनोहरला पंत ..
(?) नेमका... मानवी व्यवहारातील गमती-जमती, मर्मबंधातील आठवणी, नातेसंबंधांच्या रेशीमगाठी यांनी सजलेले, कधी खळखळून हसवणारे, तर कधी डोळयात पाणी आणणारे असे ललित लेखांचे नवे सदर आजपासून सुरू करत आहोत. जयंत विद्वांस यांच्या लेखणीतून साकारलेले हे 'ललितबंध' ..
ऱ्हासपर्व'आणि... डॉ.काशिनाथ घाणेकर' या सिनेमाचं हे परीक्षण नाही, हे सगळयात आधी सांगू इच्छितो. दिग्दर्शन, कॅमेरा ऍंगल, अभिनय यावर पिंका टाकायची हौस नाही, कारण त्यातलं फार काही कळत नाही. सिनेमा बघितल्या बघितल्या माणूस भारावलेला असतो, तेही भारा'वय आता नाही. ..
सुखाची कल्पनासुख म्हणजे काय? तरं प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असते. कुणाच्या सुखाच्या कल्पना विस्तारलेल्या असतात, तर कुणाला अगदी छोटया-छोटया गोष्टीतही सुखाचा आनंद घेता येतो. म्हणजे सुख म्हणजे माणसाला येणारा व्यक्तिगत आणि त्याच्या पात्रतेनुसार येणारा अनुभव. ..
चित्र'कळा'कला मुळात उपजत असावी लागते. मारून मुटकून झालेला कलाकार कळतो. काही गोष्टी आपल्याला चांगल्या येतात आणि काही अजिबात येत नाहीत. आपल्याला यातलं काहीच येत नाही, पण मग लक्षात येतं - देवाने हात दिलेत ते टाळया वाजवण्यासाठीसुध्दा उपयोगी येतात. ऑॅप्शनला टाकण्यापेक..
स्टॅमिनानुसतं भरमसाठ खायला अक्कल लागत नाही, पचवायची ताकद हवी त्यासाठी. एकदा भरमसाठ खात गेलात की तुमच्या पोटाला नाइलाजाने सवय होते. अर्थात त्याचे दुष्परिणाम इतके वाईट की माणसं बारीक होण्याचा नाद सोडून देतात. पण मला कायम एक खंत वाटत आलीये. स्वत:चं स्वत:ला ..
खड्डा...'खड्डयात घालणे' म्हटलं की नुकसान झालं किंवा कुणीतरी केलंय हे कळतं. काही वेळेला ते हेतुपुरस्सर असतं, काही वेळेस घडून जातं. 'आता हा खड्डा कसा भरणार मी?', 'तुम्ही खड्डे करा, मी भरत राहतो आणि मरतो एक दिवस' म्हटलं की त्यात विवंचना आली, उद्वेग आला. नुकसान ..
चित्रांगणातील 'शशी' लोपला! बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते शशी कपूर आता आपल्यात नाहीत. त्याचा पडद्यावरचा वावर देखणा होता. फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण आज तो पटकन आठवतो तो 'दीवार'मधला रवी वर्मा. त्याची तेवढीच ओळख असू नये. अनेक चित्रपटांत त्याने सुंदर ..