अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास अभ्यासताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातली मोठी क्रांती होती. वारंवार पडणार्या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील भूवैशिष्ट्ये ..