रुग्णसेवेचा आधारवड स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णसेवा मंडळरुग्णसेवेला एक संघटित स्वरूप देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्ण सेवा मंडळ स्थापन केले. आज मंडळाकडे 25 महिला आणि 12 पुरुष आणि ऑॅन कॉल चार डॉक्टर, 2 फिजिओथेरपिस्ट्स अशी टीम आहे...
सामूहिक शक्तीचा आविष्कार'जलयुक्त लातूर - सर्वांसाठी पाणी' या स्वतंत्र चळवळीची, संस्थेची स्थापना झाली. या स्थापनेनंतर अवघ्या चार दिवसांत - म्हणजे आठ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या कामाचा शुभारंभही झाला. त्याच दिवशी जनकल्याण ..