खोल खोल पाणीविफलतेतून केलेली आत्महत्या हा गौरव नाही, अपरिहार्यता तर नाहीच नाही. विफल वाटणाऱ्या, असाहाय्य बनवणाऱ्या प्रसंगांना पुरून उरणारे, परिस्थितीला बदलण्याची 'दुर्दम्यता' बाळगणारे अनेक जण आपण इतिहासात आणि वर्तमानातही पाहतो. अशी माणसं बघताना आपली दु:खं म्हणजे ..