गेल्या चार-साडेचार वर्षांत मोदी सरकारने त्या मूलगामी परिवर्तनाची पावलं अजूनही टाकलेलीच नाही. कदाचित सगळयांशी एकदमच लढायला नको हा धोरणात्मक भागही असू शकतो! सरकारी यंत्रणा हे आपलं साधन आहे, त्यामुळे आत्ता त्यांच्याशी शत्रुत्व नको असं काहीसं असू शकतं. ..