‘शिक्षण विवेक’ ही चळवळ आहे; आज या चळवळीचे एक तप पूर्ण होत आहे. ही चळवळ चांगले बदल रुजवण्याची आहे. या चळवळीने मातृभाषा वापराचा आग्रह, वाचनसंस्कृती, पर्यावरण रक्षणाची चळवळ अंकातून, उपक्रमांमधून आणि स्पर्धांमधून सातत्याने रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून ..