आपुला आपण वैरीसमाजाच्या सर्वच क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावयास हवा, कोणीही त्यापासून वंचित राहू नये, हेच 'राइट टू एज्युकेशन' धोरणाने जाहीर केलं आहे. मग त्याच्या अंमलबजावणीसाठी अभ्यासक्रमात, शिकवण्याच्या पध्दतीत अनुरूप बदल करावयास नकोत का? ..
अंतराळातील बाहुबली*** डॉ. बाळ फोंडके****आज आपले जे एकूण 41 उपग्रह अंतराळात आपल्यावर सोपवलेली कामगिरी इमानेइतबारे पार पाडत आहेत, त्यापैकी तब्बल 13 दळणवळणासाठीच उपयोगी पडत आहेत. पण हा नवीन भिडू त्यापैकी सात-आठ उपग्रहांचं कामकाज एकटाच पार पाडू शकणार आहे. अंतराळातला ..