विद्यापीठांमधील डाव्या कंपूचा खरा चेहरा!पं. नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने सुरू झालेल्या विद्यापीठाला प्रथमपासूनच कम्युनिस्टांच्या दोन्ही गटांनी आपला बौद्धिक अड्डा बनवला. आपली पाळेमुळे भारतात भक्कम करण्यासाठी इतिहास, भाषा, संस्कृती, चालीरिती, परंपरा या राष्ट्रवादाच्या प्रमुख घटकांची ..
भारतीय कायदे क्षेत्रातील स्त्री सक्षमीकरणाची वाटचालप्राचीन काळापासून ते थेट अगदी अलीकडच्या पंधराव्या लोकसभेपर्यंत महिलांनी कायदे निर्मितीत बजावलेल्या सहभागाचा अत्यंत रोचक आढावा विद्या देवधरांनी या पुस्तकात घेतला आहे. ..
भारतीय राजकारणातील एक 'समर्पित' प्रवासस्वत:ची प्रतिभा, बुध्दिमत्ता आणि वर्धमान कर्तृत्व राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले पाहिजे, हे आवाहन करणारी एक संघटना आणि आपल्या असामान्य गुणांनी संघटनेचा हा विश्वास सार्थ ठरवणारा एक कार्यकर्ता. काही काळापुरती भारतीय राजकारणावर स्वत:च्या कर्तृत्वाची ..
पोलादी चौकटीला आव्हान केरळातील कोट्टायम जिल्हा आता 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आहे. 46 वर्षांच्या ननने - जी आजही चर्चप्रणीत संस्थेच्या सेवेत आहे - जालंधर कार्यक्षेत्राचा बिशप फ्रँक मुलक्कल याच्यावर 2014 ते 2016 या दोन वर्षांच्या ..
उच्च शिक्षणाच्या खुल्या वाटा या पार्श्वभूमीवर नव्या राष्ट्रीय धोरणाचा आधार लाभलेले भारतीय शिक्षण विश्व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या स्पर्धेत तरारून उठेल, याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. राष्ट्रीय धोरणातील नेमकी त्याच संदर्भातील वैशिष्ट्ये आपण या लेखात पाहणार आहोत. ..
जेएनयू अपेक्षा आणि वास्तवजेएनयू विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागला होय. दिल्लीत उभ्या राहणाऱ्या या नव्या विद्यापीठातून लोकशाहीची व धर्मनिरपेक्षतेची पाठराखण करणारी पिढी घडावी हे त्यांची अपेक्षा होती. आज वस्तूस्थिती पाहता या विद्यापीठातील विद्यार्थी ..
संमेलनाला राजकारणाचे ग्रहण एका विशिष्ट विचारसरणीला असलेला विरोध जेव्हा द्वेषमूलक बनतो, तेव्हा सारासार विवेक हरवलेली सुबुध्द माणसेही संकुचित होतात. कळत-नकळत एका नकारात्मक 'गटाचा' भाग बनतात. एखाद्या गोष्टीला दुसरीही काही बाजू असू शकते याचा विचार करण्याची गरज मग ..